ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

4536 लेख 0 प्रतिक्रिया

जायकवाडी धरण 91 टक्के भरले, 18 दरवाजे उघडले; जलविसर्ग सुरू

पैठणमधील जायकवाडी धरण 91 टक्के क्षमतेने भरल्यामुळे धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आणि गोदावरी नदीपात्रात 9 हजार 432 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे....

राजीनामा नाही तर, खांदेपालट; कृषी खाते भरणेंकडे, तर कोकाटेंकडे क्रीडा?

विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेतील अशी चर्चा होती. मात्र तसं...

मोदींचे मित्र ट्रम्प यांचा हिंदुस्थानला धक्का! गोयल म्हणाले, 10-15 टक्के टॅरिफची चर्चा झाली होती

रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानातून आयात...

केसांमध्ये कोंडा झाला तर, हे करून पहा

केसांमध्ये कोंडा झाल्यास काय करावे यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत. खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून टाळूवर मसाज करा आणि काही वेळ...

वीज बिल जास्त आले तर? चिंता नाही ‘हे’ करा

बऱ्याचदा घरातील विद्युत उपकरणे कमी वापरूनही महिन्याला नेहमीपेक्षा भरमसाट विजेचे बिल येते. जर तुम्हाला वीज बिल जास्त आले तर सर्वात आधी वीज पुरवठादार यांच्या कार्यालयात...

लाडक्या बहिणीसाठी शिंदेंच्या काळातील चार योजना गुंडाळल्या

सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिला व बाल विकास विभागाने आज 2 हजार 984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, पण या...

कबूतरांना खाद्य घालणाऱयांवर गुन्हे दाखल करा, हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश

दादर येथील कबूतरखान्यात पक्ष्यांना कोणतेही खाद्य घालू नये असे न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. कबूतरांची पिसे, विष्ठा...

लष्कराचे ऑपरेशन शिवशक्ती; पूंछमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा, नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करताना कारवाई

‘ऑपरेशन महादेव’ नंतर लष्कराने ‘ऑपरेशन शिवशक्ती’ राबवून पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱया दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे. मंगळवारी रात्री उशिरा सीमेवर तैनात असलेल्या...
supreme court

सरन्यायाधीश म्हणजे पोस्ट ऑफिस नाहीत, न्या. वर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

न्यायमूर्तींवरील आरोपांची इन हाऊस तपास करण्याची व्यवस्था 1999 पासून आहे. त्या आधारावरच कारवाई केली जाते. सरन्यायाधीश काही पोस्ट ऑफिस नाहीत. त्यांच्याकडे अशाप्रकारचा खटला आला...

गलवानमध्ये लष्कराच्या वाहनावर दरड कोसळली; दोन अधिकारी शहीद

लडाखमधील गलवान खोऱयातील चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन अधिकारी शहीद तर तीन जखमी झाले. जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात पाठवण्यात आले. गलवान...

टिकटॉकला रशियन कोर्टाचा जोरदार झटका

हिंदुस्थानसह अन्य काही देशांत बंदी असलेल्या टिकटॉकला रशियातील एका न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 65 लाखांचा दंड ठोठावला आहे. रशियन कायद्याचे पालन न केल्याने न्यायालयाने टिकटॉकला 60...

आता जिंकायचंच हाय! मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हिंदुस्थानी संघाचे सर्वस्व पणाला; बुमराच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी संघाची...

आता हिंदुस्थानी संघाला मालिका जिंकण्याची संधी उरलेली नाही. मात्र मालिका बरोबरीत सोडवून आपला मान राखण्यासाठी आता जिंकावंच लागणार आहे. जिंकलो तर मालिकेत बरोबरी, हरलो...

नाही म्हणजे नाही, लिजेंड्स लीगमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास हिंदुस्थानचा पुन्हा नकार

अतिरेकी कारवायांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला जगाच्या पाठीवर उघडे करण्यासाठी हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बहिष्काराचे अस्र उपसले आहे. माजी क्रिकेटपटूंच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स टी-20 स्पर्धेच्या...

दिव्या देशमुखचे भव्य स्वागत

नागपूरची लेक, ग्रॅण्डमास्टर आणि बुद्धिबळची विश्वराणी दिव्या देशमुखचे बुधवारी रात्री 9.15 वाजता विमानतळावर तिचे जल्लोषात आणि जोशात स्वागत करण्यात आले. यावेळी आपल्या जगज्जेतीला पाहण्यासाठी...

