सामना ऑनलाईन
एल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून बंद, पुनर्वसनाचा तिढा मात्र कायम
एल्फिन्स्टनचा ब्रिटिशकालीन पूल गणेशोत्सकानंतर 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबत वाहतूक विभागाकडून आज माहिती देण्यात आली. हा पूल पाडून डबलडेकर पूल उभारण्यात...
मोदींची पदवी सार्वजनिक होणार नाही, हायकोर्टाने रद्द केला केंद्रीय माहिती आयोगाचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी किंवा शैक्षणिक प्रमाणपत्रे सार्वजनिक करण्याची गरज नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिला. केंद्रीय माहिती आयोगाचा यासंदर्भातील निर्णय...
वरळीत गिरणी कामगारांसाठी 588 घरे, सेंच्युरी मिलचा सवा एकर भूखंड उपलब्ध होणार
गिरणी कामगारांच्या घरांसाठी सीमांकन करूनसुद्धा वरळीच्या सेंच्युरी मिलमधील सवा एकर जागा मिल व्यवस्थापनातील अंतर्गत वादामुळे मिळत नव्हती. अखेर हा वाद मिटला असून ही जागा...
नवीन सभासद नोंदणीचा ‘कल्याण’ निधी अमान्य, हायकोर्टाची गृहनिर्माण सोसायटीला चपराक
नवीन सभासद नोंदणीसाठी गृहनिर्माण सोसायटीने ठरवलेला कल्याण निधी अयोग्य असल्याचा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका गृहनिर्माण सोसायटीला चांगलीच चपराक दिली.
अशा प्रकारचा निधी म्हणजे अतिरिक्त...
श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिअमने केली आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे....
मी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखले, युद्धात 7 लढाऊ विमाने पडली; ट्रम्प यांचा पुन्हा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मी हुकूमशहा नाही...
राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती; शाळांना सुट्टी, बचावकार्य सुरू
राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोटा, सवाई माधोपुर, करौली, बूंदी, टोंक, बारां, झालावाड आणि जयपूर या आठ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली...
आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, मनोज जरांगेंचा महायुती सरकारला इशारा
दोन दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील...
व्हिएतनाममध्ये काजीकी वादळाचा धोका; 5 लाख लोकांचे स्थलांतर, विमानतळ बंद
व्हिएतनाममध्ये यंदाच्या वर्षातील सर्वात शक्तिशाली वादळ काजीकी (Typhoon Kajiki) मध्य व्हिएतनामच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाची गती ताशी 175 किलोमीटर असून, सोमवारी दुपारी...
निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने केलेल्या मतचोरीचा राहुल गांधींकडून भांडाफोड – बाळासाहेब थोरात
निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने केलेल्या मतचोरीचा राहुल गांधींकडून भांडाफोड केला, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. आज मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची...
तरुणांचे भविष्य चोरी करणे ही मोदी सरकारची सवय, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, "देशातील तरुणांचे भविष्य चोरी करणे ही मोदी सरकारची सवय...
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज, 14 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
यंदा 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत आकर्षक सजावट,...
पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
दिल्ली उच्च न्यायालयानं सोमवारी एका महत्त्वपूर्ण निर्णयात केंद्रीय माहिती आयोगाच्या (CIC) आदेशाला रद्द केलं आहे. या आदेशानुसार दिल्ली विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1978...
महापालिकेला डोळ्यात तेल घालून मतदार याद्या तपासा, घुसखोरांना शोधा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लाखो मते चोरली. ते पुराव्यासह उघड झाल्यानंतर शिवसेनेसह सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
पालकमंत्र्यांना पूरग्रस्तांचा घेराव, नांदेडच्या हसनाळ गावात अतुल सावे यांचा ताफा अडवला; लंडन पर्यटनानंतर ‘सरकार’...
ढगफुटीसदृश पावसाने नांदेडच्या मुखेडमधील हसनाळ गाव होत्याचे नव्हते झाले. माणसे मृत्युमुखी पडली. परिसरातील सात गावे आणि तेथील पिके पाण्याखाली गेल्याने संसार उद्ध्वस्त झाले. असे...
मारवाडी गो बॅक! तेलंगणामध्ये स्थानिक जनता उतरली रस्त्यावर
तेलंगणामध्ये मारवाडी, गुजराती व जैन समाजाच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्रांचे आंदोलन पेटले आहे. मारवाडी व जैन समाजावर आर्थिक व व्यावसायिक दादागिरीचा आरोप करत स्थानिकांनी ‘मारवाडी...
सामना अग्रलेख – फडणवीस व्होट चोर!
महिला सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होईल हे फडणवीसांचे म्हणणे खरे आहे, पण महिलांना बोगस लाभार्थी बनवून त्या बदल्यात मतांची वसुली करणे म्हणजे महिला...
