सामना ऑनलाईन
3052 लेख
0 प्रतिक्रिया
वाल्मीक कराडमुळे खुनी आरोपी मोकाट, न्याय मिळवून देण्याची आव्हाड यांची मागणी
परळी तालुक्यात महादेव मुंडे यांचा खून झाला होता. पण वाल्मीक कराडमुळे त्यातले खरे आरोपी मोकाट आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार...
गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या देशातल्याच, मग दावोस दौरा कशासाठी? अंबादास दानवे यांचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोल दौऱ्यावर गेले आहेत. पण राज्यात गुंतवणूक करणाऱ्या बहुतांश कंपन्या या हिंदुस्थानातल्याच आहेत, त्यामुळे हा दावोस दौरा...
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीचीही घसरण
आज भारतीय शेअर बाजारात भुकंप आला आहे. सेन्सेक 1400 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीचीही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 1...
एक रुपयांचा पीकविमा योजनेत 350 कोटी रुपयांचा घोटाळा, सर्वाधिक बोगस अर्ज बीडमधून केल्याचे उघड
एक रुपयात पीकविमा योजनेत 350 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे ही योजना बंद करावी, अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या समितीने केली आहे.
भाजप आमदार सुरेश...
मग संतोष देशमुखांचा ज्यांनी खून केला, त्यांचा एन्काऊंटर का नाही केला? संजय राऊत यांचा...
विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळावी म्हणून बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेंचा फेक एन्काऊंटर केला असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय...
अमित शहा तुमच्यासोबत आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय तुम्हाला हवा तसा निकाल देत आहे –...
अमित शहा यांच्या आशिर्वादाने मिंधे गटाचा पक्ष चाललाय अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच अमित शहा...
Akshay Shinde Encounter : बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी फेक एन्काऊंटर, नाना पटोले यांची टीका
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक होता असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपने आपल्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी हे फेक एन्काऊंटर केल्याची टीका काँग्रेस...
Badlapur Sexual Assault Case : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, जबाबदार पाच पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा...
बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता. तो अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता. ही चकमक खोटी असल्याचे...
मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आढळला 60 वर्षीय महिलेचा मृतदेह, मृत्यूचे कारण अस्पष्ट
बईत मरीन ड्राईव्ह जवळील असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून चौकशी सुरू...
थोडीतरी लाज बाळगा! पालकमंत्रीपदाच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंनी सुनावले
पालकमंत्रीपदाची यादी मागे घेण्यात आली आहे. गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी...
मुंबई महापालिका निवडणुकीपुर्वी बांगलादेशी मुद्द्यावरून भाजपची नौटंकी, संजय राऊत यांचा घणाघात
मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी हे केंद्र सरकारचं अपयश अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीपुर्वी...
शिंदे रुसले होते तेव्हाच नवा ‘उदय’ होणार होता; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट, मिंधे आणि...
उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच एकनाथ शिंदे जेव्हा रुसले...
तिसरे महायुद्ध रोखणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ
आपण तिसरे महायुद्ध रोखणार अशी शपथ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. तसेच सीमेवरील घुसखोरीही थांबवणार असेही ट्रम्प म्हणाले. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी जी...
वॉचमनच्या नोकरीसाठी गेलेल्या उत्तर प्रदेशच्या तरुणांना रशिया युक्रेन युद्धावर पाठवलं, दोघांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता
गेल्या तीन वर्षांपासून रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे. दूर रशियामध्ये हे युद्ध सुरू असताना त्याचा संबंध भारतातल्या उत्तर प्रदेशशीही जोडला गेला आहे. गेल्या वर्षी...
चंद्रपूरमध्ये एक्स्प्रेसच्या धडकेत वाघाचा मृत्यू
चंद्रपूर जिह्यातील बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही-आलेवाहीजवळ एका वाघाला धडक दिली. त्यात वाघाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. या रेल्वे...
गुन्हे वृत्त – अटकेची भीती दाखवून लुबाडायचे, दोन जण ताब्यात
मनी लॉण्डरिंगच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवत वृद्ध महिलेच्या फसवणूकप्रकरणी दोघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. प्रितइंदर अरोरा आणि गौरव खुराणा अशी त्या दोघांची...
