सामना ऑनलाईन
1532 लेख
0 प्रतिक्रिया
बहरिनमध्ये पाच पाकिस्तानींना बेड्या
सोशल मीडियावर इराणला पाठिंबा देणारी पोस्ट आणि व्हिडीओ शेअर केल्याच्या आरोपाखाली सहा विदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पाच पाकिस्तानी तर एका बांगलादेशी...
मणिपूरमध्ये तीन जिह्यांतून 6 नक्षलवाद्यांना अटक
मणिपूरमध्ये सुरक्षा दलाने तीन जिह्यांतून सहा नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. बंदी घातलेली संघटना पीपूल्स लिबरेशन आर्मच्या तीन सक्रिय सदस्यांना...
‘धुरंधर’चा धमाका! 3100 रुपयांचे तिकीट ‘सोल्ड आऊट’
रणवीर सिंहचा बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर-2’ द रिवेंज येत्या 19 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच धमाका केला आहे. चित्रपटाच्या पेड प्रीव्ह्यू शोजच्या...
28 दिवसांचा रिचार्ज प्लॅन हा एक फ्रॉड
मोबाईल रिचार्जची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ग्राहकांचे इनकमिंग कॉल्स आणि एसएमएस बंद करण्याच्या टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणाबाबत आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी...
18 वर्षांचा तरुण बिबट्याला भिडला!
दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बिबट्याशी सामना झाला. पर्वेश शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो आयटीआयमध्ये शिक्षण घेत आहे. ऐन सकाळी...
गॅस टंचाईचे विधानसभेत तीव्र पडसाद; राज्यातील 30 टक्के हॉटेल्स बंद, विजय वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक
स्वयंपाकाच्या गॅसच्या प्रचंड तुटवड्यावरून आज विरोधी पक्ष विधिमंडळात आक्रमक झाला. सभागृहाच्या बाहेर आंदोलन करतानाच विरोधकांनी सभागृहातही सरकारला धारेवर धरले. गॅस तुटवड्यामुळे राज्यात भयावह परिस्थिती...
भांडुपमध्ये ऑईल सांडल्याने अनेक दुचाकी घसरल्या
भांडुप पंपिंग सिग्नल येथे आज सकाळी गडबड झाली. पालिकेकडून सांडपाण्याचे काम सुरू असताना रस्त्यावर जड तेल, ड्रेनेज स्लरी सांडल्यामुळे त्यावरून दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना...
मुंबईकरांचे लग्नसोहळे ‘गॅस’वर, सिलिंडरच्या तुटवड्याची शुभकार्यांना झळ; कॅटरर्स धास्तावले
आखाती देशांतील युद्धाची धग सर्वच ठिकाणी पोहोचली आहे. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्चपासून ‘लगीनघाई’ सुरू होते. यंदा लग्नाच्या धामधुमीतच युद्धाच्या परिणामामुळे गॅस सिलिंडर तुटवड्याचे विघ्न उभे ठाकले...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग येणार
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावानंतर आता देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला जाणार आहे. तृणमूल काँग्रेसने यासाठी...
आरे स्टॉल हटवण्याविरुद्ध आवाज, दूध वितरक सेनेच्या वार्षिक सभेत विविध समस्यांवर चर्चा
महाराष्ट्र दूध वितरक सेनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शिवसेना भवन दादर येथे झाली. आरे स्टॉल धारकांनी विविध विषयाबाबत आपले मत यावेळी व्यक्त केले. आरे...
शाखा क्र. 21 आणि शाखा क्र. 35 मधील पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना शाखा क्रमांक 21 च्या शाखाप्रमुखपदी शिदू (बबन) गंगाराम गावडे यांची तर शाखा संघटकपदी सिद्धी संसारे यांची नियुक्ती...
नामदेव जगताप यांचे निधन
पालघर येथील रहिवाशी नामदेव जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे....
Maharashtra Budget 2026 – शुल्क नियमन प्राधिकरणात 8 वर्षांत 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार, निवृत्त...
लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कावर शुल्क नियामक प्राधिकरणाद्वारे नियंत्रण ठेवले जाते. मात्र या प्राधिकरणातच गेल्या आठ वर्षांत सुमारे 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप...
Maharashtra Budget 2026 – महिला शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नवा कायदा आणणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन कायदा आणण्यात येईल. आगामी अधिवेशनात यासंदर्भातील...
Maharashtra Budget 2026 – नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी कठोर कायदा करा, मिलिंद नार्वेकर यांची...
गोवंडी, मानखुर्दसह दाट लोकवस्तीच्या भागात नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या खासगी आणि शासकीय प्रसूतिगृहांमधून गर्भवती महिलांची तसेच आयव्हीएफ केंद्रातून अपत्य...