ट्रेंड – हॅप्पी बर्थडे आजी!

पूर्वीच्या काळी लोकांना खरी जन्मतारीख ही माहितीच नसायची. शाळेत टाकण्यासाठी 1 जून किंवा 7 जून ही जन्मतारीख दिली जायची. अशाच एका आजीची खरी जन्मतारीख...

Ind Vs Eng – लढत चिडक्या बिब्ब्यांशी!

>> संजय कऱ्हाडे अँडरसन-तेंडुलकर मालिकेचा शेवटचा कसोटी सिनेमा, सॉरी कसोटी सामना आजपासून ओव्हलवर खेळला जाणार आहे. मँचेस्टरचा कसोटी सामना अनिर्णित राहणार असं स्पष्ट झाल्यापासून बेन...

शुभमन गिलची गंभीरसाठी बॅटिंग

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने ओव्हल मैदानावरील मुख्य क्युरेटर ली फोर्टिससोबत झालेल्या वादानंतर हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची पाठराखण केली. गिलने म्हटले...

अभिषेक शर्मा टी-20 क्रमवारीत अव्वल!

हिंदुस्थानचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा हा बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत टी-20 क्रमवारीत पहिल्यांदाच ‘नंबर वन’ फलंदाज बनला आहे. तो विराट कोहली आणि...

बांगलादेशात राजकीय हालचालींना वेग, खालिया झिया यांनी निवडणूक लढवणार; कधी होणार निवडणुका?

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (बीएनपी)उपाध्यक्ष अब्दुल अवल मिंटू यांनी बुधवारी घोषणा केली की, बीएनपी अध्यक्षा खालिदा झिया आगामी निवडणुका लढवतील. फेनी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना...

हिंदुस्थान आपला मित्र, पण; 25 टक्के टॅरिफ लादल्यानंतर काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? वाचा…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर, विशेषत: माहिती तंत्रज्ञान (IT),...

मेहकरात मिंध्यांच्या गटाला खिंडार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त 65 जणांचा शिवसेनेत...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे मिंधे गटाला खिंडार पडले असून 65 जणांनी शिवसेना आमदार...

आम्ही येथे फिरायला आलोय का? अमित शहा बोलत असताना उपसभापतींवर संतापले खरगे; नेमकं काय...

आज राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू होती. गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण सुरू होतं. पंतप्रधान मोदींनी स्वतः येऊन सर्व मुद्द्यांवर उत्तरे द्यावीत, अशी मागणी...

मोदींच्या मैत्रीचे परिणाम देश भोगतोय, ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेवर काँग्रेसचा हल्लाबोल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. यावर काँग्रेस पक्षाने यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

टॅरिफ बॉम्ब फुटला! मोदींचे मित्र ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादला 25 टक्के आयात कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपूर्वीच हिंदुस्थानवर 25 टक्के कर लादला आहे. कर लादताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानला धमकीची...

Nisar Satellite Launch – इस्रो-नासाच्या ‘निसार’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोने आपलं सर्वात महागडं निसार उपग्रह प्रक्षेपित केलं आहे. हा उपग्रह आज संध्याकाळी 5:40 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित...

ट्रम्प खोटारडे आहेत हे बोलायची तुमच्यात हिंमत आहे काय? राहुल गांधी यांचा तुफान हल्ला,...

‘ऑपरेशन सिंदूर’वरून संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारचा धूर काढला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या 36 मिनिटांच्या मुद्देसूद भाषणात सरकारवर जोरदार...

ऑपरेशन सिंदूर थांबवायला कोणत्याही नेत्याने सांगितले नाही, 100 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांचे नाव घेतले...

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार...

देवेंद्रजी, कधी घेताय योगेश कदमांचा राजीनामा, अनिल परबांनी दिले सर्व पुरावे

शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या सावली बारप्रकरणी...

कोकाट्यांचा राजीनामा नाहीच, अजितदादा म्हणतात, आधी शिंद्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, मग बघू!

विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोकाटेंचा राजीनामा घेतला...

लाडकी बहीण योजनेत 4 हजार 800 कोटींचा घोटाळा, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त सुमारे 4 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार आहे असा गंभीर आरोप...

संबंधित बातम्या