सामना ऑनलाईन
घरात बसून सिगारेट फुकणार्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्यावर बोलू नये, पालकमंत्री शिरसाट यांना दानवे...
मिंधे गटाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्याची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खरपूस समाचार शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज...
भाजपच्या माजी सभागृह नेत्यासाठी एसटीपी निविदेचा अट्टहास, शिवसेनेचा आरोप
पुणे महापालिकेने सहा जुन्या मैलापाणी प्रक्रिया केंद्रांच्या (एसटीपी) नूतनीकरण आणि अद्यावतीकरणासाठी मंजूर केलेल्या तब्बल १ हजार ८६० कोटी रुपयांच्या निविदेमधून ठेकेदाराला सुमारे पाचशे कोटींचा...
सागरी सुरक्षेत मोठी झेप! ISRO ने लॉन्च केलं नौदलाचं सर्वात शकक्तिशाली उपग्रह
हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून नौदलासाठी विकसित केलेलं सीएमएस-03 उपग्रह प्रक्षेपित केलं आहे. यामुळे लष्करी दळणवळण उपग्रह नौदलाची...
मतदार याद्यांचा घोळ सत्तेतील मित्रपक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं, रोहित पवार यांचा महायुतीवर निशाणा
मतदार याद्यांचा घोळ सत्तेतील मित्रपक्षांची अवघड जागेचं दुखणं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर केली आहे. X वर...
‘टाईमपास’ फेम मलेरिया दादूस अर्थात जयेश चव्हाणचं स्वप्न साकार: नव्या घरात केला गृहप्रवेश
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जयेश चंद्रकांत चव्हाण म्हणजेच ‘टाईमपास’ चित्रपटातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा मलेरिया दादूस याने नुकताच त्याच्या पनवेलमधील नवीन घराबद्दल सोशल मीडियावर...
VIDEO – राहुल गांधींनी तलावात मारली उडी, मच्छिमारांसोबत पारंपारिक पद्धतीने केली मासेमारी
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात आपला जोर वाढवला आहे....
क्रांतीची ठिणगी… मतचोरांच्या बुडाला आग; मुंबईत घुमला असत्याविरुद्ध सत्याचा आवाज! विराट महामोर्चाची वज्रमूठ… दिल्लीपर्यंत...
असत्याच्या विरुद्ध सत्याचा बुलंद आवाज आज मुंबईत घुमला. महाराष्ट्रातील मतचोरीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय असा विराट मोर्चा निघाला....
मतचोरी करून निवडणूक घ्याल तर एकजुटीची मूठ टाळक्यात हाणू! उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला...
महाराष्ट्राने पक्षभेद बाजूला ठेवून लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीची मूठ आवळली आहे. आता मतचोरी करून निवडणूक घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाच्या...
दुबार मतदारांना सरळ फोडून काढा! राज ठाकरे यांचा संताप
मतदार याद्यांमधील घोळांबाबत केवळ विरोधी पक्षच बोलतो आहे असे नाही, तर सत्ताधारी पक्षाचे नेतेही बोलताहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाकडूनही मतदार यादीतील गोंधळाचे...
कन्नडिगांची बंदी झुगारून सीमा भागात मराठी भाषिकांचा काळा दिन, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं...
कर्नाटक सरकारचा बंदी आदेश, प्रशासन आणि पोलिसांची दडपशाही झुगारून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी ‘काळा दिन’ पाळला. कर्नाटक सरकारचा निषेध करत काळे ध्वज फडकवीत, तोंडाला,...
टांझानियात मतचोरीविरोधात जनक्षोभ, विद्यमान अध्यक्षांना मिळाली तब्बल 98 टक्के मते; संतप्त मतदार लाखोंच्या संख्येने...
पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशात मतचोरीच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. टांझानियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांना तब्बल 98 टक्के मते मिळाली...
दर्जेदार प्रवासासाठी पालिकेचे ‘रस्ते दत्तक’! 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर 730 रोडची जबाबदारी
मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका आता ‘रस्ते दत्तक’ योजना राबवणार आहे. यामध्ये 730 हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपविण्यात येणार आहे....
शेख हसीना फरार घोषित
‘जेन झी’ उठावानंतर देशातून पलायन केलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 260 जणांना फरार घोषित करण्यात आले आहे. बांगलादेशच्या सीआयडीने ही कारवाई केली....
अभियंत्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा काम बंद! इंजिनीअर संघटनेचा इशारा
सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरात गुरुवारी दुपारी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करताना पालिकेच्या अभियंत्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे अभियंता संघटनेने तीव्र संताप व्यक्त...
विश्वचषकानिमित्त हार्बर मार्गावरील ब्लॉक रद्द
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यामुळे हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान उद्या, रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द...
नजर लागी राजा हमरी जेमिमापर!
>> संजय कऱ्हाडे
आजचा दिस अनुठा, द्वयात वाटीला! तासाभराच्या अंतराने खेळले जाणारे आजचे सामने. एक डोळा महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पाहील आणि दुसरा डोळा बघेल...
मी कुणाला शब्द देत नाही आणि दिल्यास मागे हटत नाही, संपदाताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय...
संपदा मुंडेताईला न्याय मिळवून देण्यासाठी मी आवश्यक त्या सर्व गोष्टी करण्याची तयारी ठेवली आहे. ताईला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही!’ अशी ग्वाही...
PoK मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा, हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा पाकिस्तानला फटकारले
हिंदुस्थानने पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड करून पुन्हा एक कडक संदेश दिला आहे. पाकव्याप्त कश्मीरमध्ये (PoK) पाकिस्तानने मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवावे, अशी मागणी केली आहे. पाकिस्तानी लष्कर...
युक्रेनचा रशियाला मोठा धक्का, मॉस्कोजवळील कोल्टसेव्हॉय पाइपलाइनवर केला हल्ला
रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. यातच आता युक्रेनच्या सैन्याने रशियाला मोठा धक्का दिला आहे. युक्रेनने मॉस्कोजवळील रशियाच्या सर्वात...
कोकणवासियांची यंदा ‘पावसाळी दिवाळी’, मोथाच्या वादळी पावसाने केला भाताचा चोथा
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने रत्नागिरीला दिवसभर झोडपून काढले. मोथाच्या वादळी पावसाने भातपीकाचा “चोथा” करून टाकला आहे. यंदा रत्नागिरीकरांनी “पावसाळी दिवाळी” अनुभवली. गेल्या २४ तासात...
मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावं लागेल – शरद पवार
मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल, तर मतभेद विसरून एकत्र यावं लागेल, असं आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे....














































































