सामना ऑनलाईन
राजकारण्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये! संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनवणी
दहशतवाद काय असतो, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आणि सोसले आहे. त्यामुळे माझे राजकारण्यांना सांगणे आहे की, आमच्या भावनांशी खेळू नका, आम्ही कुठल्या मानसिकतेतून...
सुरक्षेचे कारण देत ‘4PM’ यूट्यूब चॅनेल केले ब्लॉक
73 लाख सबस्क्रायबर्स असणारे 4 पीएम युट्यूब न्यूज चॅनेल राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत केंद्र सरकारने ब्लॉक केले आहे. या यूटय़ूब चॅनेलवर जाताच राष्ट्रीय सुरक्षेसाठी...
हल्ल्याचा मास्टरमाईंड पाक सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानच्या सैन्याचा माजी कमांडर हाशिम मूसा असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा...
मुंबईत सराफा बाजारात दोनशे कोटींची उलाढाल होणार, बाजारात अक्षय्य उत्साह…
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्साह बाजारात दिसून आला. मुंबईतील दादरसह सर्वच बाजारपेठांमध्ये आज गर्दी उसळली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणेदेखील...
आजपासून पैसा वसूल स्मार्ट बाजार
देशभरात आजपासून खरेदीचा उत्सव सुरू होणार आहे. स्मार्ट बाजार स्टोअर्समध्ये पैसा वसूल खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून हा स्मार्ट बाजार 4 मेपर्यंत चालणार...
वर्धा जिह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वर्धा जिह्यातील युवासेना पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा युवा अधिकारीपदी प्रशांत...
देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बीआर गवई यांची नियुक्ती, 14 मे रोजी घेणार...
मंगळवारी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती गवई 14 मे रोजी हिंदुस्थानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील....
रत्नागिरीच्या रनपार समुद्रात बोट बुडाली, 16 जणांना वाचवण्यात यश
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही जण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते. अचानक फिनोलेक्स जेटीच्या समोर त्यांची बोट बुडाली. यावेळी...
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या अॅक्शनने पाकिस्तानला हादरा, 70 हजार कोटींचं नुकसान
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच हिंदुस्थानने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. हिंदुस्थानने...
सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि सीडीएस अनिल चौहान...
Pahalgam Attack – संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. या 26 लोकांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण...
चीनमधील रेस्टॉरंटला भीषण आग, 22 जणांचा होरपळून मृत्यू
चीनच्या लियाओयांग शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 22 जणांचा होरपळून मृत्यू झाला झाल्याची घटना घडली आहे. यात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे....
तुळजा भवानी मंदिरात VIP पासच्या माध्यमातून भाविकांची लूट, पास बंद करा; कैलास पाटील यांची...
तुळजापूरमध्ये तुळजा भवानी मंदिरात व्हीआयपी पासच्या माध्यमातून भाविकांची लूट होत आहे. देवासमोर सगळे सामान आहेत. त्यामुळे व्हीआयपी पास बंद केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना...
दृष्टिहीन तरुणानं करून दाखवलं! आईच्या मदतीने जिंकली ‘यूपीएससी’ची लढाई
आईचा आशीर्वाद पाठीशी असेल तर अशक्य गोष्टही शक्य व्हायला वेळ लागत नाहीत. बिहारच्या रवीराजने हे सिद्ध करून दाखवले आहे. नवादा जिह्यात एका छोटय़ाशा महुली...
महाराष्ट्राच्या अर्चित डोंगरेला मेन्समध्ये टॉपरपेक्षा जास्त मार्क्स, यूपीएससी परीक्षेची गुणपत्रिका जारी
केंद्रीय लोक सेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता कोणाला किती गुण मिळाले आहेत याचा सविस्तर स्कोअरकार्ड जारी करण्यात आला आहे. यूपीएससीने आपल्या...
सरकारी नोकर कपात ते टॅरिफ लादण्याचा निर्णय, ट्रम्प सरकारला 30 एप्रिलला 100 दिवस पूर्ण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणाऱ्या ट्रम्प सरकारला येत्या 30 एप्रिल रोजी 100 दिवस पूर्ण होणार आहेत. ट्रम्प यांनी या 100 दिवसांत जगाला हादरवून...
चीनमध्ये एक लाख स्क्रीन, तर हिंदुस्थानात 10 हजार; चिनी चित्रपट चार हजार कोटी कसे...
