ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2915 लेख 0 प्रतिक्रिया

पाळीव प्राण्यांची बेकायदा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, हायकोर्टाचे शासनाला आदेश

परवाना नसताना पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱया दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. शिवराज पटने यांनी ही जनहित याचिका केली होती. मुख्य...

इजिप्तच्या पर्यटकांचे मुंबई पोलिसांनी मन जिंकले, मायदेशात परतण्यापूर्वी सुखद धक्का

इजिप्तचे नागरिक असलेले अहमद आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी आज सुखद धक्का दिला. मायदेशात परतण्यासाठी काही तास शिल्लक असताना त्यांचा पासपोर्ट, चार हजार अमेरिकन...

अंध महिलेला इच्छेनुसार पोस्टिंग घेण्याची मुभा, हायकोर्टाची एमपीएससीला चपराक

शंभर टक्के अंध महिलेला इच्छेनुसार पोस्टिंग घेण्याची मुभा देत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) चांगलीच चपराक दिली आहे. शबाना पिंजारी असे या महिलेचे...

धुळीमुळे दिल्लीत 50 विमानांना विलंब

दिल्ली विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत धुळीचे साम्राज्य असल्यामुळे 50 हून अधिक विमानांना विलंब झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चालणाऱया देशांतर्गत उड्डाणांना प्रतिकूल हवामानामुळे...

अकाली दलाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुखबीर सिंग बादल

शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सुखबीर सिंग बादल यांची निवड झाली आहे. गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर रोजी त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि...
crime

इंटरनेटद्वारे ‘छावा’ चित्रपटाचे प्रक्षेपण; नाशकात एकाला अटक

‘छावा’ या हिंदी चित्रपटाच्या व्हिडीओच्या 1818 लिंक विनापरवाना इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, यूटय़ूब, गुगलद्वारे प्रसारित करून मॅडॉक फिल्म व ऑगस्ट एंटरटेन्मेंट कंपनीचे आर्थिक...

जोगेश्वरीच्या रेल्वे पटरीवर चोर-पोलीस पाठलागाचा थरार, दीड किमी धावत जाऊन चोरावर झडप

मालाड येथील एक घरफोडी करून 36 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून लंपास झालेल्या सराईत चोराला मालाड पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले. जोगेश्वरी येथील रेल्वे पटरीवर...

बुकी मिथुन चक्रवर्ती हत्या प्रकरणात; वांद्र्यातून एकाला अटक

पश्चिम बंगालमध्ये एका बुकीची हत्या करून मुंबईत पळून आलेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनीट-1च्या पथकाने पकडले. आरोपी लोणावळ्यात मजुरीचे काम करत होता आणि वांद्र्याच्या...

छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. येथील इंद्रावती नॅशनल पार्क परिसरातील जंगलात सकाळी सुरक्षा कर्मचाऱयांचे पथक नक्षलवादविरोधी...

पाकिस्तानात 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

पाकिस्तानच्या काही भागात आज 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. 12 किलोमीटर खोली असलेला भूकंप दुपारी 12.31 वाजता झाला, असे नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग...

मणिपूरमध्ये चिमुरडीची अत्याचार करून हत्या

मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी येथील जंगलात तिचा मृतदेह सापडला....

मुंबई विमानतळावरून पावणे सात किलो सोने जप्त

सोन्याचा भाव 96 हजारांच्या घरात असताना बँकॉकमधून आणलेले तब्बल पावणे सात किलो वजनाचे सोने मुंबई विमानतळावरून अंमलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने जप्त केले आहे. या...

शिवसेना विक्रोळी विधानसभेतील अनंत पाताडे उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विक्रोळी विधानसभेचे अनंत पाताडे यांना उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या...

हैदराबादने पंजाबवर 8 गडी राखून मिळवला विजय, अभिषेकची शतकी खेळी

सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माने 55 चेंडूत...

उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडणाऱ्या ओंकार चव्हाणसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी ओंकार चव्हाण याच्यासह पाच जणांवर सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

मुंबई विद्यापीठाच्या नावाने बनावट फेसबुक पेज, सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल

मुंबई विद्यापीठाच्या नावाचा गैरवापर करून एका बनावट फेसबुक पेज बनवण्यात आल्याची घटनासमोर आली आहे. या पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे निदर्शनास...

