ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3086 लेख 0 प्रतिक्रिया

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटवणार

चिनी वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अचानक नरमले आहेत. चीनवरील टॅरिफ कमी करण्याचे किंवा पूर्णपणे हटवण्याचे संकेत...

मोदी यांची नौसैनिकांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा आयएनएस ‘विक्रांत’वर तैनात असलेल्या नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. वीर जवानांच्या सोबत दिवाळी साजरी करता येणे ही भाग्याची गोष्ट...

सामना अग्रलेख – ट्रम्प यांच्या बुडाला आग

प्रे. ट्रम्प यांना अमेरिकेचाच नव्हे तर जगाचा हुकूमशहा व्हायचे आहे. रशियाचे पुतीन आणि चीनचे शी जिनपिंग यांचेही स्वप्न तेच आहे. भारतातही मोदी यांना त्यांच्या...

लेख – दिवाळीचा फराळ आणि ऐतिहासिक संदर्भ

>> गौरी मांजरेकर दिवाळीचा काळ म्हणजे पावसाळा संपून शेतात नवीन पीक (खरीप) तयार होण्याची वेळ असते. शेतीत वर्षभर केलेल्या कष्टानंतर आलेल्या नवीन पिकाचा आनंद फराळाच्या...

मुद्दा – भेसळयुक्त मिठाई

>> मोक्षदा घाणेकर नोएडातील सेक्टर 115 मधील एका मिठाई बनविणाऱ्या युनिटवर दिल्लीच्या अन्न सुरक्षा विभागाने हल्लीच छापा टाकून 1100 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करून ती...

मुद्दा – प्रदूषणमुक्त दिवाळी

>> सुनील कुवरे दिवाळीचा सण हा वसुबारसपासून सुरू होतो. नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा, भाऊबीज अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली...

ज्येष्ठ अभिनेते असरानी काळाच्या पडद्याआड, वयाच्या 84 वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळापासून फुफ्फुसांच्या...

उमेदवारी अर्ज दाखल करताच RJD उमेदवाराला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करताच राष्ट्रीय जनता दलच्या (RJD) सासाराम मतदारसंघातील उमेदवार सत्येंद्र साहा यांना पोलिसांनी अटक केली. ही घटना...

अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाचा धोका, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अंदमान आणि निकोबार बेटांवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. येत्या...

Ola चे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध एफआयआर, कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. बेंगलुरू पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अंतर्गत...

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये २३ कोटींची दारू जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत २३ कोटी रुपयांहून अधिक...

सोने सवा लाख, तरीही खरेदीला जोर, ग्राहकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठला

धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या वर्षी सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत तरीही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने व चांदीच्या...

चांदीला ’सोन्याचे’ दिवस येणार, पीएनजी ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ यांचा अंदाज

टॅरिफ वॉर, चीप वॉर आणि जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणावामुळे सध्या गुंतवणूकदारांचा ओढा सोने व चांदीतील गुंतवणुकीकडे वाढला आहे. त्यातही चांदीची मागणी वाढली असून चांदीचा...

सोने ही गुंतवणूक नसून विमा, झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचे मत

सोने ही गुंतवणूक नसून आर्थिक जोखमीच्या काळातील विमा आहे, असे मत झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी व्यक्त केले आहे. अलीकडे सोन्याच्या किमतीत सातत्याने होणारी...

कार खरेदी सुसाट… मारुती सुझुकीने एका दिवसात 50 हजार गाड्या विकल्या

धनत्रयोदशीच्या दिवशी कार मार्केटमध्ये मोठी उलाढाल झाली. जीएसटी कपातीनंतर दुसऱयांदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठय़ा प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला. देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने...

तुर्की-अझरबैजानकडे हिंदुस्थानी पर्यटकांनी फिरवली पाठ

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानची बाजू घेणाऱया तुर्की आणि अझरबैजानला हिंदुस्थानने चांगलाच धडा शिकवला आहे. हिंदुस्थानविरोधी भूमिका घेणाऱया या दोन्ही देशांमध्ये हिंदुस्थानी पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी...

