सामना ऑनलाईन
3413 लेख
0 प्रतिक्रिया
विराट तब्बल 12 वर्षांनंतर रणजीच्या मैदानात, 30 जानेवारीला रेल्वेविरुद्ध खेळणार
ऑस्ट्रेलियातील दारुण अपयशानंतर हिंदुस्थानी संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हापासून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आपला फॉर्म मिळवण्यासाठी रणजी खेळावे,...
Kho Kho World Cup दुसरा वर्ल्ड कप बर्मिंगहमला, 30 पेक्षा अधिक देश खो-खो...
पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषकाच्या दिमाखदार आयोजनानंतर हा आजवर सर्वसामान्यांचा असलेला मऱहाटमोळा खेळ सर्वांचा होणार आणि जगात आपली वेगवान ओळख निर्माण करणार असल्याचे संकेत मिळाले होते....
30 वर्षांच्या संघर्षानंतर पाकिस्तानी सुनेला हिंदुस्थानचे नागरिकत्व!
लग्न करून कराचीतून नागपूर मुक्कामी आलेल्या पाकिस्तानी महिलेला 30 वर्षांच्या संघर्षानंतर हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळाले. नागपूरची सून बनलेल्या मूळ तेलुगु वंशीय कमला गट्टू यांना नागरिकत्व...
कला, क्रीडा-कार्यानुभव शिक्षकांचे आंदोलन, 100 पेक्षा कमी पट असलेल्या निदेशकांवर अन्याय
राज्यात 2012 ते 2019 पर्यंत काम केलेल्या राज्यातील 100 पेक्षा कमी पट झालेल्या सर्व निदेशकांना नेमणूक मिळावी, विस्थापित झालेल्या निदेशकांना ते ज्या शाळेवर कार्यरत...
कांजूरमधील रस्ते झाले प्रकाशमय, स्थानिकांनी शिवसेनेचे मानले आभार
शिवसेनेच्या पुढाकाराने कांजूर विभागातील एकवीरा नगर, शास्त्राrनगर, पंचशील नगर, मोहटा देवी परिसरातील रस्त्यांवर 30 विजेचे खांब बसविण्यात आले आहे. त्यामुळे येथील रस्ते प्रकाशाने उजळून...
मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा आज शपथविधी
मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी सोहळा मंगळवारी पार पडणार आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे न्यायमूर्ती...
पुण्यात भरदिवसा स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर बेछूट गोळीबार
महाराष्ट्रात ना कायदा ना सुव्यवस्था अशी स्थिती असून पुणे जिल्हा गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरला. चाकण औद्योगिक परिसरात आज एका स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या...
Ratnagiri – 61 लाखांचा गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना हैद्राबाद येथून अटक
अँजो कॅपिटल या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून कंपनीची बनावट ट्रेडिंगची लिंक पाठवून एका व्यक्तीला 61 लाख 22 हजार 811 रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन आरोपीना...
बांगलादेशींची घुसखोरी हे भाजपचे अपयश, आदित्य ठाकरे यांची टीका
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख,...
दिनेश वाघमारे राज्याचे नवे निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनंतर नियुक्ती
ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश टी. वाघमारे यांची राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात लवकरच महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार...
हे सरकार वादे पूर्ण नाही करत पण वाद घालण्यात व्यस्त आहे – आदित्य ठाकरे
पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ''सध्याचं सरकार...
राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक – जयंत पाटील
राज्यातील कायदा व सुव्यवस्था चिंताजनक आहे. ज्या राज्यात मंत्री असणारीच लोक जाळपोळ करण्यासाठी रस्त्यावर लोकं उतरवतात. पालकमंत्री पदासाठी राज्यात जाळपोळ होते. अशा राज्याबद्दल आपण...
मुख्यमंत्री पदापासून मंत्रीमंडळ विस्तार ते पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत, संजय राऊत यांचा टोला
दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पालकमंत्रीपदाच्या यादीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. नाशिक व रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना...
अक्षय शिंदे एन्कांऊटर : मुख्यमंत्री व तत्कालिन मुख्यमंत्री राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा...
बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा करण्यात आलेला एन्काऊंटर फेक होता असे न्यायालयीन समितीच्या तपासात समोर आले आहे. याबाबत बोलताना...
साय-फाय – निसर्गाचा इशारा
>> प्रसाद ताम्हनकर
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीची दाहकता कमी होत नसताना आता कश्मीरमध्येदेखील भयंकर अग्नीतांडव घडल्याच्या बातम्या येत आहेत. किश्तवाड जिह्यातील दुर्गम अशा बावडनमध्ये...
फिरस्ती – शीवचा दुर्ग! मुंबईचा 350 वर्षीय पुराणपुरुष
>> प्रांजल वाघ
1665 साली पोर्तुगीजांनी हुंडय़ात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील ‘परळ’ या बेटाचं उत्तर टोक म्हणजे ‘शीवचा दुर्ग’ -...