Maharashtra Budget 2026 – झोपडपट्टीमुक्त पनवेलसाठी सिडकोची जमीन देणार, गिरणी कामगारांच्या घरांसाठी पुन्हा बैठक
पनवेल झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सिडकोने जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप ही जमीन देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जमीन महिनाभरात हस्तांतरित करण्यासाठी सिडकोला निर्देश...
Maharashtra Budget 2026 – एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कधी घेणार? अॅड. अनिल परब यांचा...
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, ही तुमच्याच सरकारची त्यावेळी मागणी होती. त्यासाठी पाच महिने संप चालला. आता ट्रिपल इंजिन सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत...
Maharashtra Budget 2026 – शंभुराजेंचे नाव घेता मग स्मारकासाठी निधी देताना हात का आखडता?...
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आम्ही आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, मग वडू तुळापूरमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी...
Maharashtra Budget 2026 – कर्ज वाढले तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत, देवेंद्र फडणवीस यांचा...
राज्यासमोर अडचणी आहेत. पुढेदेखील येणार आहेत. मी असे म्हणत नाही की, राज्य खूप श्रीमंत आहे. कर्ज वाढले असेल तरी राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याचा...
Maharashtra Budget 2026 – महापालिका शाळांमधील चॉकलेटमध्ये काचा, प्लॅस्टिक आणि दगड आढळले; सुनील प्रभू...
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये काचा, प्लॅस्टिक व दगड आढळून आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची सखोल चौकशी करून...
Maharashtra Budget 2026 – चंद्रपूरमध्ये लोहार डोंगरी येथे व्याघ्र प्रकल्पाला प्राधान्य
चंद्रपूर जिह्यातील ब्रह्मपुरी अभयारण्यातील लोहार डोंगरी भागात जंगल आणि व्याघ्र प्रकल्पालाच सरकारचे प्राधान्य असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य...
Maharashtra Budget 2026 – अमली पदार्थ कारवाईत 14 प्रकरणांत मकोका
राज्यात अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत 14 प्रकरणांमध्ये मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिह्यातील सावरी व पचुपतेवाडी येथे अमली पदार्थ निर्मितीचे कारखाने सुरू...
Maharashtra Budget 2026 – खत विक्रीत अनियमितता; सहा महिने परवाना निलंबित
खत विक्रीत अनियमितता आढळल्यास संबंधित विव्रेत्यांचे परवाने 15 दिवसांऐवजी सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले....
Maharashtra Budget 2026 – भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमिनी फ्री होल्ड करणार
महाराष्ट्र शेतजमिनी संदर्भातील 1961च्या कायद्यानुसार भूमिहीन शेतकऱ्यांना तसेच माजी सैनिकांना जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जमिनी वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रुपांतरीत (फ्री...
Maharashtra Budget 2026 – महाराष्ट्रात सर्वाधिक फार्मर आयडी
कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत अॅग्रीस्टॅक योजना राबविली जाते. याअंतर्गत महाराष्ट्रात 4 मार्च...
कपात सूचनांची उत्तरे रखडली – अजय चौधरी
अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्यांसंदर्भात आम्ही सदस्य म्हणून कपात सूचना ऑनलाईन सादर करतो. त्या स्वीकृत झाल्या की त्याची यादी सभागृहाच्या पटलावर येते. कपात सूचनांवर चर्चा...
Mumbai News – विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, शोध मोहिम सुरू
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी तात्काळ विधानभवन...
पडद्याआडून – ‘लागली पैज?’ नातं टिकवायचं की स्वप्नं जिंकायची?
<<< पराग खोत >>>
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या नव्या विषयांची, नव्या पिढीच्या संवेदनांना भिडणारी नवनवी नाटके येताना दिसत आहेत. त्या मालिकेत आता ‘लागली पैज?’ या...
‘महोगाथा’ सामाजिक संघर्ष आणि संवेदनांची नोंद
प्रख्यात लेखिका महाश्वेता देवी यांच्या कथांवर आधारित ‘महोगाथा’ हे आगळेवेगळे नाटक मराठी रंगभूमीवर येत आहे. ‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स’ निर्मित या नाटकाचे लेखन व निर्मिती...
सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली; सोळावं वरीस धोक्याचं, उद्या रंगणार अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव
लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हा अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुक्रवार, 13...























































