बालपणीच्या आवडीतून सुरू झाली खेळकर शिक्षणाची चळवळ, मुंबईतील विद्यार्थ्याने बनवले अनोखे टूलकिट

लहानपणीची एखादी आवड किंवा छंद पुढे जाऊन एखादी चळवळ कशी बनू शकते याची प्रचीती विहान तन्नन या मुंबईकर विद्यार्थ्याच्या रूपाने आली आहे. ‘लेगो’वर प्रेम...

चॅटजीपीटीला टक्कर देणार स्वदेशी ‘सर्वम एआय’

हिंदुस्थानचे स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल ‘सर्वम एआय’चे लवकरच आगमन होणार आहे. हे एआय मॉडेल डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत तयार होईल. केंद्रीय मंत्री...

नेपाळची जेन-झी आता राजकारणात उतरणार

नेपाळची नवीन पिढी जेन-झी आता राजकारणात उतरणार आहे. जेन-झी गटाने पत्रकार परिषद घेऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले. 5 मार्च 2026 रोजी...

दिल्ली-एनसीआरची हवा बिघडली

दिल्ली-एनसीआर भागात वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबाद या शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकाने 300 चा टप्पा ओलांडला,...

सीडॅकमध्ये विविध पदांसाठी भरती

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) ने प्रोजेक्ट इंजिनीअर आणि प्रोजेक्ट मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20...

मुलगा झाला … परिणिती चोप्रा झाली आई

बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या जोडप्याने...

कॉलेज फेस्टमध्ये मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो काढले

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील एका सरकारी महाविद्यालयात युवा महोत्सवात कपडे बदलताना विद्यार्थिनींचे व्हिडीओ रेकार्ंडग झाल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल...

1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा, निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात लढा

महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुराव्यानिशी समोर येऊनही मतदार याद्या निर्दोषच असल्याचा दावा आयोगाकडून होत आहे. आयोगाच्या या मनमानी, भ्रष्ट कारभाराविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी...

राज्यात 96 लाख खोटे मतदार! मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा,...

महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. त्यात तब्बल 96 लाख बोगस मतदार आहेत. मतदार यादीत जोपर्यंत सुधारणा होत नाही, सर्व राजकीय पक्षांचे जोपर्यंत समाधान...

ऐन दिवाळीत कामोठावासीयांची पहिली आंघोळ कोरडी, फडणवीस सरकारने पाणी पळवले; नवी मुंबई विमानतळ आणि...

फडणवीस सरकारने पिण्याचे पाणी नवी मुंबई विमानतळ आणि मॉल्सकडे वळवल्याने कामोठावासीयांना हक्काच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिवाळीची पहिली आंघोळ कोरडी गेल्याने जनतेत प्रचंड...

बाजारात दिवाळीची तेजी, कोट्यवधींची उलाढाल

वसुबारस, धनत्रयोदशीपाठोपाठ सोमवारी पहाटे प्रत्येक घराघरात अभ्यंगस्नानचा उत्साह संचारणार आहे. या दिवसापासून खऱया अर्थाने दिवाळी मुक्कामी आल्याचे मानले जाते. त्यामुळे अभ्यंगस्नानच्या पूर्वसंध्येला रविवारी मुंबईकरांनी...

रेल्वेत 1100 पदांची भरती, दहावी पासांना नोकरीची सुवर्णसंधी

देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यावरून सरकारविरोधात रोष व्यक्त होत आहे. याचदरम्यान रेल्वे खात्यातील अॅप्रेंटीसच्या 1104 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली...

आज पहिली आंघोळ

दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचा उत्साह सोमवारी अभ्यंगस्नानच्या दिवशी शिगेला पोहोचणार आहे. अभ्यंगस्नान म्हणजेच पहिली आंघोळ. पहाटे सुगंधी उटणे लावून पहिली आंघोळ करणे आणि...

पर्थवर रोहित-कोहलीचा ‘फुसका बार’, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान वाऱ्यांनी हिंदुस्थानची फलंदाजी उडवली!

आज पर्थवर काही वेगळंच वातावरण होतं. ढगांच्या दरम्यान अपेक्षांचा तडाखा! तब्बल सात महिन्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा वन डे क्रिकेटमध्ये दिसणार म्हटल्यावर...

संबंधित बातम्या