सामना ऑनलाईन
कोकणवासीयांना घडणार चांद्र सफर, ऐन गणेशोत्सवात होणार खड्ड्यांतून उडत प्रवास
मुंबई-गोवा महामार्गाचे काम 12 वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची चाळण होत आहे. यावर्षीदेखील हीच स्थिती कायम असल्याने लाखो चाकरमान्यांचा ऐन...
खडसेंच्या पत्रकार परिषदेत पोलिसांची घुसखोरी
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्रकार परिषदेत साध्या विषयातील पोलीस घुसले. त्यावर खडसे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, माझी पत्रकार परिषद सुरू असताना साध्या...
दादा भुसेंचे जावई, मिंध्यांच्या वरदहस्ताने प्रमोशन; पालिका आयुक्तपदाचा चार्ज सोडताच अनिलकुमार पवारांवर ईडीची धाड
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांना काल निरोप देण्यात आला आणि आज सकाळीच त्यांच्यावर ईडीची धाड पडली. डंपिंग ग्राऊंडवर उभारण्यात आलेल्या 41 बेकायदा इमारतींप्रकरणी...
दया नायक यांना एसीपीपदी बढती
गेल्या तीन दशकांत उल्लेखनीय कामगिरी बजावणारे व ‘चकमक फेम’ अशी पोलीस दलात ओळख असणारे दया नायक यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून...
…तर पर्यायी खेळाडू मिळायला हवा! कसोटीत मेडिकल सब्स्टिट्यूट नियमाला गंभीरचा पाठिंबा तर बेन स्टोक्सचा...
कसोटी क्रिकेटमध्ये मेडिकल सब्स्टिटय़ूट अर्थातच वैद्यकीय बदली खेळाडू मिळावा म्हणून हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हा नियम लागू करावा म्हणून आपला पाठिंबा...
ओव्हलवर हिंदुस्थानी फलंदाजांचा बोलबाला, गावसकरांपासून कोहलीपर्यंत अनेक दिग्गजांच्या संस्मरणीय खेळय़ांचा नजराणा
इंग्लंडच्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर हिंदुस्थानी फलंदाजांनाचा नेहमीच बोलबाला राहिलाय. हेच असे मैदान आहे जेथे सुनील गावसकरपासून ते विराट कोहलीपर्यंत, तर गुंडाप्पा विश्वनाथपासून राहुल द्रविडपर्यंत...
सात्त्विक-चिराग जोडी पुन्हा टॉप-10 मध्ये
सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या (बीडब्ल्यूएफ) ताज्या क्रमवारीत पुरुष दुहेरीच्या ‘टॉप-10’मध्ये स्थान मिळविले.
गतवर्षी ‘चायना ओपन’च्या...
अवघ्या नऊ चेंडूंत केला अर्धा संघ गारद, फिनलँडच्या महेश तांबेचे विश्वविक्रमी सुपरफास्ट फाइव्ह
हिंदुस्थानी वंशाचा अनोळखी महेश तांबे अचानक क्रिकेटविश्वात सर्वांच्या ओळखीचा झाला. त्याने फिनलँड संघाकडून खेळताना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद सुपरफास्ट फाइव्ह म्हणजेच पाच विकेट...
खेळपट्टीवरून ‘वादा’ची बॅटिंग, गंभीर अन् फोर्टिसची जुंपली
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हल क्रिकेट स्टेडियमचे मुख्य पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात मंगळवारी मैदानाच्या मुख्य खेळपट्टीच्या पाहणीदरम्यान तीव्र वाद झाला....
दडपण न घेता खेळल्याचा फायदा झाला – वैष्णवी आडकर
‘स्पर्धेपूर्वीचा क्ले कोर्टवरील उत्तम सराव आणि स्पर्धेत दडपण न घेता नैसर्गिक खेळल्याचा फायदा झाला. त्यामुळेच मी जर्मनीत झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक जिंकू शकले,’...
स्टोक्सचं ते वर्तन म्हणजे असभ्यपणाचं!
मँचेस्टर कसोटी बळजबरीने ड्रॉ करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हिंदुस्थानच्या रवींद्र जाडेजाशी जे वर्तन केले ते नक्कीच असभ्यपणाचे होते. मैदानावरील अशा गैरवर्तनामुळेच लोकं इंग्लंडकडे...
इंदिरा गांधींइतके 50 टक्केही धाडस असेल तर, पंतप्रधान मोदींनी बोलावं की, ट्रम्प खोटं बोलत...
लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं की, "जर पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या 50 टक्केही...
Operation Sindoor Debate – कोणत्या दबावाखाली युद्धविराम केलं? लोकसभेत अखिलेश यादव यांचा केंद्र सरकारला...
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारला ऑपरेशन सिंदूरबाबत कठोर सवाल विचारला. युद्धविराम जाहीर करण्यामागचं कारण काय होतं? युद्धविराम...
Operation Sindoor Debate – मोदीजी शिव्यांची नोंद ठेवतात, पण ट्रम्पच्या दाव्यांची नोंद नाही, राज्यसभेत...
आज राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर झालेल्या...
नखे अस्वच्छ झाली तर? हे करून पहा
हाताची नखे वाढवणे अनेकांना आवडते, परंतु ते स्वच्छ ठेवणे मोठे जिकिरीचे काम आहे. जर नखे अस्वच्छ झाली असतील तर दररोज हात स्वच्छ धुवा. यामुळे...