दिल्ली डायरी – अधिवेशन आणि सरकारचा दरारा पाण्यात…!
>> नीलेश कुलकर्णी
भाजपने व्होट चोरी केल्याचे परसेप्शन देशभरात तयार झाले आहे, पण संसदेत मात्र विरोधकांची भूमिका लवचिक नसल्यामुळे सरकारचे फावले. कोणत्याही चर्चेविना लोकसभेत बारा...
विज्ञान रंजन – गवतफुलं आणि गणेशवेल
>> विनायक
रंगरंगुल्या सानसानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा!
कवयित्री इंदिरा संत यांची ‘गवतफुलां’चे यथायोग्य वर्णन करणारी कविता आठवली...
हिंदुस्थानी कसोटी क्रिकेटचा कणा निवृत्त, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटला गुडबाय करीत चेतेश्वर पुजाराने दिला चाहत्यांना...
राहुल द्रविडचा वारसदार म्हणून दशकभर ‘टीम इंडिया’ची धुरा समर्थपणे सांभाळणारा...दोन वर्षांपासून संघापासून दूर असलेला...अन् ‘टीम इंडिया’त परतण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारा हिंदुस्थानचा कसोटी स्पेशालिस्ट फलंदाज...
हिंदुस्थानच्या ऐश्वर्य तोमरचा ‘सुवर्ण’वेध, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा
हिंदुस्थानच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमरने 50 मीटर रायफल ‘थ्री पोझिशन’ प्रकारात अवघ्या 0.5 गुणांनी आघाडी घेत चीनच्या झाओ वेन्यू (587) याला पराभूत करीत आशियाई नेमबाजी...
ऑस्ट्रेलियाचा रौद्रावतार, दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी उडवला धुव्वा; एकाच डावात तीन शतकांचाही ऑस्ट्रेलियन विक्रम
मालिकेत आधीच हरलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या व अखेरच्या वन डे सामन्यात रौद्रावतार दाखवत यजमान दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा उडवत आपल्या मालिका पराभवाचे दुःख काहीसे...
दादा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत
हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱया दक्षिण आफ्ऱिका टी-20 हंगामात...
पॉवरलिफ्टर राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार
पहाटे घराघरांत वर्तमानपत्र पोहोचवणारे, दिवसभर नोकराच्या निमित्ताने समाजाशी नाळ जोडणारे आणि विविध खेळांच्या माध्यमातून मैदानावर पराक्रम गाजवणारे असा भन्नाट प्रवास करणाऱया राजेंद्र चव्हाण यांचा...
जसा सीमेवर गावचा रखवालदार तसाच शिवसेनेचा शाखाप्रमुख, आमदार भास्कर जाधवांचा शिवसेना शाखाप्रमुखांना कानमंत्र
जसा गावच्या सीमेवर गावचा रखवालदार असतो.तसाच प्रत्येक गावात एक शाखाप्रमुख असतो. तो आक्रमक असतो,अभ्यासू असतो, तो निष्ठावान असतो तो निर्भिड असतो अशा गावाच्या सीमेत...
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ‘गो बॅक मारवाडी’ मोहिमेने धरला जोर, काय आहे प्रकरण? जाणून...
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तेलुगु भाषिक राज्यांमध्ये 'गो बॅक मारवाडी' हा नारा सध्या जोरात गाजत आहे. या मोहिमेमुळे मारवाडी समाजात चिंतेचे वातावरण पसरले...
महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही; धारावीत...
महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...
हिंदुस्थान जर्मनीकडून 70 हजार कोटी रुपयांना 6 पाणबुड्या खरेदी करणार, केंद्र सरकार इस्रायलकडून रॅम्पेज...
केंद्र सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिल्या करारात, संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड (MDL)...
पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार! मग तुमच्या गरम सिंदूरचे, आता कोल्ड्रिंक झाले काय? उद्धव ठाकरे यांचा...
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 जणांना धर्म विचारून मारण्यात आले. इथे आपले सैनिक शहीद झाले. त्यामुळे माता-भगिनींचे सिंदूर पुसले गेले, पण तरीही तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला...
मनमोहन सिंगांनी जे केले, त्याच्या 10 टक्केही मोदींना करता आले नाही! मल्लिकार्जुन खरगे यांची...
‘मनमोहन सिंग हे तळागाळातून आलेले अनुभवी नेते होते. त्यांनी पंतप्रधान म्हणून जे काम केलं, त्याच्या 10 टक्केही काम मोदींच्या सरकारला करता आलेलं नाही,’ अशी...






















































































