ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2634 लेख 0 प्रतिक्रिया

शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या जागेत पालकमंत्री शिरसाट पुत्राची दारूची कंपनी! इम्तियाज जलील यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर शहरातील हॉटेल विट्स खरेदी घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राचे आणखी एक वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरण पुढे आले आहे....

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कन्या,...

नरेंद्र मोदींनी सांगावे की ट्रम्प खोटं बोलतायत, राहुल गांधी यांचे आव्हान

अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच हिंदुस्थान आणि पाकिस्तानात शस्त्रसंधी झाली. आपल्यामुळेच दोन्ही देशांमधील सशस्त्र संघर्ष थांबला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. ट्रम्प यांनी...

मुंबई, ठाण्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पुढील काही तासात वीजांच्या कडकडाटासह पाऊस

गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा एकदा काही शहरांमध्ये हजेरी लावली. शुक्रवार सकाळपासून ही अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. दरम्यान हवामान...

Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा

रायगड किल्ल्यावर 351 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी शिवप्रेमींनी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे...

मिंधे गटातील सुजाता शिंगाडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. यावेळी त्यांनी मी...

टपाल खात्याचा हायटेक कारभार, पिनकोडची जागा डिजिपिन घेणार

कुरिअर पाठवण्यासाठी तुम्हाला पिनकोड माहीत नसेल तर काही हरकत नाही. पोस्ट खात्याने डिजिपिन सेवा सुरू केली आहे. याद्वारे लोकेशन को-ऑर्डिनेटच्या आधारे डिजिटल पिनकोड तयार...

राफेल फायटर जेटची बॉडी आता हिंदुस्थानात बनवणार, दसॉल्ट आणि टाटा ग्रुप कंपनी यांच्यात करार

राफेल फायटर जेट विमान बनवणारी फ्रान्सची कंपनी दसॉल्ट एविएशन आणि टाटा ऍडव्हॉन्स्ड सिस्टम लिमिटेड यांनी हिंदुस्थानात राफेल लढाऊ विमानाची बॉडी तयार करण्यासाठी 4 प्रोडक्शन...

शिक्षणाच्या आयचा घो… देशात 60 टक्के विद्यार्थी नैराश्यात!

देशातील एकूण विद्यार्थ्यांमधील तब्बल 60 टक्के विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल हेल्थ सिस्टिम रिसॉर्स सेंटर संस्थेने सर्वेक्षण करून हा अहवाल प्रसिद्ध...

मेकअपमुळे महिलेची विमानतळावर फजिती

मेकअप केल्यामुळे चीनमधील एका महिलेची शांघाय विमानतळावर चांगलीच फजिती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विमानाने प्रवास करणाऱया या महिलेने एकदम नवरीसारखा मेक केला होता....

चांदी चमकली, किंमत लाखाच्या पार

चांदी पुन्हा चमकली असून चांदीचा भाव आता लाखाच्या पार गेला आहे. चांदीचा भाव प्रति किलो 1 किलो 1 लाख 2 हजार 100 रुपयांपर्यंत पोहोचला...

व्हॉट अन् आयडिया! मुंबईतला रिक्षाचालक महिन्याला कमावतो 5 लाख

मुंबईतील रिक्षाचालक हटके काम करून दिवसाला 20 ते 30 हजार रुपये तर महिन्याला पाच ते आठ लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे अॅप नाही किंवा तो...

राजकारण करा, इव्हेंट मॅनेजमेंट नको! राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला

देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाला सामान्य नागरिकांचे हित...

‘बीकेसी’च्या ‘सेबी’ कार्यालयात साप आणि अजगरांचा सुळसुळाट, एकाच ठिकाणी आढळली बारा पिल्ले

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सध्या सापांचा सुळसुळाट सुरू असून आज सेबीच्या कार्यालयात अजगराची तब्बल 12 पिल्ले आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नोकरदारांमध्ये घबराट निर्माण झाली...

महायुतीच्या काळात भ्रष्टाचारी मोकाट, लाचखोर सरकारी बाबूंवर मुदतीत खटले भरण्यात टाळाटाळ

महायुती सरकारच्या काळात शासकीय स्तरावरील भ्रष्टाचार बोकाळला आहे. इतकेच नव्हे तर भ्रष्टाचारीही मोकाट आहेत. लाचखोर सरकारी बाबूंवर वेळेवर खटले भरण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात...

हिंदुस्थानकडून शस्त्रसंधी ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळेच! रशियाचाही अमेरिकी दाव्याला दुजोरा

अमेरिकेच्या मध्यस्थीमुळेच हिंदुस्थान आणि पाकिस्तानात शस्त्र्ासंधी झाली. आपल्यामुळेच दोन्ही देशांमधील सशस्त्र्ा संघर्ष थांबला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. बुधवारी रशियाचे...

ऐकावे ते नवलच! मोदींनी घरात लावले सिंदूरचे रोपटे

पाकिस्तानच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घरात सिंदूरचे रोपटे लावले. जागतिक पर्यावरण...

बंगळुरू चेंगराचेंगरी, पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित; आरसीबीविरुद्ध गुन्हा

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर पावले उचलत आरसीबी आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंटच्या अधिकाऱयांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी बंगळुरूचे पोलीस आयुक्त,...

मुंबई ते नागपूर अवघ्या आठ तासांत, ‘समृद्धी’च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. या...

धारावीच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा डाव उधळणारच, सोमवारी आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन

स्थळ - कालिदास सभागृह, मुलुंड वेळ- सायंकाळी 6 वाजता धारावीच्या नावाखाली मुंबई लुटण्याचा जो डाव आखला जात आहे तो उधळून लावण्यासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. हा...

भरला प्रभू श्रीरामांचा दरबार!

अयोध्येच्या राम मंदिरातील राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा गुरुवारी अभिजित मुहूर्तावर झाली. त्यात प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या...

सामना अग्रलेख – जगाला ‘मोदी’ नकोत!

भारताची पत मोदी यांच्या काळात घसरणीला लागली आहे. पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणे भारताला कमजोर करण्यासारखे आहे. आता तर कॅनडातील ‘जी 7’ शिखर संमेलनात...

आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा, हजारो मावळ्यांची किल्ले रायगडावर कूच

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार उद्या शुक्रवारी किल्ले रायगडावर भगव्या उत्साहात पार पडणार आहे. या ऐतिहासिक...

मिंधे गटाचे मंत्री संजय राठोडांना फडणवीसांचा धक्का,जलसंधारणातील रखडलेल्या 903 योजनांची मान्यता रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिंधे गटाचे मंत्री संजय राठोड यांना आज जोरदार झटका दिला. राठोड यांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या रखडलेल्या 903 योजनांची मान्यताच...

समृद्धी महामार्गात 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार; श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेसची मागणी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करून देवेंद्र फडणवीस सरकार स्वतःची वाहवा करून घेत आहे, परंतु या महामार्गाच्या कामात 15 हजार कोटी...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 7 लाख मतदार राहणार मतदानापासून वंचित

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत सात लाखांहून अधिक नवमतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवमतदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर नवी नोंदणी केली असल्याने नियमानुसार...

अकोल्यात जिल्हा नियोजन बैठकीत हंगामा, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांनी 29 कोटींचा निधी वाचवला

अकोल्यामध्ये प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तब्बल 29 कोटींचा दलित वस्तीचा विकासनिधी शासनाकडे परत गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना आमदार नितीन...

जाऊ शब्दांच्या गावा : डावे आणि उजवे

>> साधना गोरे [email protected] जगात अनेक प्रकारचा भेदभाव आहे, पक्षपात आहे. कधी हा भेदभाव जातीच्या आधारे केला जातो, कधी धर्माच्या, तर कधी वर्णाच्या. लिंग-भेदभाव तर...

लेख : शिवराज्याभिषेक – एका नव्या युगाचा आरंभ

>> विलास पंढरी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी रायगडावर झालेला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा एका नव्या युगाचा आरंभ होता. छत्रपती...

यूएएन-आधार लिंकसाठी 30 जून डेडलाइन

इम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ईएलआय) योजनेअंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्याची तारीख...

संबंधित बातम्या