ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3124 लेख 0 प्रतिक्रिया

हैदराबादने केला लखनौचा गेम, हैदराबादच्या विजयामुळे लखनौचे आव्हान संपुष्टात

सामना नवांबांच्या लखनौत असूनही यजमान संघाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमलू शकले नाही. आधीच स्पर्धेतून बाद झालेल्या हैदराबादने लखनौचा आयपीएलमधील खाना खराब करताना 206 धावांचे...

पॉलिटेक्निकचे प्रवेश आजपासून, एक लाख 10 हजार जागा उपलब्ध

दहावीनंतरच्या इंजिनीअरिंग डिप्लोमा (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून (20 मे) सुरू होत आहे. राज्यात सुमारे 400 पॉलिटेक्निक संस्था असून यात तब्बल 1 लाख 10...

‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवात उलगडणार संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

महाराष्ट्र घडविणाऱया शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात...

अभिनेते किशोर कदम झळकणार हॉरर सीरिजमध्ये

झी फाईव्हवर ‘अंधार माया’’ या पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरिजचा हादरवून टाकणारा थरारक ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. भीमराव मुडे यांनी दिग्दर्शित केलेल्या...

आशिया कप खेळणार नाही ही निव्वळ अफवा, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांचा खुलासा

पुरुषांच्या आणि महिलांच्या आगामी आशिया कप स्पर्धांमध्ये हिंदुस्थानचे क्रिकेट संघ खेळणार नसल्याचे वृत्त वाऱयासारखे पसरले आणि क्रिकेटविश्वात खळबळ माजली, पण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकियांनी...

प्ले ऑफसाठी मुंबई-दिल्लीत संघर्ष, प्ले ऑफच्या शर्यतीतून लखनौसुद्धा बाद

रविवारी गुजरातने दिल्लीचा दहा विकेटनी धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या प्ले ऑफचा गुंता एका विजयाने सोडवला. गुजरातच्या विजयाने ते प्ले ऑफमध्ये पोहोचलेच, पण त्यांच्या साथीने...

अल्कराज इटालियन ओपनचा नवा चॅम्पियन

स्पेनच्या कार्लोस अल्कराजने किताबी लढतीत यजमान इटलीच्या यानिक सिनरचा पराभव करून इटालियन ओपनचे विजेतेपद पटकाविले. इटालियन ओपनचा नवा चॅम्पियन ठरलेल्या अल्कराजचे यंदाच्या हंगामातील हे...

कोलकाता, बंगळुरू संघांत बदली खेळाडूंची एण्ट्री

आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झालेला गतविजेता कोलकाता व रविवारीच प्ले ऑफमधील स्थान निश्चित केलेला बंगळुरू या दोन संघांत बदली खेळाडूंची एण्ट्री झाली आहे....

परळमध्ये युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

परळ येथील कामगार मैदानात 24 आणि 25 मे रोजी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

छगन भुजबळ मंगळवारी घेणार मंत्रिपदाची शपथ, अन्न व नागरी पुरवठा खात्याची मिळणार जबाबदारी?

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असं वृत्त 'एबीपी माझा' या...

सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी

सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...

विरोधी पक्षांचा अपमान हा महायुतीचा अजेंडा, सरन्यायाधिशांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका; अंबादास दानवेंनी...

विरोधी पक्षाच्या लोकांचा अपमान हा आपल्या महायुतीचा अजेंडा आहेच, आता सरन्यायधीश महोदयांना तरी त्या चष्म्यातून पाहू नका, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास...

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? नाना पटोलेंचा राज्य सरकारला सवाल

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी...

ठाणे-नागपूर तुरुंगांचे स्थलांतर, राज्यातील तुरुंगांच्या जागा खासगी क्षेत्राला देण्याचा सरकारचा मनसुबा? सुप्रिया सुळे यांचा...

राज्यातील तुरुंगांच्या जागा खासगी क्षेत्राला देण्याचा या सरकारचा मनसुबा आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला...

एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकारला...

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच ऑपरेश सिंदूरमध्ये हिंदुस्थानने किती विमाने...