बीडमध्ये भरतीची तयारी करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव बसने चिरडले
पोलीस भरतीसाठी महामार्गावर धावण्याचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसने धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले. जखमींना...
बीडमधील गँगवॉर संपवा, सर्व आरोपींना फाशी द्या! जनआक्रोश मूकमोर्चात जनतेचा एल्गार!
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या खंडणी उकळणाऱ्या आणि खून करून दहशत माजवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांची साखळी तोडण्यासाठी गावागावातील जनतेने सतर्क राहून या...
बीडची बदनामी तुमच्याच वाल्मीक कराडने केली…मुंडे आता राजीनाम्याची तयारी करा! अंजली दमानिया संतप्त
बीडचा बिहार झाल्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याच्या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी...
आयकर आणि ईडीला वाल्मीक कराडचा तपास करावासा नाही वाटत का? अंबादास दानवे यांचा सवाल
वाल्मीक कराडकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर येतंय, मग आयकर आणि ईडी वाल्मीक कराडचा तपास का नाही करत असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...
धनंजय मुंडे तुम्ही बीडच्या मातीची बदनामी केली, राजीनामा देण्याची तयारी ठेवा – अंजली दमानिया
धनंजय मुंडे आणि वाल्मीम कराडने बीडची मातीची बदनामी केली अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. तसेच आता राजीनामा देण्याची तयारी ठेवा असेही...
दिल्लीच्या जनेतेने एवढी हिंसा कधीच पाहिली नाही, केजरीवाल यांची भाजपवर टीका
दिल्लीच्या जनेतेने एवढी हिंसा कधीच पाहिली नाही, अशी टीका दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केली. तसेच भाजप दिल्ली निवडणुकीत हरणार आहे, हे...
बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश, आदित्य ठाकरे यांची टीका
बांगलादेशहून येऊन आरोपी गुन्हा करतो हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे....
लोकं एवढे मूर्ख नाहीत, हॉल तिकीटवर जातीच्या उल्लेखाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर...
दहावी बारावीच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला गेला. पण एखाद्या विद्यार्थ्याला पास की नापास करण्यासाठी...
शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय? शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांचा महायुतीला सवाल
महायुती सरकार आमदारांसाठी 86 लाख रुपयांच्या बॅग घेणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. असे असताना शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय असा सवाल राष्ट्रवादी...
दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याप्रकरणी शिक्षण विभागाची माफी, निर्णय मागे घेणार
दहावी बारावीच्या परीक्षेसाठी जारी करण्यात आलेल्या हॉल तिकीटावर चक्क जातीचा उल्लेख करण्यात आला होता. या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाने माफी मागितली आहे....
दखल – अध्यात्म व जीवन
>> डॉ. नलिनी हर्षे
‘अध्यात्माच्या शोधात’ हे पुस्तक आजच्या स्पर्धात्मक आणि संघर्षमय वातावरणात वावरणाऱ्या सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्यांना जीवनाची रहस्ये जाणून घ्यायची आहेत, जे विज्ञानात...
अभिप्राय – मातृप्रेमाचे अलौकिक दर्शन
>> अस्मिता प्रदीप येंडे
हिंदू संस्कृतीमध्ये नदीलासुद्धा मातेसमान मानले जाते. म्हणून त्या नदीला आई म्हणून संबोधित केले जाते. नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे....
साहित्य जगत – अर्पणपत्रिकेने केलेली पंचाईत
>> रविप्रकाश कुलकर्णी
पुस्तकाला अर्पणपत्रिका का हवी आणि कशासाठी अशा विचारापासून ते पुढचे पुस्तक कोणाला अर्पण करायचे या विवंचनेत पडलेले काही लेखक दिसतात. नीरद चौधरी...
परीक्षण – जलनीतीचा आलेख
>> डॉ. सु. भि. वराडे
डॉ. माधवराव चितळे यांनी लिहिलेले आणि साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘जलतरंग’ हे आत्मपर आठवणी, जलक्षेत्रातील कार्य व अनुभवावर लिहिलेल्या लेखाचे संकलन...























































































