ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2678 लेख 0 प्रतिक्रिया

सोसायटीच्या पुनर्विकासासाठी साडेतीन लाख उकळले, सिडकोच्या तीन लाचखोर कर्मचाऱ्यांवर झडप

सोसायटीच्या पुनर्विकासासाठी पदाधिकाऱयाकडून साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना सिडकोच्या तीन कर्मचाऱयांसह चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी आज झडप घातली. सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या लिफ्ट...

मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर एमपीएससीचा कटऑफ घसरला, आर्थिकदृष्टय़ा मागास उमेदवारांच्या संधीत वाढ

हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठय़ांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या...

ठाण्यातील रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल, गणेश नाईकांचा रोख कुणाकडे?

ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असेल तर ठाण्यातील रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल, असे आव्हानच राज्याचे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी दिले. त्यामुळे...

आरसीएफ, तारापूर गॅस गळतीची हायकोर्टाकडून दखल,सरकारला नोटीस

राज्यातील वाढत्या गॅस गळतीच्या घटनांची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) प्लांटमध्ये गॅस गळतीची घटना घडली तर...

टेन्शन वाढले! तैवानच्या समुद्रात चिनी लष्कराच्या हालचाली

तैवानच्या सामुद्रधुनीजवळ चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्याने तैवान सतर्क झाला आहे. त्यानंतर तैवानने आपली क्षेपणास्त्रविरोधी हवाई यंत्रणा सज्ज केली आहे. तैवान न्यूजच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी 6...

बावनकुळेंनी दिलेल्या पुराव्यांवरुनच रोहित पवारांनी केली भाजपची पोलखोल, मेघा इंजिनियरींगवरून भाजपला फटकारले

मेघा इंजिनियरिंग कंपनीला अधिकाऱ्यांनी ठोठावलेल्या दंडाच्या महसूल मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात कपात केल्याचे समोर आल्यानंतर यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...

Photo – थरारक! दशावतार चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांचे लूक पाहून व्हाल थक्क

कोकणच्या कला-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला आणि चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकरांच्या इरसाल अभिनयाने नटलेला ‘दशावतार’ हा चित्रपट येत्या 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कोकणातील समृद्ध...

तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन रद्द, शासकीय खुर्चीत बसून गायले होते गाणे

आपल्या निरोप समारंभाच्या वेळी शासन नियमांचे उल्लंघन करुन खुर्चीवर बसून उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी तेरे जैसा यार कहा हे गाणे म्हटल्यानंतर त्याविरुध्द झालेल्या...

Ratnagiri News – तिहेरी हत्याकांडप्रकरणी दुर्वास पाटीलच्या वडिलांना अटक

खंडाळा येथील सिताराम वीरच्या खूनात संशयित दुर्वास पाटील आणि त्याच्या मित्रांना मदत तसेच त्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयातून जयगड पोलिसांनी दुर्वासचे वडिल दर्शन...

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील (51) यांचे बुधवारी मुंबईतील जसलोक रुग्णालयात अल्पशा...

हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार – सुप्रिया सुळे

जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नक्की काय घडलं? संजय राऊत यांनी दिली...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या छत्रपती शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून...

देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानला पुराचा फटका, लाखो विस्थापित पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 907 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1044 जण जखमी झाले. पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन...

अमेरिकेत 215 किमी वेगाने वारे वाहणार, चक्रीवादळाची तीव्रता वाढली

अमेरिकेत चक्रीवादळाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘किको’ने चांगलाच जोर पकडला असून या...

कॅन्सरचे रुग्ण बरे होणार! कर्करोगाच्या लढाईत मोठे यश, रशियाची लस सर्व चाचण्यांमध्ये पास

कॅन्सरविरोधातील लढाईत रशियाने मोठे यश मिळवले आहे. रशियाने तयार केलेल्या कॅन्सरच्या लसीने प्रीक्लिनिकल चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. आता ही लस वापरासाठी तयार आहे. या...

लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली, हिंदुस्थानसह अनेक देशांना फटका

लाल समुद्रात समुद्राखालील केबल तुटल्यामुळे रविवारी हिंदुस्थानासह आशियातील अनेक भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. इंटरनेटचा स्पीड कमी झाला. मायक्रोसॉफ्टने त्यांच्या स्टेटस वेबसाइटवर म्हटले आहे...