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात धनंजय मुंडेंच्या गुंडांचा हात, करुणा शर्मा यांचा आरोप

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गुंडांचा हात आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...
supreme court

हिंदुस्थान ही धर्मशाळा नाही, जिथे जगभरातील शरणार्थींना आश्रय दिला जाईल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने श्रीलंकेतील एका तमिळ नागरिकाच्या याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "हिंदुस्थान ही धर्मशाळा नाही की, जिथे जगभरातून येणाऱ्या शरणार्थींना आश्रय...

वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही निर्माण होईल – अंबादास दानवे

वन नेशन वन इलेक्शनमुळे केंद्रात एका पक्षाची हुकूमशाही निर्माण होईल, अशी भीती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करत एक राष्ट्र, एक निवडणूक संयुक्त...

ना संसद, ना न्यायपालिका, देशात संविधानच सर्वोच्च! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ठणकावले

विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका हे लोकशाहीचे तीन समान स्तंभ आहेत. या तिन्ही स्तंभांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांप्रति सहकार्याच्या भावनेने काम केले पाहिजे....

कोरोनाचे पुन्हा आक्रमण, केईएममध्ये दोन रुग्णांचा मृत्यू

कोरोनाने पुन्हा एकदा चीन, सिंगापूरमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली असताना मुंबईमध्ये पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोविडबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये...

मुंबईच्या तलावांत 18 टक्केच पाणीसाठा, प्रचंड उकाड्यामुळे धरणांनी तळ गाठला

राज्यात अवकाळी पावसाचा जोर असला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा वाढत्या उकाड्यामुळे झपाटय़ाने आटत चालला आहे. सातही तलावांमध्ये सध्या 2 लाख...

आजपासून अकरावीचे अ‍ॅडमिशन, मुंबईत प्रवेशांवर एसएससीच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा, सायन्ससाठी चुरस कमी

राज्यातील अकरावीच्या तब्बल 20 लाख जागांकरिता उद्यापासून (19 मे) केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू होत आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या तुलनेत राज्य शिक्षण मंडळाच्या (एसएससी)...

जिथून गोळी आली ती प्रत्येक पाकिस्तानी चौकी उद्ध्वस्त, ‘ऑपरेशन सिंदूर’चा नवा व्हिडीओ

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानी लष्कराच्या तळांवर आणि सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर देत जिथून गोळी आली...

अग्नितांडव, सोलापुरात 8 जणांचा होरपळून मृत्यू

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल टॉवेल कारखान्यात पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत मालक व कामगार कुटुंबातील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास तिघांचे तर...

इस्रोचे 101 वे मिशन फेल, पीएसएलव्ही सी-61चे प्रक्षेपण अयशस्वी

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) 101 वे मिशन फेल गेले. पीएसएलव्ही सी 61 या उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. उड्डाणाच्या तिसऱया टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे...

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर जिह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफर झोनमध्ये रविवारी वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. तळोधी वनक्षेत्रात वाढोना गावातील रहिवासी मारोती शेंडे (64) पहाटेच्या वेळी...

दहिसरमध्ये तिहेरी हत्याकांड, जुन्या वादातून कोयत्याने हल्ला

जुन्या वादातून दोन कुटुंबांत भांडण होऊन चाकू आणि कोयत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना दहिसरच्या गणपत पाटील नगर येथे घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला....

सामना अग्रलेख – वऱ्हाड निघाले!

देशातील पाकपुरस्कृत दहशतवाद जुनाच आहे. मोदी त्या दहशतवादाचे कंबरडे मोडणार होते, पण आता पाकविरुद्ध राग आळविण्यासाठी त्यांना जगभरात खासदारांची पथके पाठवावी लागत आहेत. याला...

दिल्ली डायरी – बिहारमध्ये जातगणनेवर ‘दारूबंदी’ची कुरघोडी!

>> नीलेश कुलकर्णी जातीनिहाय जनगणना हा बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा राहील, असे वाटत असतानाच आता या मुद्दय़ावर दारूच्या मुद्दय़ाने कुरघोडी केल्याचे दिसून येत...

विज्ञान-रंजन – भू- कवचाला भेग!

>> विनायक ज्यावर आपण राहतो ती जागा म्हणजे पृथ्वीचं भू-कवच किंवा क्रस्ट. पृथ्वीच्या गाभ्यातील अतितप्त, अश्मरसावर (लाव्हा) अनेक मोठमोठय़ा चकत्या (प्लेट्स) ‘तरंगत’ असतात आणि त्यावर...

संबंधित बातम्या