सामना ऑनलाईन
2678 लेख
0 प्रतिक्रिया
पक्षातले सगळे सडके आंबे आताच बाहेर फेका, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने चर्चांना उधाण
पेटीतले सडके आंबे बाजूला करा नाहीतर आंब्याची सगळी पेटी खराब होईल, काँग्रेसनेही पक्षासोबत नेमके हेच केले पाहिजे, असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी...
मुंबईतील 25 हजारांहून अधिक इमारतींना ओसी मिळणार! 2 ऑक्टोबरपासून सरकारचे नवे धोरण लागू होणार
मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले, परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या 25 हजारांहून...
शिवरायांचे नाव बदलून कर्नाटकात मेट्रो स्टेशनला सेंट मेरी नाव
कर्नाटकातील मेट्रो स्टेशनला देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलून सेंट मेरी असे करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी कर्नाटकचे...
राजावाडीच्या महिला सुरक्षा रक्षकांवर गर्दुल्ल्यांनी केला हल्ला
घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात दोन महिला सुरक्षा रक्षकांना गर्दुल्ल्यांनी फरशीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात...
कामगारांना पगारासोबत 50 हजार रुपये द्या!मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई महापालिकेत वर्षानुवर्षे सेवा करणाऱया कर्मचाऱ्यांना कामावर कायमस्वरूपी केल्यानंतर त्यांचा पगार थकवणाऱया पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने फैलावर घेतले. प्रत्येक कामगाराला दोन महिन्यांचे थकीत वेतन...
Charlie Kirk – किर्क यांची हत्या करणाऱ्या संशयित तरुणाचे फोटो FBI ने केले जारी,...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राइट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार्ली किर्क यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. किर्क एका कार्यक्रमात बोलत असताना...
पितृ पंधरवड्यात भाज्यांच्या दर आवाक्यात
पितृ पंधरवड्यात भाज्यांच्या मागणीत वाढून दरात मोठी वाढ होत असते. यंदा मात्र, पावसाने उघडीप दिल्याने सर्व प्रकारच्या भाज्यांची बाजारात मुबलक आवक होत आहे. त्यामुळे...
एलफिन्स्टनचा पूल 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून वाहतूकीसाठी बंद होणार
परेल व प्रभादेवीला जोडणारा एलफिन्स्टनचा पूल हा शुक्रवार 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत अधिसूचना काढून माहिती दिली...
सरकारने काढलेल्या GR मधून कुणालाही सरसकट आरक्षण मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणाबाबतचे जीआर मंगळवारी काढले. त्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यानंतर सरकारने या...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
सरकारकडे योजनांसाठी देण्यास देखील पैसे नाही. लाडकी बहिण योजनेतही पहिल्याच टप्प्यात 26 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. असे राष्ट्रवादी...
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
जम्मू कश्मीरमधील आम आदमी पार्टीचे आमदार मेहराज मलिक हे त्यांच्या डोडा मतदारसंघात हॉस्पिटल उभारण्यात यावे यासाठी आंदोलन करत होते. त्यामुळे त्यांच्यावर पीएसए अंतर्गत अटक...
एटीएम मशिन फोडून पैसे चोरणारी आंतरराज्य टोळी पकडली; वाहन, रोख रक्कमेसह 12 लाखांचा मुद्देमाल...
राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळीतील चारजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. रोख रक्कम, वाहनासह 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,...
अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्याला भलमोठं भगदाड, रस्ता खचून पडला 20 फूट खोल खड्डा
मुंबईतील शिवडी येथून अटल सेतूला जाणारा रस्ता खचून त्याला मोठं भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर रस्ता खचून त्या जागी 20 फूट...
स्लायडिंग खिडक्यांचे ट्रॅक खराब झाले तर हे करून पहा…
आजकाल बहुतेक घरांमध्ये स्लायडिंग विंडोज असतात. या खिडक्यांचे अॅल्युमिनियम ट्रक साफ करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत. ट्रकमधल्या अरुंद खाचांमध्ये मोठे ब्रश किंवा कपडे...
ट्रेंड -छोटय़ांचा मोठा आनंद
छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलं तर आयुष्य आनंदी होऊ इन जातं. पण होतं काय की माणूस मोठय़ा सुखाच्या शोधात धडपडत राहतो आणि छोटे-छोटे आनंद...
गृहकर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचे आहे…
गृहकर्जाचे व्याजदर कमी व्हावे म्हणून अनेक जण गृहकर्ज (होम लोन) दुसऱया बँकेत ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे ईएमआय कमी होतो.
त्यासाठी तुम्हाला ज्या नवीन बँकेत...