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना 200 टक्के पगारवाढ, कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांत मोठी सुधारणा

उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पुजारी आणि कर्मचाऱयांसाठी नवीन सेवा नियमांना मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, मंदिरातील पुजारी व कर्मचाऱयांसाठी राज्य...

तुरुंगात प्रज्वल रेवण्णाची ड्युटी लायब्ररीत

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा प्रज्वल रेवण्णा तुरुंगातील लायब्ररीत काम करत आहे. परप्पना अग्रहारा सेंट्रल जेल प्रशासनाने रेवण्णाची डय़ुटी लायब्ररीत लावली आहे. या कामाचे...

धोनी बनला हिरो, आर माधवनसोबत धमाकेदार एंट्री

अभिनेता आर. माधवन याने रविवारी सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून धमाका केला. आगामी ‘द चेज’ चित्रपटाचा हा टीझर असल्याचे त्याने सांगितले. सर्वात...

Ganpati Visarjan गणपती गेले गावाला… मुंबईच्या रस्त्यांवर आला भक्तीचा पूर

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्ये, सनईंचे एक सूर अशा उत्साही, उत्सवी वातावरणात मुंबईकरांनी अकरा दिवसांच्या गणरायाला शनिवारी भक्तिभावाने निरोप दिला. शहर...

सुडापोटी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा गजाआड

शहरात बॉम्बस्पह्टाची धमकी देणाऱयाला गुन्हे शाखेने अटक केली. अश्विनी कुमार सुप्रा असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी वरळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात...

अदानीविरोधातील मजकुरास बंदी

अदानी एंटरप्रायसेस लिमिटेडला दिल्लीच्या एका न्यायालयाने मोठा दिलासा दिला. अदानी एंटरप्रायझेसविरोधात माध्यमांना बदनामीकारक मजकूर प्रकाशित व प्रसारित करण्यास न्यायालयाने बंदी घातली. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश...

‘देवाभाऊ’… कोट्यवधींच्या जाहिराती कोणी दिल्या? विरोधकांचा जोरदार हल्ला

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने जीआर काढल्यानंतर त्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी कोटय़वधी रुपयांच्या निनावी जाहिराती देण्यात आल्या. या जाहिराती भाजपच्या नव्हे...

अद्भुत आणि दुर्मिळ! मुंबईसह देशभरात ब्लड मूनचा उदय

मुंबईसह देशभरात आज अद्भुत आणि दुर्मिळ असा खगोलीय चमत्कार पाहायला मिळाला. वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज झाले. हे ग्रहण पूर्ण ग्रहण होते....

लाल किल्ल्यातून एक कोटीचा सोन्याचा कलश चोरीला

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जैन धर्माच्या धार्मिक अनुष्ठान कार्यक्रमातून एक कोटी रुपयांचा सोन्याचा कलश चोरीला गेला आहे. 760 ग्रॅम सोन्यापासून बनवण्यात...

मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक, सर्व गाड्या एसी; निविदाही काढली

मुंब्रा दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने सुरक्षित लोकल प्रवासासाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत मुंबई लोकलला ‘वंदे मेट्रो’चा लूक मिळणार आहे. मुंबई...

मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहतूक पूर्ववत

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया वाहनांची संख्या मोठी असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककाsंडी टाळण्यासाठी 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना मनाई करण्यात आली होती. उद्या...

गणेशोत्सव संपताच चिकन-मटणासाठी रांगा

गणेशोत्सवाच्या धामधुमीनंतर आज मुंबईत मांसाहारप्रेमींची चिकन आणि मटणाच्या दुकानांवर गर्दी झाली होती. मंडयांमध्येही मासे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. गणेशोत्सवानंतरच्या आजच्या पहिल्याच...

माँसाहेबांच्या आठवणीने रमाधाम गहिवरले

old people from ramadhan gets emotional by remembering meenataai thackeray तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींने ‘रमाधाम’ गहिवरून गेले होते....

दोन लग्न लपवून तिसरीला जाळ्यात अडकवले, पुणेरी नवरोबाला हायकोर्टाचा दणका; जामीन फेटाळला

दोन वेळा विवाह होऊनही लग्नाचे आमिश दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱया नवरदेवाला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायमूर्ती आर. एन. बोरकर यांनी...

संबंधित बातम्या