ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2241 लेख 0 प्रतिक्रिया

सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बनलेल्या मोनोची सेवा बंद करा; शिवसेना, मनसेची आग्रही मागणी

वडाळा डेपो परिसरात मोनोरेलच्या गाडीला अपघात झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक बनलेल्या मोनोरेलची सेवा बंद करा आणि...

जळगाव आणि नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव व नंदुरबार जिह्याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या...

सुपरमून दिसला

या वर्षातील दुसऱ्या सुपरमूनचे दर्शन आज मुंबईसह महाराष्ट्रात झाले. एरवी दिसणाऱया पूर्णाकृती चंद्रापेक्षा आजचा चंद्र 14 पट मोठा आणि 30 टक्के अधिक तेजस्वी होता....

US Minuteman III Test – अमेरिकेने केली अणु क्षेपणास्त्राची चाचणी, १४ हजार किमीची आहे...

कॅलिफोर्नियातील व्हॅंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून अमेरिकेने मिनटमॅन-३ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (ICBM) यशस्वी चाचणी केली. ही चाचणी मंगळवारी करण्यात आली असून, क्षेपणास्त्राने प्रशांत महासागरातील...

मतदार यादीतील घर क्रमांक ‘शून्य’ची नेमकी भानगड काय आहे?

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा 'मतांची चोरी' या मुद्द्यावर प्रेझेंटेशन दिले. यावेळी त्यांनी मतदार यादीतील घर क्रमांक...

गुहागरमध्ये मिंधे गटाला खिंडार, आंजणी ढाकरवाडीतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

गुहागर विधानसभा मतदारसंघातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील आंजणी ढाकरवाडीतील शिंदे गटाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थ–महिलांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश...

रत्नागिरी शहरात १ हजार ९०० दुबार मतदार, मतदानासाठी द्यावे लागणार हमीपत्र

रत्नागिरी शहरात तब्बल १ हजार ९०० दुबार मतदार असल्याचे निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. दुबार मतदार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार असून...

देशात आज ब्रिटिश साम्राज्यासारखी परिस्थिती; पूर्वी ब्रिटिश राजवट होती, आता नरेंद्र मोदींची आहे –...

आज आपल्या देशातील परिस्थिती ब्रिटिश साम्राज्यापेक्षा कमी नाही. आधी ब्रिटिश राजवट होती आणि आता नरेंद्र मोदींचे राजवट आहे, अशी टीका काँग्रेस खासदार प्रियांका गांधी...

मोदी-शहा यांचं मॉडेल स्पष्ट आहे, जेव्हा जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा मतदार यादी बदला...

मोदी-शहा यांचं मॉडेल स्पष्ट आहे, जेव्हा जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा मतदार यादी बदला, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी होणार मतदान! 3 डिसेंबर मतमोजणी आणि निकाल, स्थानिक...

महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये लाखो दुबार नावे आहेत. त्याचे ढीगभर पुरावे विरोधी पक्षांनी दिले. याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी केली. त्यानंतरही ठोस...

उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्यात, पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देणार

मराठवाडय़ातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱयाला नुकसानभरपाईचे हजारो कोटींचे गाजर...

राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीला टाळे लावले, फडणवीसांचा शिंदे यांना पुन्हा दे धक्का!

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात स्थापन केलेल्या राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीला टाळे लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला आहे. लाडक्या बहिणींमुळे...

पहिली ते चौथी हिंदी नकोच! 95 टक्के लोकांचा विरोध… नरेंद्र जाधव यांची कबुली

पहिली ते चौथी हिंदी भाषा नको म्हणत 95 टक्के लोकांनी हिंदी सक्तीला ठाम विरोध केला आहे. त्रिभाषा सूत्री समितीच्या प्राथमिक निष्कर्षात ही बाब दिसून...

आचारसंहितेपूर्वी काही तासांत 220 जीआर!

राज्यात नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज काही तासांत 220 हून अधिक शासन निर्णय जारी करण्याचा रेकॉर्ड करण्यात आला. यामध्ये महापालिकांसह...

केंद्रीय पथकाचा ‘रात्रीस खेळ चाले’, अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी… नुसता दिखावा

अतिवृष्टीमुळे सोलापूर जिह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, दोन महिन्यांनंतर केंद्र सरकारला जाग आली. केंद्रीय पथकाने मंगळवारी मोहोळ तालुक्यातील कोळेगावात चक्क रात्रीच्या अंधारात...