हार्बरचे बोरिवलीपर्यंत विस्तारीकरण लटकले, काम पूर्ण होण्यास आणखी अडीच वर्षे लागणार
हार्बर रेल्वे मार्गाचा बोरिवली स्थानकापर्यंत विस्तार करण्याचा प्रकल्प भूसंपादनाच्या कचाटय़ात खोळंबला आहे. अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक कांदिवली येथील जागेच्या संपादनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही....
पुन्हा फ्रेंच क्रांती! नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही असंतोषाचा भडका, मॅक्रॉन यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली
नेपाळपाठोपाठ फ्रान्समध्येही आज असंतोष आणि आंदोलनाचा भडका उडाला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात हजारोंच्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली. ‘ब्लॉक एवरीथिंग’ अशी हाक देत...
शिवतीर्थावर घुमणार आवाज शिवसेनेचाच! दसरा मेळाव्याला परवानगी
दादरच्या शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच घुमणार आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी मोठय़ा दिमाखात शिवतीर्थावर होणार असून मुंबई महापालिकेने...
जनसुरक्षा कायद्याविरुद्ध महाविकास आघाडीची निदर्शने, शिवसेनेचे शिवाजी पार्कवर आंदोलन
शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा आहे. या अत्याचारी कायद्याविरोधात महाविकास आघाडीने...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे तीन तास उद्धव ठाकरे हे राज ठाकरे...
नेपाळ अजूनही धुमसतेय… अंतरिम पंतप्रधानपदी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की
हुकूमशाही आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमध्ये तरुणांनी उठाव केल्यानंतर देशात अराजक पसरले असून हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या ‘जेन झी’ क्रांतीने पंतप्रधान के. पी. ओली यांना...
आरक्षणाचा विषय चिघळणार, उपसमितीच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक
हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयास ओबीसी संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे. याचे तीव्र पडसाद आज मंत्रिमंडळाच्या ओबीसी आरक्षण उपसमितीच्या...
रायबरेलीत राहुल गांधी यांच्या ताफ्यात भाजप कार्यकर्ते घुसले; पोलिसांना धक्काबुक्की आणि झटापट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित अपमानाचे निमित्त करून भाजप कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ताफा 15 मिनिटे...
महाराष्ट्रातील 150 पर्यटक नेपाळमध्ये अडकले
नेपाळमधील राजकीय अराजक आणि उसळलेल्या आगडोंबानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सुमारे दीडशे पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये ठाण्यातील 67 तर पुण्यातील 19 व...
सामना अग्रलेख – ‘नवीन नागपूर’च्या निमित्ताने…
‘नवीन नागपूर’ची उभारणी कराच, पण राज्यातील इतरही ‘मेट्रो’ शहरांबाबत हा विचार करा. कारण या सर्वच शहरांची अवस्था आज अनियंत्रित अशी झाली आहे. मुख्यमंत्री महोदय,...
लेख – भारताची अंतराळ भरारी आणि पुढील नियोजन
>> श्रीनिवास औंधकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अवकाश दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आभासी पोर्टलवर बोलताना आर्यभट्ट ते गगनयानापर्यंतचा भारताचा इतिहास आत्मविश्वास आणि भविष्यातील संकल्पाचे दर्शन...
राममंदिराबाबत मध्यस्थीचा पर्याय असूनही सर्वोच्च न्यायालयाने घाईघाईने निर्णय दिला, माजी मुख्य न्यायमूर्ती डॉ. मुरलीधर...
अयोध्येतील राम मंदिर प्रकरणावर मध्यस्थांमार्फत सहमतीने तोडगा काढण्याचा पर्याय असतानाही सर्वोच्च न्यायालयाने घाईघाईने मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, असा आक्षेप माजी मुख्य न्यायमूर्ती डॉ. एस....
आभाळमाया – आंतरतारकीय पाहुणे!
>> वैश्विक, [email protected]
खगोल अभ्यासाच्या आणि अवकाश यानं पाठविण्याच्या आरंभीचं पाठवलेलं व्हॉएजर-1 हे यान पृथ्वीवरच्या जैविक आणि सांस्कृतिक माहितीच्या सांकेतिक नोंदीसह सूर्यमालेबाहेर म्हणजे आंतरतारकीय क्षेत्रात...
कच्चे तेल भडकले, महागाईचा आगडोंब उसळणार; मध्य आशियातील तणावामुळे किमती पाच हजारांनी वाढल्या
इस्रायलने हमास नेत्यांना लक्ष्य करतानाच कतारवर हल्ले केल्यानंतर मध्य आशियात तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति...






















































































