ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5273 लेख 0 प्रतिक्रिया

प्रोटीन शेक प्यायला, 90 मिनिटे वर्कआऊट केलं; मग चेंजिंग रुममध्ये जाताच मृत्यू

वर्कआऊट केल्यानंतर 26 वर्षीय जिम ट्रेनरचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. गाझियाबादमधील इंदिरापुरम परिसरात फिटनेस वन जिममध्ये ही घटना घडली. गणेश वर्मा असे मयत...

जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची अफवा, तपासणी सुरू असताना मशमाशांचा हल्ला, 70 जण जखमी

जिल्हाधिकारी कार्यालयात ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर बॉम्बशोधक पथक तात्काळ दाखल झाले आणि तपास सुरू केला. कार्यालयाच्या परिसरात बॉम्बचा शोध घेत असतानाच अचानक मधमाशांच्या...

माथेरानच्या इतिहासात पहिल्यांदाच शुकशुकाट, पर्यटकांच्या लुटमारीविरोधात कडकडीत बंद

पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असलेल्या माथेरान शहराने आज इतिहासात पहिल्यांदाच शुकशुकाट अनुभवला. पर्यटकांची दिशाभूल आणि लुटमारीविरोधात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद...

सरकार चालवता येत नसल्याने दंगली घडवताहेत, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

सरकार चालवता येत नसल्याने राज्यात दंगली घडवल्या जाताहेत, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय, असा जोरदार हल्ला शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी आज...

शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपविरोधात संताप

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या भाजपविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजपचे ओडिशाचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत अकलेचे तारे तोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

अनधिकृत मशिदीवर कारवाईस टाळाटाळ; हायकोर्टाने ठाणे महापालिकेला झापले

अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला चांगलेच फैलावर घेतले. कायद्याचे उल्लंघन खपवून घेणार नाही, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल...

कन्नड अनिवार्य न केल्याने नोकरभरती रद्द, भाषायुद्धात कर्नाटकचीही उडी

आंध्र प्रदेश, तामीळनाडूनंतर आता कर्नाटकनेही भाषायुद्धात उडी घेतली आहे. कन्नड भाषा अनिवार्य न केल्याने कर्नाटक सरकारने नोकरभरतीची जाहिरात मागे घेतली. बंगळुरू मेट्रो रेल महामंडळाने...

इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, 413 पॅलेस्टिनी ठार, युद्ध पुन्हा सुरू करण्याची धमकी

युद्धविरामाची चर्चा सुरू असताना मंगळवारी पहाटे इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील हमासच्या तळावर हवाई हल्ले सुरू केले. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 413 पॅलेस्टिनी...

चांगल्या भविष्याची खात्री देता येत नसली की…

संवेदनशील अभिनेते, लेखक-कवी अतुल कुलकर्णी अनेकदा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरील परखड आणि स्पष्ट भाष्य करतात. आजही त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली....

तेलंगणात ओबीसींना 42 टक्के आरक्षण

महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटलेला असताना आणि न्यायालयाने 50 टक्क्यांची मर्यादा घालून दिलेली असतानाच दुसरीकडे तेलंगणात शिक्षण, नोकरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी...

बजेट मंजूर करून मणिपूरच्या वेदनांवर मलमपट्टी

तब्बल 21 महिन्यांपासून रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर आणि अडीचशे निष्पापांचा बळी गेल्यानंतर अखेर भाजप जागा झाला. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा...

रशिया-युक्रेन युद्ध महिनाभरासाठी थांबले, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात तीन तास चर्चा

तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला रशिया आणि युक्रेनमधील रक्तरंजित संघर्ष 30 दिवसांसाठी थांबला. तब्बल तीन तास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे...

भ्रष्टाचारी मंत्री जयकुमार रावल यांची हकालपट्टी करा! संजय राऊत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

धुळे जिह्यातील दोंडाईचा येथील पै. दादासाहेब रावल जनता सहकारी बँकेत अफरातफरी करणारे राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांची ईडीमार्फत चौकशी करावी,...

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याचा भाऊ जावेद आझमला अटक, अपहारातील 18 कोटी स्वीकारले

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने जावेद आझम (48) याला अटक केली. या प्रकरणात जावेदचे नाव आधीच समोर आले...

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून टोलच्या रकमेत 3 टक्क्यांची...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या महामार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोलच्या रकमेत तीन टक्क्यांची...

मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती, सरकारकडून 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सरकारने आज सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची बदली मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी केली असून जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य...