निमित्त – स्वदेशीकरणाकडून सशक्तीकरणाकडे
>> प्रा. धनंजय दळवी
77 व्या भारतीय सैन्यदल दिनाचे पुणे येथे 15 जानेवारी रोजी भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. भारतीय लष्कराने स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या...
संस्कृती-सोहळा – संतांचा मेळा महाकुंभ मेळा
>> वर्षा चोपडे
पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. ही ठिकाणे म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक जिथे कुंभमेळय़ाचे आयोजन केले जाते. यातीलच...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 19 जानेवारी 2025 ते शनिवार 25 जानेवारी 2025
मेष - रागावर ताबा ठेवा
मेषेच्या पराक्रमात मंगळ वक्री, दशमेषात बुध. कसोटीचा सप्ताह वाटेल. धावपळ करावी लागेल. नोकरीत कटकटी वाढतील पण प्रभाव राहील. धंद्यात फायदा...
किस्से आणि बरंच काही – कामापुरता मामा…
>> धनंजय साठे
मनोरंजनाच्या क्षेत्रात निस्वार्थ भावनेने घडलेली मैत्री खरंच क्वचितच पाहायला मिळते. या क्षेत्रातील ईर्षा, स्पर्धा, असुरक्षितता, स्वार्थ हे सारं मैत्रीच्या आड येतं. सगळेच...
मागे वळून पाहताना – वन वुमन इंडस्ट्री
>> पूजा सामंत
हिला ड्रेसिंग सेन्स नाही, ती इन शेप नाही म्हणून रेडिओ जॉकीजने चेष्टेचे सूर आळवले... पण माझ्या यशाच्या प्रवासाने मला स्टारडम दिला. आणि...
वय वर्ष 128… स्वामी सीवानंद यांच्या कुंभप्रवासाची सोशल मीडियावर चर्चा; ‘पद्मश्री’नेही सन्मानीत
वय वर्ष 128... परंतु, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि आरोग्य... योगसाधनेत निपुण... अनेक आसने ते अतिशय लिलया करून दाखवतात. स्वामी सीवानंद बाबा असे त्यांचे...
18 रुपयांच्या कॅरीबॅगसाठी मोजले 35 हजार
लखनऊच्या व्ही मार्टला ग्राहकांकडून कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे महागात पडले. या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने व्ही मार्टला 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ग्राहकाला...
आयआयटीयन बाबाने आश्रम सोडला, आई-वडील पोहोचण्याआधीच अज्ञातस्थळी
महाकुंभातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले आयआयटीयन साधूबाबा ऊर्फ अभय सिंह यांनी आश्रम सोडला आहे. ते अचानक अज्ञातस्थळी गेल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल...
सर्वात सुंदर साध्वीला अश्रू अनावर, हर्षा रिछारिया महाकुंभ सोडणार
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात पहिल्या दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत असलेली सर्वात सुंदर साध्वी अशी ख्याती मिळवलेली हर्षा रिछारिया अर्ध्यावरच महाकुंभ सोडणार...
वेबसीरिज – बॅड कॉप : साधीसोपी, परंतु खुसखुशीत
>> तरंग वैद्य
रोमांचक, परंतु तितकाच मालमसाला असलेली अन् मनोरंजन करणारी ही ‘बॅड कॉप’ मालिका. जुळे आणि त्यांच्यासोबत घडणाऱया घटना ही साधीसोपी, परंतु खुसखुशीत मांडणी...
मुंबई गुन्हे शाखेचा दरारा संपला, खबऱ्यांचे नेटवर्क तकलादू
मुंबई गुन्हे शाखेचा एक दरारा होता. मुंबईतली संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याबरोबर हे शहर शांत व भयमुक्त करण्याचे धडाकेबाज काम गुन्हे शाखेच्या दमदार अधिकाऱयांनी केले...
दक्षिण मध्य मुंबईत आजपासून सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सव, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या...
दक्षिण मध्य मुंबईतील कला व क्रीडाप्रेमींसाठी अनोखी पर्वणी आहे. शिवसेनेतर्फे 18 जानेवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत मतदारसंघात सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाचे आयोजन...
धनंजय मुंडेंना कृषी साहित्य खरेदीतील गोलमाल भोवणार, दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे हायकोर्टाचे आदेश
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मिंधे सरकारच्या...
सामना अग्रलेख – धक्कादायक, रहस्यमय! दया, कुछ तो करो!
सैफ हा कलाकार आहे. त्याचे वडील मन्सूर अली पतौडी हे भारतीय क्रिकेटची शान होते. आई शर्मिला टागोरही भारतीय सिनेमातले मोठे नाव. स्वतः सैफला भारत...