सामना ऑनलाईन
2322 लेख
0 प्रतिक्रिया
बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून 70 हून अधिक विद्यार्थी आजारी, अन्नात पाल पडल्याचा संशय
बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर 70 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याची घटना घडली आहे. साहुगढ येथील उत्क्रमित मध्य विद्यालय कारू टोला येथे हा...
पीएम केअर्स, PMNRF आणि राष्ट्रीय संरक्षण निधीवरील प्रश्न लोकसभेत ग्राह्य नाहीत; पंतप्रधान कार्यालयाचे स्पष्टीकरण
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) लोकसभा सचिवालयाला कळवले आहे की पीएम केअर्स फंड, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) आणि राष्ट्रीय संरक्षण निधी (NDF) यांच्याशी संबंधित प्रश्न...
विरोधकांना बोलू दिलं नाही तर संसद चालवण्यात अर्थ काय? अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असताना शिरोमणी अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे....
अजित पवार यांच्या निधनानंतर केंद्र सरकारला जाग, 400 अनियंत्रित धावपट्ट्यांची तपासणी सुरू
28 जानेवारी रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारला जाग आली असून देशभरातील 400 अनियंत्रित धावपट्ट्यांची तपासणी...
निवडणूक आयोगाने आता थेट भाजपचा झेंडा फडकवावा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची टीका
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, मागील पत्रकार परिषदेत...
केंद्र सरकारकडून फक्त घोषणाच, योजनांसाठी दिलेला 60 टक्के निधी खर्चच नाही केला
चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने आपल्या सर्वात मोठ्या योजनांवर 60 टक्के निधी खर्चच झालेला नाही. या योजना अशा आहेत ज्यांसाठी सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंतचा...
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, लातूरमधल्या घटनेमुळे परिसरात हळहळ
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून परतताना 84 वर्षीय ज्येष्ठ मतदाराचा मतदान केंद्र परिसरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लातूरच्या...
कुठल्याही जातीची व्यक्ती सरसंघचालक होऊ शकते, मोहन भागवत यांचे विधान
‘मुंबई व्याख्यानमाला’च्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. जातिव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी...
नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत आणि तडजोडीच्या भूमिकेत, काँग्रेस नेते पवन खेरा यांची टीका
प्रस्तावित व्यापार करारावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत सरकारवर गंभीर...
ओला उबर चालकांचा संप, प्रवाशांचे हाल; रिक्षा-टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची लूट
ॲप-आधारित कॅब आणि ऑटो-रिक्षा चालकांच्या देशव्यापी एकदिवसीय संपामुळे शनिवारी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः लांब अंतराच्या प्रवासासाठी आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहन मिळण्यात...
पुरुषाने बुरखा घालून महिलांच्या डब्यातून केला प्रवास, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या एका पुरुषाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
पावसाळ्यापूर्वी दिंडोशीतील कल्व्हर्टचे काम पूर्ण करा! शिवसेनेची मागणी, पालिका अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी
दिंडोशी येथील रत्नागिरी हॉटेलसमोरील भागात कल्व्हर्टस् बनविण्यात येत आहे. शिवसेनेच्या वतीने या कामाची पाहणी करण्यात आली तसेच पावसाळय़ापूर्वी कल्व्हर्टचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात...
कोयना तिचे गाव… हिरकणी तिचे नाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आली तिसरी वाघीण
जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असणाऱया पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारा नंतर आता तिसरी वाघीण दाखल झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून...
रितू तावडे मुळच्या काँग्रेसच्याच! दुसऱ्या टर्ममध्ये सर्वोच्च पदावर
पालिकेच्या 78 व्या महापौर ठरलेल्या रितू तावडे मूळच्या काँग्रेसच्याच कार्यकर्त्या आहेत. 2012 पर्यंत त्या काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होत्या. मात्र 2012 मध्ये त्या भाजपच्या...
वेस्ट इंडिजचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय, हेटमायरचे अर्धशतक, शेफर्डचे हॅट्ट्रिकसह पाच बळी
शिमरोन हेटमायरच्या तुफानी फलंदाजीने आणि रोमारिओ शेफर्डच्या विध्वंसक गोलंदाजीने वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या ‘ग्रुप सी’ मधील सामन्यात स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत विजयी सलामी...
जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानात गोंधळ
राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या मतदानात अनेक ठिकाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने गोंधळ निर्माण झाला. कधी व्होटिंग मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, नावे गायब, केंद्र...
रोखठोक – नियतीशी करार मोडला!
अमेरिकेशी केलेला व्यापार करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे. 15 आागस्ट 1947 च्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित नेहरू यांनी भारतवर्षाला सार्वभौम व सुखी...
आरोग्य – रात्रीचर्या
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
दिनचर्या आणि रात्रीचर्या संपूर्णत उलगडून सांगणे कठीण असते. यात आपल्याला प्रकृती, ऋतू आणि परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. या लेखातून आपल्याला मार्गदर्शन...
मुद्रा – खाद्यसंस्कृतीतून रुजणारी वाचनसंस्कृती
>> पराग पोतदार
हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना साहित्याची रुची अनुभवता येणारे भीमाबाई जोंधळे यांचे रिलॅक्स कॉर्नर हे हॉटेल. आजींच्या या हॉटेलमधून मेन्यूसह...
साहित्य विशेष – जयवंत दळवी यांच्या साहित्याचा जागर
>> प्रशांत गौतम
`जयवंत दळवी : साहित्य अनुवाद आणि प्रकारांतर' या विषयावर अखिल भारतीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र दि. 31 जाने 26 ते 1 फेब्रुवारी 26...
नामस्मरणाचे महत्त्व सांगणाऱ्या संत निर्मळा
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यातील महिला संत म्हणजे संत निर्मळा. संत निर्मळा यांनी पंढरीच्या विठूरायाची भक्ती केली व भक्तिमार्गाचा पाय रोवला....
लेख – बलुच संघर्षाचा निर्णायक अंक
>> प्रा. सतीश कुमार
पाकिस्तान सध्या बलुच लिबरेशन आर्मीने पुकारलेल्या ‘ऑपरेशन हेरोफ 2.0’मुळे प्रचंड दबावाखाली आहे. भारतासाठी या घडामोडी चिंताजनक आहेत याचे कारण पाकिस्तान जेव्हा...
लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. त्याऐवजी ई-केवायसीची माहिती ऑनलाइन पोर्टलवर...
मराठी अस्मितेसाठीची लढाई कायम राहणार; सक्षम विरोधी गट म्हणून भूमिका पार पाडू – किशोरी...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया देताना मराठी अस्मितेची लढाई कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त...
चिपळूणमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे मतदान प्रक्रियेला फटका; 40 ते 45 केंद्रांवर अडचणी, मतदारांचा संताप
चिपळूण तालुक्यातील 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांसाठी शनिवारी, मतदान प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदानावर परिणाम...
रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार या अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक
रविवार, 08 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि पश्चिम मार्गावर विविध ठिकाणी देखभाल कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या...
केरळ फाईल्स बनवणाऱ्यांनी एप्स्टिन्स फाईल्सवर चित्रपट काढावा, बॉक्स ऑफिसवर खूप चालेल; संजय राऊत यांचा...
कश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट बनवून कोट्यवधींची कमाई केली जाते. पण इतर संवेदनशील विषयांवर चित्रपट का बनवले जात नाहीत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते...
अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करणाऱ्यांना धमक्या देऊ नका – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर...
गुलाबाच्या रोपावर कीड लागली… हे करून पहा
गुलाबाच्या रोपावर कीड लागली तर तिथल्या भागाची लगेचच छाटणी करा.
त्यामुळे कीड निघून जाते आणि आजूबाजूला पसरून रोपांचं जास्त नुकसान होत नाही.
यानंतर रोपावर पाणी मारा...
असं झालं तर… एसआयपी रद्द करावी लागली…
म्युच्युअल फंड एसआयपी थेट रद्द करता येते. त्यासाठी म्युच्युअल फंड वेबसाईटला भेट द्या. तुमच्या फोलिओ नंबर किंवा पॅनसह लॉग इन करा. तुमची एसआयपी निवडा.
जर...























































