इंग्लंड दौऱ्यावर रोहितच कर्णधार असेल, शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांचा विश्वास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाकांक्षी मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आपल्या नेतृत्वाचा राजीनामा देईल तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करेल, असे संकेत मिळत होते,...

क्रिकेट दौऱ्यावर कुटुंबालाही मिळणार प्राधान्य, विराटच्या नाराजीनंतर बीसीसीआयचे कौटुंबिक निर्बंध उठण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियातील दारुण पराभवानंतर बीसीसीआयने क्रिकेटपटूंच्या परदेश दौऱ्यावर कुटुंबासोबत राहण्यावर निर्बंध लादले होते. मात्र या निर्बंधाबाबत विराट कोहलीने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर बीसीसीआय आपले कौटुंबिक...

IPL T20 Match – शार्दुल ठाकूर, शिवम मावीला लागणार लॉटरी

लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होण्यासाठी जेमतेम तीन दिवस उरलेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांची मोर्चेबांधणी सुरू केलीय, मात्र लखनौ सुपर...

राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी आजपासून ठाण्यात

पुणे ग्रामीण विरुद्ध नाशिक शहर, अहिल्यानगर विरुद्ध नांदेड या पुरुषांच्या, तर पुणे ग्रामीण विरुद्ध नांदेड, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध ठाणे ग्रामीण या महिला गटातील...

टी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा दुसरा विजय

यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यातही 5 फलंदाज आणि 11 चेंडू राखून धुव्वा उडवित सलग दुसरा विजय मिळविला. अचूक गोलंदाजी आणि अभेद्य क्षेत्ररक्षणानंतर...

दिलीप वेंगसरकर, डायना एडुल्जी यांना जीवनगौरव

गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळ मुंबई क्रिकेटसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांना मुंबई क्रिकेट संघटनेने 2022-23 सालचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणार...

सचिन अहिर चषक शालेय कॅरम स्पर्धेत अमेय, समीर, शिवांशची विजयी सलामी

आयडियल स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आमदार सचिन अहिर चषक शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम व सार्थक केरकर, एसव्हीएस...

ओरिएंटल इन्शुरन्स शिल्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेत युनियन बँक संघ उपांत्य फेरीत

ऑटोमोटिव्ह सीसीवर 6 विकेट राखून विजय मिळवत युनियन बँक संघाने ओरिएंटल इन्शुरन्स शिल्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तनय खानदेशीची अष्टपैलू चमक...

Boat Drowned – भाविकांची धरणात बोट बुडाली; 7 भाविक बेपत्ता, 8 जणांना सुखरुप वाचवले

सिद्ध बाबा मंदिरात भाविकांना घेऊन जाणारी बोट धरणात उलटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत सात भाविक बेपत्ता असून 8 जणांना वाचवण्यात यश आले...

हजारो लोकं अश्रू ढाळताहेत…! बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

बिल्डर आणि बॅंकांमधील संगनमतातून सर्वसामान्य घर खरेदीदारांच्या फसवणुकीचे प्रकार घडताहेत. अशा प्रकरणांत बिल्डर आणि बॅंकांमध्ये लागेबांधे असण्याच्या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तीव्र चिंता व्यक्त...

Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाण्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिखली तालुक्यात पाडकाम करताना जुनं घर अंगावर कोसळल्याने बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अन्य दोन...

Ratnagiri News – पर्यटकांसाठी करमणुकीची नवी मेजवानी! थिबा पॅलेस येथे मल्टिमीडिया शो सुरू

रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आंबा, फणस, काजू आणि ताज्या माशांबरोबर करमणुकीची नवी मेजवानी मिळणार आहे. रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक थिबा पॅलेस येथे रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने...

रसगुल्ला खाताच जमिनीवर कोसळला आणि मरण पावला, काय घडलं नेमकं?

रसगुल्ला खाताच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वाल्मिकी प्रसाद असे मयत व्यक्तीचे नाव आहे. बिहारमधील शेखपुरा येथील कुसुंभा गावात ही...

UP Train Accident – रेल्वे क्रॉसिंग तोडून ट्रॅकवर पोहचला डंपर, मालगाडीची धडक, सहा तास...

उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये मंगळवारी अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. निहालगड स्थानकाजवळ एक डंपर थेट रेल्वेचे फाटक तोडून रेल्वे रुळावर गेला आणि अडकला....

संबंधित बातम्या