ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3124 लेख 0 प्रतिक्रिया

धर्मवीर संभाजी महाराज जयंती साजरी

ब्राह्मणवाडा, थडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठय़ा दिमाखात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजक कमांडर धीरजराजे सातपुते, प्रमुख वक्त्या साक्षी भेले, कार्यक्रमाचे...

दि सह्याद्री सहकारी बँकेची आज निवडणूक

कापड बाजारातील माथाडी, हातगाडी कामगारांसाठी नामदेवराव कदम (बापू) यांनी स्थापन केलेल्या दि सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक उद्या, रविवारी होत आहे. मतदान शाखानिहाय...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

"जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी पाकिस्तानपेक्षा नरकात जाणं पसंत करेन. मी कधीही पाकिस्तानला जाणार नाही'', अशी टीका...

सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली...

"सत्तेचा गैरवापर कसा होता हे राऊत यांच्या पुस्तकातून समजतं. तसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही यंत्रणा आहे ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या...

स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे...

"हा एक कसोटीचा क्षण आहे. दिवस येतात, दिवस जातात. शरद पवार म्हणाले, सरकार येतं, तसं सरकार जातं. हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते...

दिल्लीत निर्माणाधीन इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू

दिल्लीतील पहाडगंज भागात शनिवारी निर्माणाधीन इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आणखी तीन जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. दिल्ली...
donald trump

ट्रम्प सरकारला मूडीजचा धक्का, अमेरिकेची क्रेडिट रेटिंग केली कमी; काय आहे कारण? वाचा…

अमेरिकन सरकार सतत वाढत्या कर्जावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. याचा परिणाम क्रेडिट रेटिंगवर दिसून येत आहे. यातच जागतिक रेटिंग एजन्सी 'मूडीज'ने ट्रम्प...

हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केंद्र सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानने किती विमाने गमावली, असा प्रश्न...

दिल्लीत आपच्या 15 नगरसेवकांचे राजीनामे, MCD मध्ये वेगळा गट स्थापन करण्याची केली घोषणा

दिल्ली महानगरपालिकेतील (MCD) आम आदमी पक्षाच्या 15 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाच्या तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्याची घोषणाही केली आहे....

‘बेस्ट’ला तिकीट दरवाढीचा फटका; 8 लाख प्रवासी घटले

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने तिकीट दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून बेस्टच्या महसुलात वाढ झाली. मात्र, प्रवाशांची संख्या 31 लाखांवरून कमी होऊन 23 लाखांवर आली आहे. बेस्टचे...

राज्यात डुप्लिकेट दारूचा महापूर, बनावट दारू विक्री गुह्यांमध्ये 37 टक्के वाढ; उत्पादन शुल्क विभागाच्या...

महाराष्ट्रात एकीकडे गुह्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे बनावट मद्य विक्री आणि वाहतुकीच्या गुह्यांमध्येही वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अहवालानुसार माहितीनुसार...

अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

ऐन मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील सुलतानी महायुती सरकार मात्र झोपले आहे, अशी...

सरकारच्या अब्रूची लक्तरे निघाली, कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात तरुणीवर गँगरेप

21 वर्षीय तरुणीला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्यावर सलग 10 दिवस सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने टिटवाळा हादरला असतानाच आज या तरुणीने कल्याणच्या शासकीय विश्रामगृहातही नेऊन...

एकाही रहिवाशाला अपात्र करण्याची हिंमत अदानीत नाही! धारावी बचाव आंदोलनाच्या नेत्यांनी ठणकावले

धारावीकरांच्या मनाविरुद्ध धारावी पुनर्विकास प्रकल्प रेटला जात असून अदानीची कंपनी ही जास्तीत जास्त झोपडय़ा, घरांना अपात्र करण्यास निघाली आहे. मात्र, धारावीकरांनी घाबरून जाऊ नये....

गोखले पुलावरून लवकरच बेस्ट धावणार; अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे येथील रहिवाशांना दिलासा

तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे अंधेरी पूर्व व पश्चिमेसह पश्चिम उपनगरातील वाहतूककाेंडी फुटणार...

मी कुठेही जाणार नाही, शिवसेनेशी एकनिष्ठ, तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

दहिसर येथील शिवसेनेच्या विधानसभा प्रमुख व माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. ‘मी कुठेही जाणार...