बाईकचे ब्रेक फेल झाले तर? घाबरू नका, ‘हे’ करा
कधी कधी बाईकचे ब्रेक अचानक काम करायचे थांबतात तेव्हा बाईकस्वाराला बाईक थांबवणे कठीण होऊन जाते.
जर तुमच्या बाईकचे ब्रेक फेल झाले असे तुम्हाला वाटत असेल...
महाराष्ट्राची दिव्या देशमुख 64 घरांची सम्राज्ञी, बुद्धिबळाची नवी विश्वविजेती
महाराष्ट्रकन्या दिव्या देशमुख 64 घरांची सम्राज्ञी झाली. 19 वर्षीय दिव्याने महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेतेपद पटकावत जॉर्जियातील बाटुमी शहरात नवा इतिहास लिहिला. नागपूरच्या या...
घरे, व्यवसाय धारावीतच देण्याची हमी द्या, नाहीतर सर्व्हे होऊ देणार नाही! आदित्य ठाकरे यांचा...
धारावीमध्ये गेल्या शंभर ते दीडशे वर्षांपासून राहणाऱ्या छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी आपला उदरनिर्वाह करतानाच मुंबईच्या जडणघडीला मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना रहिवाशांना घरे...
देवाभाऊंच्या ‘गृह’विभागात नागपूर फाईल्स, बारमध्ये ‘सरकारी कारभार’! पेग रिचवत फायली हातावेगळय़ा करतानाचा व्हिडीओ व्हायरल
गुंडगिरी, अत्याचार आणि गुन्हेगारी वाढलेल्या मुख्यमंत्री ‘देवाभाऊं’च्या नागपूरमध्ये अक्षरशः गुह्यांची एक से बढकर एक प्रकरणे समोर येत आहेत. ‘नागपूर फाईल्स’मध्ये आता तर चक्क बीअर...
दहावीपर्यंत तिसरी भाषा हद्दपार! शालेय शिक्षण विभागाचा अभ्यासक्रमाचा नवा मसुदा तयार, अभिप्राय मागवले
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची...
म्हाडा कार्यकारी अभियंत्यांचा घोटाळा; धोकादायक नसूनही 935 इमारतींना पुनर्विकासाच्या नोटिसा, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीचे आदेश
इमारत धोकादायक जाहीर नसताना कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट न करता, केवळ इमारत बघून म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मुंबईतील 935 जुन्या इमारतींना पुनर्विकासाच्या नोटिसा धाडल्या. कोणताही अधिकारी...
गणेशोत्सव महिन्यावर, चाकरमानी ‘वेटिंग’वर! रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने कोकणात जाण्याची चिंता, 300 जादा गाड्यांच्या...
गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरला असताना हजारो चाकरमानी अद्याप रेल्वे तिकिटाच्या प्रतीक्षेत आहेत. नियमित गाडय़ांचे बुकिंग फुल्ल झाल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने जवळपास 300...
रेल्वे तिकिटांचा वाढता काळाबाजार, बोगस एजंटचा सुळसुळाट; तीन महिन्यांत 75 जणांना अटक, पश्चिम रेल्वेवर...
लोकल ट्रेन व मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांचा काळाबाजार वाढला आहे. अनेक बोगस एजंट रेल्वे स्थानक परिसरातच बेकायदा तिकिटांची विक्री करीत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी...
थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष थांबणार, मलेशियाच्या पंतप्रधानांची मध्यस्थी यशस्वी
थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमधील विकोपाला गेलेला संघर्ष अखेर थांबणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी या दोन देशांमध्ये मध्यस्थी केली असून विनाअट...
महाराष्ट्र विद्यालयात हायटेक शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, रोबोटिक ट्रेनिंग, अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब; गोरेगावची मराठी शाळा...
इंग्रजीच्या अतिरेकामुळे सहा वर्षांत मुंबईतील मराठी माध्यमाच्या 39 शाळा बंद पडल्या आहेत. केवळ हातावर हात धरून न बसता आपली मराठी शाळा टिकावी यासाठी गोरेगाव...
गाझात रुग्णालयाबाहेर हल्ला, 34 जणांचा मृत्यू
गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. सोमवारी इस्रायलने गाझातील विविध भागांत जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 34 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून...
‘त्या’ पार्टीत दोघांचे मद्यपान, ड्रग्जचा अहवाल लवकरच!
खराडी परिसरात झालेल्या पार्टीत दोघा जणांनी मद्यपान केल्याचे ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. डॉ. प्रांजल मनीष खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान...
गिलच्या क्षमतेवर शंका नको, नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे प्रशिक्षक गंभीर
संघनिवडीबाबत गिल आणि गंभीर यांच्यात बिनसल्याची चर्चा होती, पण कसोटी अनिर्णित राखून हिंदुस्थानने टाळलेला पराभव विजयापेक्षा किंचितही कमी नाही. त्यामुळे मँचेस्टर कसोटी अनिर्णित राखल्यानंतर...
ट्रेंड – महाकाय पक्ष्याने लक्ष वेधले
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला एका दगडावर महाकाय पक्षी उभा असल्याचे दिसत आहे. या अनोख्या व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून...
Ind Vs Eng – अप्पलपोटे इंग्लिश!
>> संजय कऱ्हाडे
अप्पलपोटे. म्हणजे स्वार्थी. फक्त आपल्यापुरता, स्वतःचा विचार करणारे. आपलं पोट भरलं की झालं. मग दुसरा उपाशी मरो वा पोटात जंत पडून, अप्पलपोटय़ांना...