फडणवीसांच्या आश्वासनाने घात केला! नांदेडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याने विवंचनेतून जीवन संपवलं

निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते. पण सत्तेत येताच फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शेतकऱ्यांना या वर्षीच...

निकोलस पूरनच्या वादळात गुजरात उध्वस्त, लखनौचा दणदणीत विजय

लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गुजरातने फलंदाजी करत 20 षटकांत...

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन...

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची कारवाई, AJL ला पाठवली जप्तीची नोटीस

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई करत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची (AJL) 661 कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणी...

नागपुरात अ‍ॅल्युमिनियम कंपनीत स्फोट, 5 जणांचा मृत्यू

नागपूर येथील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका अ‍ॅल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला...

सामना अग्रलेख – गुजरातच्या भूमीवरून काँग्रेस!

भाजपचे लोक सांगतात, ‘मोदी 2047 सालापर्यंत पंतप्रधानपदी राहतील.’ मोदींचे आजचे वय 75 आहे. म्हणजे मोदी अमर गुटिका चघळून खुर्चीवर बसले आहेत. त्या अमर गुटिकेचे...

लेख – शालेय शिक्षणात ‘एआय’ – चीन आणि भारत

चीनने शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत एआयचा समावेश केला आहे. त्याचबरोबर एआय संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनच्या या रणनीतीतून भारताने काही महत्त्वाचे...

वेब न्यूज – भुतांचे बेट

>> स्पायडरमॅन अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील सेंटिनल या बेटावर अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याबद्दल नुकतीच अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक करण्यात आली आणि हा चर्चेचा विषय झाला. या बेटावर राहणाऱया...
supreme court

ईडीने लोकांच्या मूलभूत अधिकारांचाही विचार करावा, घोटाळा प्रकरण हस्तांतरित करण्याच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने लोकांच्याही मूलभूत अधिकारांचा विचार करावा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज तपास संस्थेला सुनावले. छत्तीसगडमधील नागरिक आपूर्ती निगम घोटाळा प्रकरण छत्तीसगडहून...

ठसा – राजा गोसावी

>> सुरेंद्र तेलंग मराठी रंगभूमी व मराठी/ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गुणी कलावंत कै. राजा गोसावी यांची जन्मशताब्दी 28 मार्च 2025 रोजी झाली. राजा गोसावी यांना...

भाजप, आरएसएस दलित बहुजनांचा इतिहास दाबतेय, राहुल गांधी यांचा मोदींवर घणाघात

सरकार एकीकडे महात्मा फुले यांना दिखाऊ नमन करत आहे आणि दुसरीकडे त्यांच्या आधारावर सिनेमा सेंसर करत आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

काँग्रेसच्या ‘पलायन रोको-नौकरी दो’ यात्रेत पोलिसांचा लाठीचार्ज

काँग्रेसच्या ‘पलायन रोको-नौकरी दो’ यात्रेदरम्यान पाटण्यात जोरदार हंगामा झाला. पोलिसांनी लाठीचार्ज आणि पाण्याचा मारा करून हे अभियान दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस नेते कन्हैया...

चीनचे अमेरिकेवर 125 टक्के आयात शुल्क

चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्ध आणखी चिघळणार आहे. अमेरिकेने हिंदुस्थानसह विविध देशांवर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला 90 दिवसांची स्थगिती दिली, परंतु चीनवर 145 टक्के आयात...

घाटकोपरच्या भटवाडी मैदानातील अनधिकृत बांधकाम तोडणार का? न्यायालयाने निकाल राखून ठेवला

घाटकोपरच्या भटवाडी मैदानात जागा बळकावून त्यावर समाज मंदिराचे बांधकाम करण्यात येणार असून या समाज मंदिरासाठी भाजप खासदार मनोज कोटक यांनी प्रशासनाकडे शिफारस केल्याचा दावा...

संबंधित बातम्या