स्टेट बँकेच्या भरतीसाठी स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रशिक्षण वर्ग

स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदाकरिता होणाऱ्या नोकरभरतीत मराठी भूमिपुत्रांची भरती होण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे ऑनलाईन, ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित...

मुंबईसह कोकणात आज वादळी पाऊस

मुंबईसह कोकणात उद्या गुरुवारी वादळी वाऱयांसह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर प्रशासन सतर्क झाले...

तुमच्या वादापासून मुलीला दूर ठेवा! हायकोर्टाने जोडप्याला बजावले

विभक्त पत्नीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीला स्वतःकडे ठेवणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने आज फटकारले. वडिलांची कृती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत, तुमच्या वादापासून मुलीला दूर ठेवा...

वेसावेत चार मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त; पालिकेच्या के-पश्चिम विभागाची कारवाई

मुंबई महापालिकेची अनधिकृत आणि अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतींविरोधात कठोर कारवाई सुरू केली असून आज के-पश्चिम विभागातील वेसावे गावठाण भागातील एक चार मजली इमारत तोडण्यात...

जैन मंदिरावर तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी द्या, ट्रस्टची हायकोर्टात धाव

मुंबई महापालिकेने बेकायदेशीर ठरवत कारवाई केलेल्या विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने पावसाळ्यात मंदिरावर तात्पुरती शेड उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत हायकोर्टात धाव...

विराटमुळेच कसोटी क्रिकेटमध्ये उत्साह, अचानक निवृत्तीमुळे माजी इंग्लिश कर्णधार वॉन स्तब्ध

विराट कोहलीच्या अचानक निवृत्तीमुळे अवघं क्रिकेट विश्व हळहळलं आहे. विराट इतका फिट खेळाडू आहे की तो सहज आणखी तीन-चार वर्षे क्रिकेट खेळला असता, अशाच...

1151 दिवस नंबर वन, आयसीसी क्रमवारीत अष्टपैलू जाडेजाने रचला इतिहास

हिंदुस्थानच्या अष्टपैलू रवींद्र जाडेजाने आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत 1151 दिवस नंबर वन स्थान पटकावत नवा इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दीर्घकाळ अव्वल स्थान...

द.आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आयपीएलला धक्का, राष्ट्रीय कर्तव्यासाठी प्ले ऑफआधीच मायदेशी परतणार

देशात सीमेवर सुरू असलेल्या युद्धसदृश स्थितीमुळे बीसीसीआयने देशहितासाठी आयपीएलला एका आठवडय़ाचा ब्रेक दिला तेव्हाच ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचे पुन्हा आयपीएल खेळणे अवघड असल्याचे...

द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर क्रीडा पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे क्रीडा पुरस्कार जाहीर

कोरोनामुळे पाच वर्षं रखडलेले क्रीडा पुरस्कार अखेर मुंबई मराठी पत्रकार संघाने जाहीर केले आहेत. येत्या 19 मे रोजी क्रीडा पत्रकारितेत अतुलनीय योगदान देणाऱया क्रीडा...

टीम इंडियाचे नुकसान होणार, विराट-रोहितच्या निर्णयावर योगराज सिंगसुद्धा नाराज

विराटच्या निवृत्तीमुळे हिंदुस्थान संघाचे खूप मोठे नुकसान होणार. तो खूप मोठा खेळाडू आहे. त्याचा प्रभाव संघावर कायम होता. विराटप्रमाणे रोहितमध्ये अजूनही काही वर्षे खेळण्याचे...

टेनिसमध्ये महाराष्ट्राचा पदक चौकार, एक सुवर्ण, एका रौप्यासह दोन कांस्यपदकांची कमाई

महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशा एकूण चार पदकांना गवसणी घातली. मुलींच्या दुहेरीत ऐश्वर्या...

शासनाचे संकेतस्थळ दोन दिवस बंद

महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in आणि शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी 15 ते 16...

साई मंदिरातील ‘कुलूप संस्कृती’ला ग्रामस्थांचा विरोध

साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांकडून अलीकडच्या काळात विविध स्तरांवर मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करून याबाबत ग्रामस्थ आणि साईभक्तांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘श्रद्धा आणि...

Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळं करत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच...

संबंधित बातम्या