अभिनेता आमीर खानचा चित्रपट म्हटला की, बॉक्स ऑफिसवर कमाई ठरलेली. आमीरचा ‘दंगल’ म्हणजे जगभरात जास्त कमाई करणारा चित्रपट. अपवाद फक्त ‘लालसिंह चढ्ढा’ आणि ‘ठग्स...
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातेत, दुबईहून मुंबईमार्गे सुरतला पोहोचला
एलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाचा सायबर ट्रक गुजरातमधील सुरत शहरात अखेर पोहोचला. हिंदुस्थानात पोहोचलेला सायबर ट्रक हा पहिला आहे. सुरतचे प्रसिद्ध उद्योगपती, हिरे व्यावसायिक...
आई होऊ न शकल्याने टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली...
लग्नानंतर आई होऊ न शकल्याबद्दल पतीच्या बहिणींनी त्यांच्या वहिनीला टोमणे मारणे म्हणजे ही क्रूरता ठरत नाही, असे सांगत हुंडय़ासाठी छळ केला जात असलेली याचिका...
हाँगकाँगच्या ब्लॉगरने मराठीतून साधला संवाद
हाँगकाँगच्या एका ब्लॉगरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संबंधित ब्लॉगर आपल्या मित्रांसह मुंबईतील एका स्टॉलवर वडापावचा आस्वाद घेताना दिसत...
रामनाथस्वामी मंदिराला 1.47 कोटीचे दान
तामीळनाडूमधील रामेश्वरम येथील प्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिराची दानपेटी उघडण्यात आली. या भक्तांनी केलेल्या दानाची मोजदाद करण्यात आल्यानंतर 1.47 कोटी रुपयांची रोख रक्कम, 98 ग्रॅम सोने,...
ब्रिटिश राजकुमारावर आरोप करणाऱ्या महिलेचा मृत्यू, व्हर्जिनिया गिफ्रे शेतात आढळली मृतावस्थेत; आत्महत्या केल्याचा पोलिसांना...
ब्रिटनचे प्रिन्स अँडय़ू यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या व्हर्जिनिया गिफ्रे ही महिला मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. व्हर्जिनियाने शेतात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे,...
सॅमसंगची तामीळनाडूत एक हजार कोटींची गुंतवणूक
दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंग तामीळनाडूमधील श्रीपेरंबदूर येथील मॅन्युफॅक्चरिग प्लांटमध्ये एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. तामीळनाडूचे उद्योगमंत्री टीआरबी राजा यांनी ही...
यूट्यूबवरून हटवली ‘अबीर गुलाल’ची गाणी
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ चित्रपट वादात सापडलाय. ‘अबीर गुलाल’वर हिंदुस्थानात बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे हा चित्रपट हिंदुस्थानात प्रदर्शित...
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी तरुणाची हत्या
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी तरुणाची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. एकम सिंग साहनी (18) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पंजाबच्या पतियाळा येथील रहिवासी आहे....
60 टक्के लोकांना एआय माहितीच नाही
सध्या जगभरात एआयची चर्चा सुरू आहे, परंतु हिंदुस्थानातील 60 टक्के लोकांना एआय काय आहे हेच माहिती नाही. गुगल-कांत्राने जारी केलेल्या एका अहवालाच्या अभ्यासातून ही...
युनियन बँकेचीही एफडी व्याजदरात कपात
युनियन बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात कपात केली आहे. बँकेच्या या निर्णयानंतर आता सामान्य नागरिकांना बँकेतील एफडीवर वार्षिक 3.50 टक्के ते 7.15...
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरात सर्वाधिक 2458 पाकडे, महाराष्ट्रात 5023 पाकिस्तानी घुसखोर; 107 जण बेपत्ता, टेंशन...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध्यांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने आता घुसखोर पाकिस्तानींना हिंदुस्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पोलिसांनी राज्यात शोधमोहीम घेण्याचे...
चार महिन्यांत निर्णय बदलांचा ‘दे धक्का’! मिंधे विरुद्ध फडणवीस युद्ध सुरू
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारला चार महिन्यांचा कालावधी झाला; पण तीन पक्षांच्या या महायुती सरकारमधील नेत्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. श्रेयवाद, मतभेद, धुसफुस, कुरघोडी,...
दहशतवादाचे गुजरात कनेक्शन; मुंद्रा बंदरात पकडलेल्या ड्रग्जचा पहलगाम हल्ल्याशी संबंध! एनआयएची सुप्रीम कोर्टात कबुली
गुजरातमधील अदानीच्या खासगी मुंद्रा बंदरात पकडलेल्या 21 हजार कोटी रुपयांच्या तीन हजार किलो ड्रग्जचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने...