सामना ऑनलाईन
3054 लेख
0 प्रतिक्रिया
डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
डिजिटल अटकेच्या नावाखाली वृद्धाची 17 लाखांची फसवणूकप्रकरणी गुजरातमधील एजंटला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. जयदेव दवे असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार महिला या पतीसोबत...
13 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रवीण दराडे सहकार विभागात
सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून आज 13 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पर्यावरण विभागातून बदली झाल्यापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी...
‘असर’च्या आडून शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी, प्राथमिक शाळा शिक्षक समितीचा आरोप
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांबाबत अधिकाधिक गैरसमज निर्माण करून ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांसह शिक्षकांची अवहेलना होईल अशा प्रकारची मांडणी ‘असर’ या अहवालातून प्रथम संस्थेकडून केली...
मीनाताई ठाकरे रक्तपेढीने प्रत्येक गरजूला वेळोवेळी मदत केली, रक्त संक्रमण परिसंवादात सुभाष देसाई यांचे...
जे गरजू आहेत त्यंची जबाबदारी आपल्यावर आहे याचे भान आपण बाळगले पाहिजे. आम्ही मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 24 तास कार्यरत असलेली मीनाताई ठाकरे रक्तपेढी उभारली...
अनधिकृत इमारतींतील रहिवाशांची धाकधूक वाढली, कल्याण-डोंबिवली महापालिकेने नियमनाचे 30 अर्ज फेटाळले; मुख्य न्यायमूर्तींसमोर लवकरच...
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनासाठी महापालिकेकडे अर्ज केले होते. हे अर्ज पालिकेने फेटाळून लावले आहेत. या अर्जांवर...
रुग्णालयांत होणारी कंत्राटी भरती थांबवा! चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये बाह्ययंत्रणेद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीला विरोध करत मुंबई जिल्हा चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण करण्यात...
मिशन ऍडमिशन, आधुनिक शिक्षणावर भर; शिक्षण विभागाचा 3 हजार 955.64 कोटींचा अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘मिशन अॅडमिशन’ ही विशेष मोहीम, आधुनिक, दर्जेदार, डिजिटल शिक्षणावर भर दिला असून कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन...
‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं पुरलीत, भाजपच्या गोटात चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंगं पुरलीत, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे, असा निशाणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी...
BMC Budget 2025 – अदानी कर लादल्यास रस्त्यावर उतरू, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात झोपडपट्टीमधील छोट्या दुकानदारांवर कर लादण्याचा इशारा दिला आहे. या छोट्या दुकानदारांनी आपल्या जागा सोडाव्यात, विशेषतः धारावीतील जागा सोडाव्यात आणि...
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकरांची माफी
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता. आता या प्रकरणी सोलापूरकर यांनी...
खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत उपस्थित केला पीक विमा घोटाळा, केंद्रीय कृषीमंत्री काय म्हणाले?
राज्यात 500 कोटी रुपयांचा पीक घोटाळा झाल्याची कबुली राज्याच्या कृषीमंत्र्यांनी दिली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत दिली....
Aaditya Thackeray BMC Budget – प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून धारावीकरांवर ‘अदानी कर’, आदित्य ठाकरे यांचा...
नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला, त्यातून महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त गाजरं आली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी...
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 24 वर्षीय तरुणीला अटक
एका 24 वर्षीय तरुणीने एका 17 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या 24 वर्षीय तरुणीला अटक केली असून...
कॅरोलिन सर्वात तरुण प्रेस सेक्रेटरी
कॅरोलिन लेविट यांची व्हाईट हाऊसमध्ये प्रेस सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. कॅरोलिन या अवघ्या 27 वर्षांच्या असून त्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण सेक्रेटरी ठरल्या आहेत....
बियॉन्से ‘ग्रॅमी’ जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ग्रॅमी 2025 सोहळा लॉस एंजेलिस येथील क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे झाला. अमेरिकन गायिका- गीतकार बियॉन्से हिने पुन्हा एकदा...
6 वाजल्यानंतर किती मतदान झाले? दोन आठवड्यांत उत्तर द्या! हायकोर्टाचा दणका… निवडणूक आयोगाला नोटीस
विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणाऱ्या मतांच्या घोळाची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. राज्यभरात मतदानाच्या शेवटच्या क्षणी झालेल्या 75 लाख मतांचे गौडबंगाल काय?...
इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने शिकाऊ पदांच्या 456 जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी उमेदवार कमीतकमी बारावी उत्तीर्ण, दोन वर्षांचा आयटीआय किंवा तीन वर्षांचा...
चोरांनी भजी बनवून खाल्ली अन् पळ काढला
चोराला लंगोटी प्यारी असं म्हणतात. त्याचा प्रत्यय नुकताच आंध्र प्रदेशात आला. चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरांनी घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कमसह तीन सिलिंडर चोरल्याची...
हॉस्पिटलमध्ये बाळांची अदलाबदल…डीएनए चाचणीतून समजणार सत्य
आठ दिवस तुमच्या कुशीत जे बाळ होतं ते तुमचं नाही, दुसऱ्या कुणाचं आहे, असं समजलं तर मातेची काय अवस्था होईल... छत्तीसगढच्या दुर्ग जिल्हा रुग्णालयात...
‘चोली के पीछे क्या है’ गाण्यामुळे मोडले लग्नऐकावं ते नवलच!
फेब्रुवारी महिन्यात 10 दिवसांचा लग्नाचा मुहूर्त असल्याने देशभरात विवाहसोहळे पार पडत आहेत. देशभरातील वेगवेगळ्या शहरात लगीनसराई पार पडत आहे. परंतु दिल्लीत ‘चोली के पीछे...
Share Market ब्लॅक मंडे, शेअर बाजार गडगडला
मुंबई शेअर बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरला. अमेरिका, कॅनडा, मेक्सिकोमधील व्यापार युद्धामुळे सेन्सेक्स तब्बल 319.22 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्क्यांनी घसरून तो 77,186 अंकांवर...
उदित नारायण यांच्या ‘पप्पी’ची चर्चा लव करावं वाटतंय गं आता म्हातारपणात!
बॉलीवूडमधील ज्येष्ठ गायक उदित नारायण यांनी एका लाईव्ह कार्यक्रमात तीन ते चार महिलांची पप्पी घेतल्याचा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. हा प्रकार उघडकीस आल्यापासून...
मेक इन इंडिया कल्पना चांगली, मोदींनी प्रयत्नही केले, पण अपयशी राहुल गांधी यांचा हल्ला
मेक इन इंडिया ही खरे तर चांगली योजना होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी चांगले प्रयत्नही केले. मात्र या योजनेत पूर्णपणे अपयश आले, असा...
रसग्रहण – विंदांचं साहित्यिक चरित्र दर्शन
>> नीती मेहेंदळे
विंदा करंदीकर एक महाराष्ट्रभूषण साहित्यिक व्यक्तिमत्त्व. भारतातील साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कवी, लघुनिबंधकार, समीक्षक, बालसाहित्यकार,...
गुगलचे एआय वेदरनेक्स्ट मॉडल लाँच
गुगलने डीपमाइंड आणि गुगल रिसर्च टीमच्या मदतीने एक नवीन अत्याधुनिक एआय हवामानाशी संबंधित वेदरनेक्स्ट मॉडल लाँच केले. या मॉडलमुळे आता हवामान जाणून घेता येईल....
इस्रोची 100 वी मोहीम अडचणीत, तांत्रिक त्रुटीमुळे एनव्हीएस-02 उपग्रह पुढे सरकेना
इस्रोने 29 जानेवारी रोजी एनव्हीएस-02 उपग्रह लाँच केला होता. इस्रोची ही 100 वी अंतराळ मोहीम आहे. या ऐतिहासिक मोहिमेत आता अडचणी निर्माण झाल्या आहेत....
लेख – निरोगी भारतासाठी व्यसनमुक्ती आवश्यक
>> मच्छिंद्र ऐनापुरे
व्यसन केवळ एका व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण राष्ट्राला कमकुवत करते. जर भारताला जागतिक नेता बनण्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल, तर अमली...
देवाभाऊंच्या राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित… भयभीत, अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची भोसकून हत्या
अंबरनाथमध्ये एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा महिलेची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. सीमा कांबळे असे मृत महिलेचे नाव आहे. रेल्वे पुलावर घडलेल्या या हत्याकांडाने खळबळ...
उंच चपलेसाठी महिलेला हवाय घटस्फोट
नवऱ्याने उंच टाचेची चप्पल घेऊन दिली नाही. त्यामुळे महिलेने थेट नवऱ्यापासून घटस्फोट मागितला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हा प्रकार उघडकीस आला. 2024 म्हणजेच...
सामना अग्रलेख – ट्रम्प राजवटीचे चटके!
जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाकाच सुरू केला आहे. बरे, हे तमाम निर्णय केवळ त्यांच्या देशापुरते मर्यादित...























































