डॉक्टरांच्या ‘काम बंद’मुळे आरोग्य सेवा कोलमडली! ओपीडी 25 टक्क्यांवर, शेकडो शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

फलटणमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार-आत्महत्या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबईसह राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेले ‘काम बंद’ आंदोलन दुसऱया दिवशीही...

गोपीचंद हिंदुजा यांचे निधन

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे मंगळवारी लंडनमध्ये निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून...

कोलकात्यात ममता बॅनर्जींचा अतिविराट मोर्चा, एसआयआरविरोधात पश्चिम बंगाल रस्त्यावर

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही मतचोरीच्या विरोधात असंतोषाचा लाव्हा उसळला आहे. मतदार फेरतपासणी (एसआयआर)च्या भीतीने सात जणांना जीव गमवावा लागल्यानंतर कोलकात्यात मंगळवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...

सामना अग्रलेख – अ‍ॅड. सरोदे थांबत नसतात

सध्या देशावर ‘देशी ब्रिटिशां’चेच राज्य आहे. त्यांच्या मनमानीविरुद्ध घटनेने दिलेल्या अधिकारात परखड मत कोणी व्यक्त केले तर त्याचे तोंड बंद केले जात आहे. बार...

100 टक्के खात्री पटली…निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं – राज ठाकरे

निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेची क्लिप पाहिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. आजच्या निवडणूक आयोगाच्या...

लेख – जिवावर बेतणारे ऑनलाइन गेम्स!

>> दादासाहेब येंधे टाइमपास म्हणून खेळले जाणारे ऑनलाइन खेळ आता तरुणांच्या जिवाशी खेळू लागले आहेत. तरुणांना इंटरनेटच्या माध्यमातून गेम्स खेळण्याचा छंदच लागला आहे. त्यांच्या या...

इस्लामपूर आता ईश्वरपूर

सांगली जिह्यातील इस्लामपूर शहराचे नामकरण आता ईश्वरपूर करण्यात आले. या शहराच्या नामकरणाला केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे. 39 वर्षांपूर्वी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...

खुर्ची तुटली, फडणवीस बसता बसता पडले!

निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारमध्ये गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेच्या व्यासपीठावर पडले. खुर्चीवर बसत असताना त्यांची खुर्ची तुटली आणि बसता बसता ते खाली पडले. परबत्ता...

सर्वपक्षीय शिष्टमंडळास दीड तास ताटकळत ठेवले, केंद्रीय निवडणूक आयोगाचा उद्दामपणा

महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गंभीर त्रुटी असून बोगस, दुबार आणि मयत मतदारांची नावे हटविण्यात यावीत, मतदार यादीतील चुका दुरुस्त करून स्थानिक स्वराज्य...
mumbai bombay-highcourt

मतदार यादीवर आक्षेप घेणाऱ्या याचिका फेटाळल्या, प्रभाग आरक्षणाच्या मुद्द्यावर गुरुवारी सुनावणी

मतदार यादीवर आक्षेप घेणाऱ्या चार याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेळेत घ्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत....

स्वागत दिवाळी अंकांचे

आवाज ‘आवाज’ या नामवंत दिवाळी अंकाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. मधुकर पाटकर यांनी 1951 च्या दिवाळीत ‘आवाज’ वार्षिकाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. 1953 मध्ये मुखपृष्ठापासून आतल्या...

संपूर्ण मतदार यादीच स्क्रॅप करा! बावनकुळे यांची मागणी

दुबार मतदार यादीचा विषय गेल्या पंचवीस वर्षांपासूनचा आहे, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय दुबार मतदान कमी होणार नाही, पुन्हा घरोघरी जाऊन संपूर्ण मतदार यादी बनवली...

ओडीसी नृत्य अन् रशियन बॅलेटचा संगम

मुंबईकरांना येत्या शनिवारी सायंकाळी 7ः30 वाजता वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात एका अद्वितीय कलानुभवाचा साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीची नजाकत आणि...

‘या’ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी होणार निवडणुका

पालघर ः नगरपरिषद - डहाणू, जव्हार, पालघर. नगरपंचायत - वाडा रायगड ः नगरपरिषद - अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन आणि उरण रत्नागिरी...

निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका

निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर केली...

संबंधित बातम्या