ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2343 लेख 0 प्रतिक्रिया

मेधा इंजिनीयरिंगचा 90 कोटींचा दंड माफ, महसूलमंत्री बावनकुळेंचे पितळ उघडे; रोहित पवारांनी दिले कागदोपत्री पुरावे

इलेक्ट्रोल बाँडच्या माध्यमातून भाजपला मदत करणाऱया मेधा इंजिनीयरिंग कंपनीचा 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचा मुद्दा पेटला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप...
Mumbai High court

भाडेकरार नाही म्हणून मेडिकल दुकानाला परवाना नाकारता येत नाही, हायकोर्टाने अन्न औषध प्रशासनाला सुनावले

भाडेकरार किंवा घरमालकाचे संमतीपत्र नाही म्हणून मेडिकलच्या परवान्याचे नूतनीकरण रोखणाऱया अन्न व औषध प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. याचिकाकर्ते भाडेकरार सादर करू शकले नाहीत...

तिसऱ्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण, खून करून उचलले धक्कादायक पाऊल

नगरमध्ये एका पती पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. या वादातच पतीने पत्नीचा खून केला आणि आत्महत्या केली. पत्नीचे नाव वैष्णवी खांबेकर असून पतीचे नाव कुलदीप...
supreme court

बलात्काराच्या आरोपीला 25 लाख रुपये नुकसान भरपाई, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशातील बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा झालेल्या एका कैद्याला 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने म्हटले की ही रक्कम मध्यप्रदेश सरकारकडून...

भुतानमध्ये 4.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही; पुन्हा भुकंप होण्याची शक्यता

भुतानमध्ये 4.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. हा भूकंप जमिनीखालून केवळ 10 किमी उथळ खोलीवर झाला, ज्यामुळे...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली, रोहित पवार यांचा...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली, रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार...

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट, 100 मोबाईल लंपास

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत यंदाही लाखो भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. लालबाग ते गिरगाव चौपाटी असा सुमारे 32 ते 35 तासांचा प्रवास करत भाविकांनी...

लाल किल्ल्यातून चोरी गेलेला एक कोटी रुपयांचा कलश सापडला, आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

दिल्लीतील लाल किल्ला परिसरातून चोरी गेलेला 1 कोटींता कलश पोलिसांना सापडला आहे. तसेच कलश चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे...

तर लोकशाही धोक्यात आहे, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांची टीका

जोपर्यंत माजी राष्ट्रपती जगदीप धनखड सार्वजनिकरित्या दिसत नाही तोवर आम्ही प्रश्न विचारत राहणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत...

मुंबई महानगर प्रदेशात 10 जलवाहतूक मार्ग सुरू होणार, राज्य सरकारकडून चाचपणी सुरू

गेल्या 30 वर्षांत मुंबई आणि महानगर प्रदेशातील अनेक जलवाहतूक बंद झाले आहेत. प्रवाशांची वाणवा आणि अव्वाच्या सव्वा भाडं यामुळे हे मार्ग बंद करण्यात आले...

वसईचे रेल्वे टर्मिनस दोन वर्षात ट्रॅकवर; काम प्रगतिपथावर, लांबपल्ल्याच्या प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

वसई-विरार पालघर क्षेत्रात राहणाऱ्या लांबपल्ल्याच्या प्रवाशांची चिंता आता मिटणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असलेले वसईच्या रेल्वे टर्मिनसचे काम 2027 पर्यंत...

ठाण्यात प्राण्यांसाठी तीन स्मशानभूमी, फिरता दवाखाना आणि रुग्णवाहिकाही; कोपरी, कळवा, माजिवड्यात अंत्यसंस्कार

पद्धतीने दफन करण्यासाठी ठाण्यात स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. त्यानुसार कोपरी, कळवा आणि माजिवडा येथे महिनाभरात पाळीव व छोट्या प्राण्यांसाठी स्मशानभूमी तयार होणार आहे....

रायगडातील 25 धरणे ओव्हरफ्लो, 67.989 दशलक्ष घन मीटर पाणीसाठा; पाणीटंचाईचे टेन्शन संपले

रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 646 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे रायगड जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या 28 धरणांपैकी 25 धरणे पूर्ण...

विसर्जनाला गालबोट, आसनगावच्या भारंगी नदीत पाच तरुण बुडाले; दोघांचा मृत्यू

शहापूरच्या भारंगी नदीत पाच गणेशभक्त बुडाल्याची घटना समोर आले आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध...

गेट वे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए प्रवासी लाँच सेवा ठप्प; खराब हवामानाचा जलवाहतुकीला फटका

वादळी वारा आणि पावसामुळे रायगडातील सर्वच बंदरांस धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा फडकवण्यात आला आहे. यामुळे गेट वे - एलिफंटा, गेट वे -...

स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस झाडावर आदळली, कल्याण आगारातील बसचा अपघात

काही आठवड्यांपूर्वी कल्याण आगारातील बसचे चाक निखळून अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज स्टेअरिंग रॉड तुटून बस झाडावर आदळली. या अपघातात वाहकासह...

विमानतळाच्या नोकर भरतीत दगाफटका कराल तर याद राखा, भूमिपुत्रांसाठी शिवसेना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

नवी मुंबई विमानतळ नोकर भरतीत प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. तसेच दि. बा. पाटील यांचे नाव देण्यातही केंद्र सरकार चालढकल करून...

गणपती बाप्पा मोरया.. 73 टन निर्माल्याचे खत बनवूया, ठाणेकरांनी जपला पर्यावरणाचा वसा

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. आणि निर्माल्यापासून खत बनवूया, असा निर्धार करत ठाणेकरांनी पर्याव-रणाचा वसा जपला आहे. यंदाच्या वर्षी ठाणेकरांनी निर्माल्य संकलन...

विरारच्या डोंगरपाड्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जण गंभीर, पालिकेने नोटीस बजावूनही दुरुस्तीकडे कानाडोळा

विरार रमाबाई इमारत दुर्घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा परिसरात जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. रविवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही...

भिवंडीत डाईंग कंपनीची दोन मजली इमारत जळून खाक

भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या बालाजी डाईंग या कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला शुक्रवारी भीषण आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले...

दुकानाच्या पाट्या बंगालीतच, कोलकाता महानगर पालिकेचे आदेश; उल्लंघन केल्यास कारवाई

कोलकाता शहरातील दुकानावरील पाट्या बंगालीत असल्या पाहिजे असा आदेश कोलकाता महानगरपालिकाने काढला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई केली जाईल अशा इशाराही पालिकेने...

राज ठाकरेंसोबत भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या एकत्र येऊन काम करण्यावरून आमच्यात सहमती – संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम पद्धतीचा संवाद सुरू आहे अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 40 ते 50 कोटी रुपयांची जाहिरात देणारा दानशूर कोण? संजय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी 40 ते 50 कोटी रुपायांची जाहिरात केली. अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते,...

मुंबईकरांनो या वेळेला दिसणार चंद्रग्रहण, Blood Moon साठी रहा तयार

मुंबईत खगोल दर्शनाची पर्वणी रंगणार आहे. रात्रीच्या आकाशात आज एक अनोखे खगोलिय दृश्य रंगणार आहे. कारण मुंबईकरांना दुर्मिळ पूर्ण चंद्रग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे,...

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अरविंद केजरीवाल यांची सभा रद्द

गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आज अरविंद केजरीवाल यांची रॅली रद्द करण्यात आली आहे. केजरीवाल यांची चोटिला येथे आयोजित सभा देखील खराब हवामानामुळे स्थगित करण्यात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले? रोहित पवार यांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात अनेक वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापण्यात आल्या होत्या. या जाहिरातीचे कोट्यवधी रुपये कुठून आले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...

मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान सहा जणांना विजेचा धक्का, एकाचा मृत्यू

मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरीत साकीनाका येथील खैरानी रोडवरील एस. जे. स्टुडिओजवळ विसर्जन मिरवणुकीत टाटा पॉवरच्या हाय-टेंशन वीजतारांचा स्पर्श झाल्याने...

मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग

मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट - 4 च्या पथकांनी मागील एक महिन्यापासून तेलंगणा राज्यातील चेरापल्ली येथे एका मोठ्या ड्रग्स...

लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू

शुक्रवारी पहाटे पवई येथे बेस्ट बसच्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र, जो दुचाकी चालवत होता,...

कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर उफाळून आले आहे. यात एका व्यक्तीचा खून झाला आहे. त्यावरून ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? कुठे आहेत असा सवाल राष्ट्रवादी...

संबंधित बातम्या