ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1934 लेख 0 प्रतिक्रिया

मिंधे -अजित दादा गटात धुसफूस, घोटाळे बाहेर काढण्याच्या धमक्या

मिंधे गट आणि अजित पवार गटामधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या धमक्या देत आहेत. अजित पवार गटाने...

गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल, रेल्वे विभागाचे सर्वेक्षण होणार; मोखावणे-कसारा आदिवासी कुटुंबांना दिलासा

मोखावणे-कसारा वनक्षेत्रातील जमिनीवर गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल - व रेल्वे विभागाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. वनमंत्र्यांनी तसे आदेश दिल्याने हक्काच्या घरांसाठी 30 ते...

ठाण्यात 17 बेकायदा इमारती बांधणारे बिल्डर मोकाट; रहिवासी रस्त्यावर, न्यायालयाच्या दणक्यानंतर प्रशासन जागे झाले...

बेकायदा बांधकामांमुळे ठाणे बदनाम झाले असताना मुंब्रा आणि दिव्यात इमारती उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. शिळ-डायघर येथील खान कंपाऊंड परिसरात बेकायदा इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाने...

पाऊस रखडला; पेरण्या खोळंबल्या, जूनचा दुसरा आठवडा उजाडला; बळीराजाचे आकाशाकडे डोळे

काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आणि शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले. फळे, भाजीपाला यांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता जूनचा दुसरा आठवडा उजाडला...

मागवला फॅन आल्या चक्क विटा, पालीतील शिक्षकाची ऑनलाइन फसवणूक

खरेदीत ग्राहकांची कशी फसवणूक होते याचा प्रत्यय पालीमध्ये आला आहे. जनार्दन भिलारे या पदवीधर शिक्षकाने सोमवारी फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शॉपिंगवर सिलिंग फॅन मागवला. मात्र या...

इस्रायलचा इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला; तेल डेपो, गॅस रिफायनरीसह 150 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त 

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष चिघळला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले सुरूच ठेवले असून रविवारी तेहरान येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला टार्गेट करण्यात आले. तसेच तेल...

सरकारचा ‘खिसा’ फाटका.. विद्यार्थ्यांना मिळणार एकच गणवेश, आठवडाभर मळका, घामेजलेला युनिफॉर्म घालावा लागणार

लाडक्या बहिणींना दिलेला वायदा पूर्ण करताना सरकारची चांगलीच दमछाक झाली असून शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी...

स्मार्ट मीटर बसवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात, सक्ती करणाऱ्या महावितरणला शिवसैनिकांचा ‘शॉक

नागरिकांचा विरोध असतानाही महावितरणकडून कल्याणमध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. नागरिकांचा विरोध डावलून स्मार्ट मीटर बसवणाऱ्या महावितरणच्या...

ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी 50 बालकांवर अवघड शस्त्रक्रिया, डॉक्टरांची किमया

सिव्हिल हॉस्पिटल म्हटले की, अनेकजण तिथे उपचार घेण्यास नाखूश असतात. पण ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल गोरगरीब 50 बालकांसाठी वरदान ठरले आहे. या बालकांवर आज रविवारची...

तारापूर एमआयडीसीत आगडोंब, स्फोट यू. के. एरोनॉटिक्स कंपनीला भीषण आग

एमआयडीसमधील यू. के. एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड केमिकल्स या कंपनीमध्ये सहा महिन्यांनंतर आज सकाळी 11 च्या सुमारास पुन्हा आगडोंब उसळला. तसेच कानठळ्या बसण्याएवढे प्रचंड स्फोटही झाले....

नालेसफाईचे पितळ उघडे, डोंबिवलीत निवासी भागात सांडपाणी गुडघाभर तुंबले

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नालेसफाईचे पितळ उघडे पडले आहे. अपुऱ्या व अयोग्य नियोजनामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. व्यवस्थित नालेसफाई न...

डेब्रिज माफियांना उरणमध्ये दणका; 15 हायवा गाड्या जप्त, वनविभागाच्या धडक कारवाईने भागमभाग

पर्यावरणाला हानीकारक ठरणारे मुंबईतील डेब्रिज बेकायदेशीररीत्या उरण येथील वनविभागाच्या जागेत टाकले जात होते. याबाबत माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत 15 हायवा डंपर एकाच...

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचे आज निधन झाले ते 84 वर्षाचे होते. निरपेक्ष, लढाऊ, स्वयंसेवक पत्रकार आणि मार्गदर्शक म्हणून त्यांची समाजात ओळख होती. त्यांच्या...

बासरच्या गोदापात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू

दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील बासर येथील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या पाच भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज...

Air India Crash – ढिगाऱ्यात सापडला दुसरा ब्लॅक बॉक्स, विजय रुपाणींसह 80 मृतांची ओळख...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात झालेल्या ठिकाणी रविवारी दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला. ’एआय 171’ विमानाला अपघात कशामुळे झाला, हे शोधण्यासाठी अधिक तपास सुरु आहे....

माथेरानमध्ये तीन पर्यटक बुडाले

माथेरान शार्लोट लेक तलावात तीन तरुण बुडाल्याची घटना आज घडली. नवी मुंबईतील रहिवासी असलेले हे तिन्ही तरुण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते. शार्लोट लेक तलावात...

एअर इंडिया विमानात तांत्रिक बिघाड; तासभर रखडले टेक ऑफ, गाझियाबादच्या विमानतळावर प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणे सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ड्रीमलायनर विमान कोसळल्याच्या घटनेनंतरही विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरू राहिले...

आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कराल, तर पूर्ण ताकदीने कारवाई करू! ट्रम्प यांची इराणला धमकी

आखातात युद्धजन्य परिस्थिती असतानाच अमेरिकेने युद्धाच्या भडक्यात आणखी तेल ओतले आहे. मधे पडाल तर महागात पडेल, असा सज्जड दम इराणने अमेरिकेला दिला होता. त्यावर...

सिंधुदुर्गात घरफोडी करणाऱ्याला पोलिसांकडून अटक, पाऊणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गात घरफोडी करणाऱ्याला सराईत चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. या चोराकडे पाऊणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाम पोलिसांनी जप्त केला आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ येथे...

रिक्षा न चालवता महिन्याला पाच लाख रुपये कमावणारे रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर, 12 जणांची चौकशी

मुंबईत महिन्याला पाच लाख रुपये कमावणाऱ्या रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकासह 12 जणांची चौकशी केली आहे. मुंबईतील बीकेसी...

मुंबईत मुसळधार पावसांच्या प्रमाणात वाढ, अवघ्या चार तासांत अतिवृष्टीच्या 28 घटना; पालिकेच्या अहवालात धक्कादायक...

मुंबईत मुसळधार पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच फक्त चार तासांच्या अवधीत 28 वेळा अतिवृष्टी झाली आहे. मुंबई महानगर पालिकेने केलेल्या अंतर्गत विश्लेषणातून ही...

ब्रिटिश फायटर जेटचे केरळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग, इंधन संपल्यामुळे पायलटने मागितली होती परवानगी

केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ब्रिटिश F-35 फायटर जेटचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जेटमध्ये इंधन संपले होते. ते इंधन...

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मुंबईत आज मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातली पाऊस पडेल अशी शक्यता हवामान...

BSF जवानाने सहकाऱ्यावर झाडल्या 13 गोळ्या, जवानाचा जागीच मृत्यू

एका बीएसएफ जवानाने आपल्याच सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी एस.के मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. मृत जवानानेच नाव रतन...

Air India Crash – लग्नानंतर बाळासाठी प्रयत्न करत होते दाम्पत्य, पण अपघातामुळे सगळ्या स्वप्नांची...

गुजरातमध्ये राहणारे हर्षित आणि पुजा लंडनला निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हर्षित आणि पुजा हे बाळासाठी...

Air India Crash – अपघातात जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ...

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती नागरी व उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी...

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही, 12 मृतदेह कुटुंबीयांकडे...

अहमदाबादमध्ये विमान अपघातात मृत पावलेल्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. डीएनए टेस्टमधून आतापर्यंत 31 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यापैकी 12 मृतदेह हे...

कांदळवनांची कत्तल करून फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याचा भाजप नेत्यांचा डाव उधळला, हरित लवादाच्या आदेशानंतर...

हजारो कांदळवनांची कत्तल करत जैवविविधतेचा मुडदा पाडून केगावच्या खाडीत पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा घाट भाजपच्या काही नेत्यांनी आखला होता. मात्र हरित लवादाच्या तडाख्यानंतर हा डाव...

सात वर्षांचा हरवलेला आदर्श तीन तासांत आईवडिलांच्या कुशीत

लोणी पाडा येथे राहणारा सात वर्षीय आदर्श घराबाहेर खेळता-खेळता डहाणू रेल्वे स्थानकावर गेला. स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये तो चढला आणि थेट विरारला पोहोचला. मात्र...

माथेरान घाटात सलग दुसऱ्या आठवड्यात ट्रॅफिकजाम, तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

दोन दिवस सलग सुट्ट्या आल्याने राज्याच्या विविध भागांतून असंख्य पर्यटकांनी निसर्गरम्य माथेरानकडे कूच केली खरी पण दस्तुरी नाक्यावर पोहोचताच त्यांची चांगलीच गोची झाली. दस्तुरी...

संबंधित बातम्या