सामना ऑनलाईन
2682 लेख
0 प्रतिक्रिया
मटण-चिकन विक्रेत्यांचा कल्याणमध्ये कोंबडी मोर्चा, महापालिका मुख्यालयावर आंदोलकांची चिकनफेक
स्वातंत्र्यदिनी मटण-चिकन विक्रीची दुकाने बंद ठेकण्याच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आदेशाविरोधात मटण-चिकन विक्रेत्यांच्या संतापाचा भडका उडाला. शेकडो मटण-चिकन विक्रेत्यांनी हातात कोंबडय़ा घेऊन पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत...
लेख – भारत मार्ग कसा काढणार?
ब्रिगेडियर हेमंत महाजन [email protected]
ट्रम्प यांनी लादलेल्या ‘टेरिफ वॉर’बाबत भारतासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे धोरणात्मक स्वायत्तता (strategic autonomy) स्वीकारणे. म्हणजे अमेरिका किंवा चीनपैकी कोणत्याही...
लोकशाहीचे रक्षण हे न्यायाधीशांचे कर्तव्य! भूषण गवई यांचे परखड मत
स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूलभूत मूल्यांचे प्रभावी समर्थन करणे आणि त्या माध्यमातून लोकशाहीचे रक्षण करणे हे न्यायाधीशांचे कर्तव्य आहे, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई...
मुंबईबाहेर घालवण्याचा डाव गिरणी कामगारांनी उधळला,पाच दिवसांत सुमारे 400 जणांनी संमतीपत्रे केली रद्द
मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असणाऱया गिरणी कामगारांना जबरदस्तीने शेलू, वांगणीत घरे देऊन त्यांना मुंबईबाहेर घालवण्याचा सरकारचा छुपा डाव गिरणी कामगारांनी हाणून पाडला आहे. अवघ्या...
वेब न्यूज – Man Mum
>> स्पायडरमॅन
असे म्हणतात की, देव सर्व ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली. आई ही प्रत्येकाच्या हृदयात वसलेली असते. लहानसहान चुका पाठीशी...
शिवसेनेची तिरंग्याला सलामी, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकवला...
ठसा – नाझिमा
>> दिलीप ठाकूर
आपली चित्रपटसृष्टी अलिखित नियमानुसार चालते आणि असेच का असे विचारताही येत नाही. एकदा का एका प्रकारच्या भूमिकेसाठी काwतुक झाले, तो चित्रपट यशस्वी...
रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, ठाणेकर नाट्य रसिकांच्या गर्दीत गडकरी रंगायतनचा पडदा उघडला
ऐतिहासिक ठाण्याचे वैभव असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनचा पडदा आज तब्बल दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा उघडला. तिसरी घंटा झाली. त्यापाठोपाठ नटराज आणि रसिक प्रेक्षकांना...
विसर्जनानंतर मूर्तींच्या पुनर्वापरासाठी आयआयटी, व्हीजेटीआयचे तंत्रज्ञान! पालिकेकडून तज्ञ संस्थांना पत्र
मुंबईत गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर 24 तासांच्या आत कृत्रिम तलाव आणि नैसर्गिक स्रोतांमधील मूर्ती बाहेर काढून निर्माल्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. यासाठी पालिकेने आयआयटी, मुंबईसह व्हीजेटीआयसारख्या...
मोदींकडून RSS चे कौतुक म्हणजे 75व्या वाढदिवसापूर्वी संघाला खुश करण्याचा हतबल प्रयत्न, काँग्रेसची खरमरीत...
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले. त्यावरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र...
वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करा, कळझोंडी ग्रामसभेत ग्रामस्थांचा ठराव
वाटद एमआयडीसीला दिवसेंदिवस वाढत आहे.वाटद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवर बहिष्कार घातल्यानंतर आता कळझोंडी ग्रामपंचायतने वाटद एमआयडीसीची अधिसूचना रद्द करण्याचा ठराव बहुमताने संमत झाला.कळझोंडी ग्रामस्थांनीही वाटद एमआयडीसी...
अखेर जगदीप धनखड यांचा पत्ता लागला, उपराष्ट्रपती निवासस्थानातच राहताहेत!
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यापासून ते एकदाही सर्वांसमोर आले नाही. त्यामुळे राजीनाम्यानंतर जगदीप धनखड गेले कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला...
Video पंकजा मुंडेंचा ताफा अडवला, पोलीस उपअधीक्षकांनी आंदोलकाच्या कंबरेत लाथ घातली
जालना येथे आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकाने मंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्या...
पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी बीसीसीआयने दिलेलं कारण म्हणणं हा एक विनोदच, आदित्य ठाकरे यांनी फटकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पाकिस्तानला इशारा देत म्हणाले की, हिंदुस्थानने ठरवले आहे की, रक्त आणि पाणी एकत्र...
Video – कपडे काढून… माथेफिरू महिलेची महिला पोलिसाला भररस्त्यात धमकी
भररस्त्यात महिला ट्राफिक पोलिसांना घाणेरड्या शिव्या देत त्यांना अभद्र धमक्या दिल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. सदर महिलेचा पोलिसांसोबतचा भांडतानाचा धक्कदायक व्हिडीओ...
नांदेड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे नांदेड दौऱ्यावर आलेले असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. जरांगे यांना अचानक चक्कर आल्याचे समजते. डॉक्टरांनी त्यांना तपासले असून सध्या...
10 वाजता पहिला पगार झाला अन् 10.05 ला राजीनामा
कंपनीत नवीन आलेल्या कर्मचाऱ्याने पहिला पगार मिळताच राजीनामा दिला आहे. कर्मचाऱयाचा पगार सकाळी 10 वाजता बँक खात्यात जमा झाला. त्यानंतर 10 वाजून 5 मिनिटांनी...
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात उठाव होऊ द्या! भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध दुसरा स्वातंत्र्यलढा लढावा लागेल! उद्धव ठाकरे...
‘देशात सध्या भयंकर स्थिती आहे. भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून देश गुलामगिरीकडे चालला आहे. अशा परिस्थितीत देशाचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर हुकूमशाहीविरुद्ध दुसऱया स्वातंत्र्य...
बिहारमधून वगळलेली 65 लाख मतदारांची नावे जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश
बिहारमध्ये सुस्साट वेगाने मतदार फेरतपासणी करणाऱया निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आज ब्रेक लावला. फेरतपासणी करताना मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या 65 लाख मतदारांची यादी ऑनलाइन...
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्या कारला सिटीफ्लोच्या बसने जोरदार धडक दिली. हा अपघात मुंबईतील रस्त्यावर झाला असून या धडकेत शिल्पाच्या कारच्या मागील बाजूचे मोठे नुकसान...
सामना अग्रलेख – स्वातंत्र्य टिकवण्याचे आव्हान!
निवडणूक आयोगापासून न्याय व्यवस्थेपर्यंत व प्रसार माध्यमांपासून कार्यपालिकेपर्यंत लोकशाहीचे सारेच स्तंभ बटीक बनवून स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम आज देशात सुरू आहे. संपूर्ण देशवासीयांचा स्वातंत्र्याचा...
आशिया कपपूर्वीच पाकिस्तानचा थरकाप, हिंदुस्थाननेच पाकिस्तानविरुद्ध खेळू नये – बासित अली
आशिया कप स्पर्धेला अवघा महिनाभर बाकी असताना 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात होणाऱया महामुकाबल्यापूर्वीच वादाचे नवनवे थर रचले जात आहेत. एका बाजूला हिंदुस्थानी चाहत्यांकडून पाकिस्तानविरुद्धचा...
लेख – विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्प : दिशाभूल
>> दयानंद पाटील
विरार-डहाणू चौपदरीकरण खूप लांबले असून प्रत्यक्षात हा प्रकल्प केव्हा पूर्ण होऊन या मार्गावरून प्रवासी वाहतूक केव्हा सुरू होईल याबाबत निश्चित शाश्वती नाही....
सोने एक लाखाच्या खाली, चांदीही स्वस्त
सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ घसरण झाली आहे. सोने पुन्हा एकदा एक लाखाच्या खाली आले. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 99,971 रुपयांपर्यंत...
जाऊ शब्दांच्या गावा – रामाकाळी वानरी-वानरांना वाचा
>> साधना गोरे n [email protected]
राम हे हिंदू धर्मातील एका दैवताचे नाव, पण मराठी जममानसात हे नाव विविध अर्थाने वापरलं जातं. ‘नमस्कार’ या अर्थाने मराठी...
एसबीआयचा खातेधारकांना जबर झटका, आजपासून ऑनलाइन पेमेंटसाठी पैसे द्यावे लागणार
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने आपल्या खातेधारकांना जोरदार झटका दिला आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी ऑनलाईन आयएमपीएस ट्रान्फरवर 15 ऑगस्ट 2025 पासून शुल्क लावण्यात येणार असल्याची...
आशिया कपसाठी शुभमन गिलच्या पुनरागमनाची चर्चा
हिंदुस्थानच्या टी-20 संघापासून काहीसा दूर असलेल्या शुभमन गिलला पुन्हा एकदा या वेगवान क्रिकेटचे वेध लागले आहेत. इंग्लंड दौऱयात चार शतकांसह 754 धावा करत ‘प्लेअर...
बुची बाबू स्पर्धेत ऋतुराज आणि पृथ्वी खेळणार
भारतीय क्रिकेटपटू रुतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांची चेन्नईत 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान होणाऱया बुची बाबू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 17 सदस्यीय संघात...
शेअर बाजारात चढ-उतार
गुरुवारी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. बीएसई सेन्सेक्स सकाळी 154 अंकानी वधारला होता. मात्र दुपारच्या सत्रात यात घसरण झाली. सेन्सेक्स 57 अंकांनी वधारून 80,597...
Photo – स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तिरंग्याच्या रंगांची रोषणाई
पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.






















































































