सामना ऑनलाईन
सोशल मीडिया बनला गोपनीयतेचा शत्रू, लोकप्रिय अॅप्स युजर्सची ऑक्टिविटी गुपचूप होतेय ट्रक
तुमच्या कधी लक्षात आलंय का, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मित्रांशी बोलतो तेव्हा ती गोष्ट फेसबुक, इन्स्टा, यूटय़ूबवर अचानक दिसू लागते. एका नव्या रिपोर्टमधून...
पाकिस्तान बनवतंय थेट अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार, अमेरिका गुप्तपणे अणुयुक्त इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल तयार करत आहे. पाकिस्तानचे आण्विक मिसाईल थेट अमेरिकेपर्यंत मारा करू शकते. अमेरिकन पत्रिका ‘फॉरेन...
हवाई दलाला मिळणार सहा तेजस लढाऊ विमाने
हिंदुस्थानी हवाई दलाला मार्च 2026 पर्यंत कमीत कमी हलक्या वजनाची सहा लढाऊ विमाने तेजस मिळणार आहेत. अत्याधुनिक लढाऊ विमान बनवणारी कंपनी हिंदुस्थान एअरोनोटिक्स लिमिटेड...
भारत-बांगलादेश सीमेवर 2.42 कोटींचे सोने जप्त
भारत-बांगलादेशच्या उत्तर 24 परगना सीमेजवळ 2.42 कोटी रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात बीएसएफच्या जवानांना यश मिळाले. लक्ष्मीपूर सीमा आऊटपोस्टवर 67 व्या बटालियनच्या जवानांनी तस्करी...
गोविंदाsss गोविंदाsss गोविंदाsss, ‘अवतार’च्या ऑफरची पत्नीकडून पोलखोल
बॉलीवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. अशातच अलीकडे एका मुलाखतीत गोविंदाने त्याला हॉलीवूडच्या ‘अवतार’ सिनेमाचीही ऑफर असल्याची माहिती दिली....
224 हिंदुस्थानी इस्रायलमधून परतले
‘ऑपरेशन सिंधू’ अंतर्गत आज सकाळी 224 हिंदुस्थानी नागरिक इस्रायलमधून मायदेशी परतले. इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधून आतापर्यंत 3 हजार 394 हिंदुस्थानींना...
बिग बींच्या आवाजातील सायबर कॉलर ट्यून आता दिवसातून फक्त दोनदा
आपण कुणाला कॉल केला की, सर्वप्रथम बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर सुरक्षा कॉलर टय़ून वाजते. प्रत्येक कॉलला ही कॉलर टय़ून ऐकू येते....
आंध्रची 23 वर्षीय तरुणी अंतराळात जाणार, जान्हवी डांगेटीची टायटन्स स्पेसच्या ऑर्बिटल मिशनसाठी निवड
आंध्र प्रदेशची रहिवासी असलेली जान्हवी डांगेटी या तरुणीची टायटन्स स्पेसकडून 2029 मध्ये होणाऱया ऑर्बिटल फ्लाईटसाठी निवड करण्यात आली आहे. जान्हवी अवघ्या 23 वर्षांची असून...
अमरनाथ यात्रेसाठी लष्कराचे सर्च ऑपरेशन
3 जुलैपासून सुरू होणाऱया अमरनाथ यात्रेआधी लष्कराने हीरानगरच्या सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली. अमरनाथ यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये...
‘कुली’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले 45 कोटी
तमिळ सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी चित्रपट ‘कुली’ ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या तेलुगु व्हर्जनचे हक्क थिएट्रिकल राइट्स प्रोडयुसर दिल राजू यांनी 45...
केदारनाथ यात्रेला मुसळधार पावसाचा फटका
उत्तराखंडमधील पवित्र तीर्थस्थान केदारनाथ धामची यात्रा सध्या सुरू आहे. बुधवारी या भागात मुसळधार पाऊस पडला. यामुळे चार तास यात्रा स्थगित करण्यात आली. मुनकटिया डोंगराळ...
शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी उसळला
भारतीय शेअर बाजार आज बुधवारी सलग दुसऱया दिवशी उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 700 अंकांनी वधारून 82,755 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर...
541 प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची भरती
भारतीय स्टेट बँकेत एकूण 541 प्रोबेशनरी अधिकारी पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. अर्ज...
शक्तिपीठ महामार्ग आणि वाढवण बंदराविरोधात लोक रस्त्यावर; जमीन मोजणीवरून शेतकरी आणि पोलिसांमध्ये तुळजापुरात धुमश्चक्री;...
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधाची तीव्रता प्रत्येक जिह्यात वाढू लागल्याने सरकारने आता पोलिसी बळाचा वापर सुरू केला आहे. सर्वेक्षण आणि भूसंपादनाचे काम पूर्ण होईपर्यंत तगडा पोलीस...
…हे सरकार अदानी आणि निवडणूक आयोगाचे, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
वरळीतील सावली इमारतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळ पुनर्विकासात 500 चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता....
What a ride! नासाचे ‘फाल्कन 9’ अंतराळात झेपावले, तब्बल 41 वर्षांनंतर हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू...
एकामागोमाग एक अंतराळ मोहिमा राबवून अवकाश कवेत घेणाऱया हिंदुस्थानच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नासाच्या ‘ऑक्सिऑम-4’ या मोहिमेअंतर्गत आणखी एका भारतीयाने...
डहाणूत उग्र आंदोलन! चोरी चुपके ड्रोन सर्व्हे हाणून पाडला
पालघरमधील हजारो ग्रामस्थ आणि भुमिपुत्रांचा विरोध डावलून केंद्र सरकारने वाढवणवासियांवर महाकाय बंदर लादले आहे. या बंदराच्या विरोधात पुन्हा एकदा संघर्ष धगधगला असून या बंदरासाठी...
मुख्यमंत्री नेमके कोणत्या भाषेत शिकलेत? सयाजी शिंदे यांचा खरमरीत सवाल
आमचं गाव मराठी, आमची भाषा मराठी, आमचा जिल्हा मराठी, आमचं राज्य मराठी... त्यामुळे आमच्या मराठीला पहिलं प्राधान्य देण्यात यावं. तिसरी भाषा असणाऱया हिंदीला पाचवी-...
संध्याकाळच्या वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली, 6 नंतरच्या मतदानाची आकडेवारी उघड करण्याचे आदेश आयोगाला...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6नंतर झालेल्या मतदानाचा संपूर्ण तपशील उघड करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. ही मागणी करणारी रिट याचिका...
‘अभिजात’ मराठीला अद्याप एक पैसाही नाही! केंद्र सरकार करतेय भेदभाव; संस्कृतला 10 वर्षांत 2532...
28 हजार लोकांची भाषा असलेल्या व कोणत्याही राज्याची भाषा नसलेल्या संस्कृत भाषेसाठी गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने 2532.59 कोटी रुपये दिले. मात्र मराठीला अभिजात...
दहावीची परीक्षा दोनदा होणार, सीबीएसई बोर्डाचा निर्णय
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा घेण्यात येणार असून, पहिली परीक्षा...
Ind Vs Eng Test: असं कधीच घडलं नव्हतं… पाच शतके ठोकूनही पराभूत होणारा हिंदुस्थान...
कसोटी क्रिकेटच्या दीड शतकांच्या इतिहासात एका सामन्यात पाच शतके ठोकल्यानंतर कोणताही संघ हरला नव्हता, पण हिंदुस्थानच्या शुभमन गिलच्या नव्या पर्वात या अनोख्या पराभवाचा नवा...
India vs England Test Series – विजयाच्या जबड्यातून…
>> संजय कऱ्हाडे
अॅण्डरसन-तेंडुलकर चषकाच्या पहिल्या कसोटीचं सूप काल वाजलं. आम्ही या पराभवातून खूप काही शिकलो, असं नवकप्तान आणि प्रशिक्षक म्हणाले. आमचा संघ तरुण आहे,...
झेल सोडले अन् सामनाही निसटला! शुभमन गिलने क्षेत्ररक्षकांवर फोडले पराभवाचे खापर
अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तब्बल 5 शतके ठोकूनही टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने या पराभवाचे...
Ind Vs Eng Test : एजबॅस्टनवर बुमराशिवायच उतरणार
शेवटच्या दिवशी बॅझबॉलपुढे जसप्रीत बुमरा फिका पडला. इंग्लंडच्या फलंदाजांनी बुमराचा मान ठेवत त्याच्यापुढे बचावात्मक खेळ करण्याची त्यांची रणनीती फायद्याची ठरली. बुमराला पाचव्या दिवशी 16...
ग्रॅण्डमास्टर ललित बाबूला जेतेपद, ज्युनियर गटात मधेशला अव्वल स्थान
40 लाख रुपयांच्या बक्षिसांच्या ऑरियनप्रो मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर ललित बाबूने विजेतेपद पटकावले, तर आणि ज्युनियर बुद्धिबळ गटात कॅण्डिडेट मास्टर मधेश कुमारने...
राज्य मानांकन पॅरम स्पर्धेत राहुल, समृद्धीला विजेतेपद
श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या राहुल सोलंकीने ठाण्याच्या झैद अहमदला 21-17, 21-5 सरळ दोन सेटमध्ये हरवून एकतर्फी विजय...
मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच; भाजप आमदाराचे...
भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली,...
MPSC च्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, नियमबाह्य प्रक्रियेचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विभागात दुय्यम निरीक्षक (सब इन्स्पेक्टर)...
अघोषित आणि घोषित आणीबाणीतील फरक काय आहे, याचा विचार करण्याची गरज; शरद पवारांचा मोदी...
अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद...