सामना ऑनलाईन
2270 लेख
0 प्रतिक्रिया
मोदी, शहा, फडणवीस मुंबई गिळतील; संजय राऊत यांची टीका
मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे. या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. मोदी, शहा, फडणवीस भविष्यात ती मुंबई गिळून टाकतील, अशी टीका शिवसेना...
खड्डेच खड्डे चहुकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे? बोईसरच्या यादवनगरची अक्षरशः वाताहात
अवकाळी पावसाने बोईसरच्या यादवनगर परिसरातील रस्त्याची अक्षरशः वाताहात केली आहे. या रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने...
मोहोपाडा बस स्थानकाने घेतला मोकळा श्वास; बेकायदा शेड, टपऱ्या, हातगाड्या हटवल्या
रसायनी परिसरातील मोहोपाडा हे मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. गावाच्या प्रवेशद्वारासमोर मासळी बाजार असल्याने गावात प्रवेश करताना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. शिवाय बस स्थानक परिसरात...
अर्धवटरावांमुळे यंदा भिवंडी तुंबणार, पाऊस पडू लागला तरी नालेसफाई अर्धीच
मान्सून अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना भिवंडी शहरातील अर्ध्या नाल्यांची सफाई झालेली नाही. 50 टक्के नाले गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. नालेसफाई...
खारघर, तळोजात मोकाट कुत्र्यांची दहशत; 94 जणांचा चावा घेतला
खारघर आणि तळोजा नोडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींवर मोकाट कुत्र्यांचा कळप हल्ला करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले...
वसईच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा; समुद्र खवळला, लाटांचे फटकारे, दहा मिनिटांत होत्याचे नव्हते
आधीच अवकाळीने दाणादाण उडालेल्या वसईच्या किनारपट्टीला वादळी वाऱ्यांचा जबरदस्त तडाखा बसला. घोंघावत आलेला प्रचंड वारा आणि त्याच्या जोडीला मुसळधार पाऊस यामुळे अर्नाळा किल्ला परिसरात...
गोरगरीबांच्या धान्याला पाय फुटले, दलालांच्या घरातून काळाबाजार; नेरेपाडा गावातून 42 गोणी हस्तगत
गोरगरीबांसाठी रेशनिंग दुकानातून वितरण होणाऱ्या धान्याला आता पाय फुटले आहेत. त्यामुळे हे धान्य गोरगरीबांच्या घरात जाण्याऐवजी दलालांच्या घरात जात आहे. हक्काच्या या धान्याचा काळाबाजार...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; वेश्या व्यवसायातही ढकलले, 15 वर्षाच्या मुलीची सुटका
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर ती गर्भवती...
सावधान.. आकडा वाढला; ठाण्यात कोरोनाचे 30 रुग्ण
राक्षसी कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले असून आज ठाण्यात 11 नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ठाण्यात 30 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यातील सात जणांवर रुग्णालयात...
गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक आजपासून बंद, चाकरमान्यांना रस्ते मार्गाने गाठावी लागणार...
मुंबई गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग मांडवादरम्यान सुरू असणारी प्रवासी जलवाहतूक सेवा उद्यापासून बंद ठेवण्याचे परिपत्रक मेरिटाईम बोर्डाने काढले आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला...
ठाणे रेल्वे स्थानकात माथेफिरूंचा धिंगाणा; पाच शौचालयांची तोडफोड
ठाणे रेल्वे स्थानकात काही अज्ञात माथेफिरूंनी मध्यरात्री अक्षरशः धिंगाणा घालत शौचालयांची तोडफोड केली. या स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या तब्बल ५ शौचालयांमधील नळ, भांडी, बेसीनसह काचांचा...
शासकीय दाखले दुपटीने महागले; विद्यार्थ्यांना मोठा फटका, सरकारने महागाईच्या आगीत तेल ओतले
शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेशासह विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय दाखल्यांच्या खर्चात सरकारने दुपटीने वाढ केली आहे. 33 रुपये 60 पैशांचे सेवा शुल्क थेट...
Vaishnavi Hagawane Case : मी दोषी असेन तर खुशाल फासावर लटकवा, पण उगीचच...
राजेंद्र हगवणेला पकडण्यासाठी तीन काय सहा टीम लावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच माझ्या कार्यकर्त्याने गुन्हा केला असेल तर त्यात...
अंदाज समितीच्या अध्यक्षांना 15 कोटी रुपये देण्याचा सौदा, संजय राऊत यांचा आरोप
खोतकरप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अंदाज समितीच्या...
घाबरून जाऊ नका, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर डॉक्टरांचा सल्ला; काळजी घेण्याचे केले आवाहन
गेल्या वर्षभरात राज्यात कोरोनाचे 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण हे मे महिन्यात आढळले आहेत. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण...
सांगलीत मेडिकलच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री वान्लेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही...
अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पुस्तक देण्याचा बहाणा करून वर्गमैत्रिणीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दहिसर येथे घडली. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पीडित...
विमानतळावरून सोन्याची तस्करी करणारे अटकेत
परदेशी चलन आणि सोन्याची तस्करीचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून तिघांना अटक केली. त्या तिघांकडून 22 लाखांचे सोने...
पिंपरीत दोन कोटींसाठी हुंडाबळी, विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू, नणंद अटकेत; सासरा, दीर फरार
मुळशी तालुक्यातील भुकूममध्ये दोन कोटींच्या हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्यामुळे विवाहितेने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी विवाहितेच्या पती, सासू आणि नणंद...
खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले
राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल होते, तर काही अधिकारी चक्क डुलक्या घेत होते. हा...
जेईईचा सॅम्पल रिझल्ट दिला जात नाही, एनटीएचा खुलासा
जेईई परीक्षेचा सॅम्पल रिझल्ट जारी केला जात नाही, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे.
संकेतस्थळावर सॅम्पल रिझल्ट जारी झाला तेव्हा...
100 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याची नोटीस, भाजपचे हिंदुत्व पहा कसे बेगडी; आदित्य ठाकरे...
‘आम्हीच हिंदुत्वाचे कैवारी’ असल्याच्या बढाया मारत हिंदुत्वाशी वारंवार प्रतारणा करणाऱ्या भाजप-मिंधे सरकारने आता आर्थर रोडवरील 100 वर्षे जुने श्री लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावल्याचा...
ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी;...
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलीस संबंधित वाहनधारकाविरोधात ई-चलान जारी करतात. पण ई-चलान जारी करण्याच्या प्रक्रियेविरोधात वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14...
नाशिकच्या भाताचा गुजरातमध्ये काळाबाजार, पुरवठा खात्याचा घोटाळा उघड; राईस मिल मालकावर गुन्हा
आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील भाताचा (साळ) गुजरातमध्ये काळाबाजार केल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. याप्रकरणी राईस मिल संचालक व वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस...
छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. यात नक्षलवाद्यांचे बडे नेतेही मारले गेले आहेत.
या...
कानडी साहित्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, बानु मुश्ताक यांच्या Heart Lamp कथा संग्रहाला बुकर पुरस्कार
लेखिका, कार्यकर्त्या आणि वकील बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या कथा संग्रहाला आंतराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या लेखिका आहेत....
माझं पाकिस्तानात लग्न लावून द्या, ज्योती मल्होत्राची ISI अधिकाऱ्याकडे मागणी
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार आहे. ज्योतीशी केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाब समोर आल्या आहेत. ज्योती पाकिस्तानच्या अनेक अधिकाऱ्यांशी संपर्कात...
राज्यात कायद्याची ऐशीची तैशी, टेंभी नाक्यावरच मिंधे गटाच्या नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न
राज्यात कायदा सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे ही बाब अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. टेंभी नाक्यावरच मिंधे गटावर हल्ला करण्याचा प्रयत्न
झाला आहे.
टेंभी...
नागपूरमधून बेपत्ता झालेली महिला पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात, लडाख पोलिसांची माहिती
नागपूरमधली एक महिला पाकिस्तामधील एका व्यक्तीशी संपर्कात होती अशी माहिती लडाख पोलिसांनी दिली आहे. तसेच ही महिला सीमा पार करून पाकिस्तानमध्ये पोहोचली असावी असा...
रेड्याने अडवली ‘मरे’ची वाट, तासाभरानंतर रेल्वे सेवा पूर्ववत
शिवाजी महाराज टर्मिनसवरून कल्याणकडे जाणारी रेल्वे आज सकाळी मुंब्रा येथे रेड्याने अडवली. रेल्वे ट्रॅकवर जलद लोकलने रेड्याला धडक दिल्याने जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा...