ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3056 लेख 0 प्रतिक्रिया

सामना अग्रलेख – आता ‘कॅग’ आठवले!

लाडक्या बहिणींबद्दल असलेले प्रेम विधानसभा निवडणुकीपुरतेच मर्यादित होते हे सत्ताधाऱ्यांनी पोटात दडवून ठेवलेले सत्यच मुख्यमंत्र्यांच्या ओठातून बाहेर आले आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आता काहीही...

शेम… शेम…. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक–सत्ताधारी भिडले; कामकाज तहकूब; भैयाजी जोशींच्या विधानाचे विधिमंडळात तीव्र पडसाद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांच्या विधानाचे तीव्र पडसाद राज्यासह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. विरोधी पक्षातील शिवसेनेच्या आमदारांनी या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरले....

लेख – एका फौजदारी खटल्याची 39 वर्षे!

>> अॅड. प्रतीक राजूरकर कुठल्याही खटल्यात गुणवत्तेवर झालेला न्याय हा अधिक प्रभावी ठरतो. दिल्लीतील पंजाब आणि सिंध बँकेची आर्थिक फसवणूक केल्याच्या खटल्यातील एक आरोपी त्यागी...

सिद्धनकेरी मठाच्या स्वामींना लोखंडी गजाने मारहाण

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱया घटनांचा क्रम सुरू आहे. पंढरपुरातील तोफकट्टी संस्थान मठाच्या 64 वर्षीय स्वामींना लोखंडी गजाने अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना...

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न; पोलिसांची दडपशाही

तमाम हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱया आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या...

कामोठ्यात नाल्याजवळ बारावीच्या उत्तरपत्रिका

कामोठे बसस्टॉपच्या मागे असलेल्या नाल्याजवळ आज बारावीच्या उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा सापडला. गठ्ठय़ातील काही उत्तरपत्रिका फाटलेल्या आहेत. या उत्तरपत्रिका बुक कीपिंग अॅण्ड अकाऊंटन्सी या विषयाच्या...

जाऊ शब्दांच्या गावा – सात दिवसांचा ‘आठ’वडा?

>> साधना गोरे भाषेत काही शब्द अगदीच आडमुठे असतात. म्हणजे काय की, ते काही केल्या स्वतःचा थांगच लागू देत नाहीत. असे शब्द सवयीने आपण एका...

ओलिसांना सोडा; नाहीतर मरा -ट्रम्प

ओलिसांना सोडा, अन्यथा मरा, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना दिला आहे. केवळ आजारी आणि विकृत लोकच मृतदेह ठेवतात. तुम्ही...

अमेरिका लष्करी विमानाने घुसखोरांना पाठवणार नाही

लष्कराच्या विमानाने बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी पाठवताना खर्चाचा प्रचंड भार अमेरिकन प्रशासनावर पडत आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे बेकायदा स्थलांतरितांना लष्करी विमानाने मायदेशी पाठवणार नाही, असा...

खलिस्तानींचा जयशंकर यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या वाहनाला खलिस्तानी समर्थकांनी घेराव घालून जयशंकर यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला. तसेच मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याची घटना आज घडली. यावेळी...

वासुदेव कदम हरवले आहेत

कांदिवली पूर्व आकुर्ली रोड येथील जानूपाडयाच्या नारायण गवारे चाळीतील ज्येष्ठ रहिवासी वासुदेव कदम (77) हे रपेट मारायला घरातून बाहेर पडल्यानंतर हरवले आहेत. गेल्या सवा...

‘हिंदुस्थानात माझा छळ करतील’, प्रत्यार्पणाविरोधात तहव्वूर राणाची अमेरिकेच्या न्यायालयात धाव

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात हिंदुस्थानात प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल केली आहे....

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या, विधानपरिषदेत सुनील शिंदे यांची मागणी

गिरणी कामगारांना मुंबईबाहेर न पाठवता मुंबईतील एनटीसी महामंडळाच्या गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान

राज्यातील अनुदानाची वाट पाहणाऱ्या शिक्षकांना अजून अनुदान मिळालेले नाही. प्रत्यक्ष अनुदानाची कार्यवाही न झाल्यामुळे 58, 394 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे....

राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…

महायुती सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. आज पुन्हा राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एम.जे. प्रदीप चंद्रन यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी...

धक्कादायक! मीच या मठाचा पुजारी आणि मालक म्हणत धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण

अलीकडेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. राज्यात असे अनेक गुन्हे समोर येत आहेत ज्यामध्ये गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचं दिसत...

महायुतीचा चुनावी जुमला! निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल, निवडणुकीनंतर थेट 1.12 लाख रुपयांचे वीजबील

महायुती सरकारचा आणखी एक चुनावी जुमला समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल आलं होतं. निवडणुनंतर शेतकऱ्यांना थकीत बिल महायुती सरकारने पाठवलं आहे....

मोहित कंबोजने सांगितल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

जलसंधारण आणि जलसंपदा ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला तर निर्णय मोहितं कंबोज घेतो, असा आरोप विधानपरिषदेचे...

आकाच्या आकाचा खेळ खल्लास, अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा; तब्बल 82 दिवसांनंतर नैतिकतेची उचकी

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाच. त्यांच्या...

नियती त्यांना कधीच माफ करणार नाही! धनंजय देशमुखांचा बांध फुटला

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या राजीनाम्याचे आम्हाला काय करायचे. आम्ही कधी राजीनाम्याची मागणी केली, आम्ही सरकारकडे फक्त न्याय मागत आहोत, असे...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून भास्कर जाधव

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे पत्र विधानसभा अध्यक्ष अॅड....

क्रूरतेचा कळस… बीड जिल्ह्यात संताप, सैतानांच्या फाशीसाठी कडकडीत बंद! धनंजय मुंडेंनाही सहआरोपी करण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातनांचे फोटो व्हायरल होताच संपूर्ण राज्यात संतापाचा ज्वालामुखीच फुटला! अमानुष क्रौर्य पाहून महाराष्ट्र रात्रभर तळमळत होता....

Mumbai crime news – अंधेरीत 17 वर्षीय मुलीला मित्रानेच पेट्रोल टाकून पेटवले

एका 30 वर्षीय माथेफिरू तरुणाने 17 वर्षीय मुलीवर पेट्रोल टाकून तिला भररस्त्यात जाळल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना अंधेरीत घडली आहे. त्यात मुलगी 65 टक्के...

मुंडेंच्या राजीनाम्यावरून लक्ष उडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून लक्ष हटवण्यासाठी सत्ताधारी आमदारांनीच आज औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींच्या निलंबनाच्या मागणीवरून विधिमंडळात अभूतपूर्व गोंधळ घातला. समाजवादी पक्षाचे आमदार...

ओबीसी आरक्षणाचा घोळ, पालिका निवडणूक लटकली; सुप्रीम कोर्टातील सुनावणी 6 मेपर्यंत लांबणीवर

महाराष्ट्रातील मुंबईसह 29 महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी राजकीय आरक्षणाचा घोळ कायम आहे. हा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही, असा युक्तिवाद मंगळवारी...

मुंबईतील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचे महिनाभरात टेंडर, मुख्यमंत्र्यांचा पालिका निवडणुकीवर डोळा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार सक्रिय झाले आहे. मुंबईतील 25 हजार कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यावरून...

सामना अग्रलेख – मुंडे, नैतिकता व अबू आझमी, लोकांना मूर्ख समजता काय?

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारने पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला व त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य...

भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले

भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात ‘लाडक्या बहिणी’ सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस गाठला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...

लेख – आव्हान मुलांच्या ‘होरपळीचे’

>> विकास परसराम मेश्राम आतापर्यंत जागतिक तापमानवाढीचा शेती आणि हवामान चक्रावर होणाऱ्या परिणामांचे अभ्यास निष्कर्ष समोर येत होते; परंतु मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, शैक्षणिक आणि...

संस्कृतीच्या पाऊलखुणा – वासुदेव

>> डॉ. नीलम ताटके महाराष्ट्रातील अनेक रूढी, परंपरांपैकी एक वासुदेव. काही परंपरा आजही काही ठिकाणी आहेत. पूर्वीच्या कथा-कादंबरीतून ‘वासुदेव’विषयी हमखास वाचायला मिळते. अनेक ठिकाणी वासुदेवाच्या...

संबंधित बातम्या