ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

5099 लेख 0 प्रतिक्रिया

रणवीर इलाहाबादिया ते समय रैना, सायबर सेलने आतार्यंत 30 जणांविरुद्ध दाखल केले गुन्हे

कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. या शो च्या मागच्या भागात यूट्युबर रणवीर इलाहाबादियाच्या भट्टेच्या कमेंटने...

दारु प्या आणि सुट्टी घ्या, कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी कंपनीची अनोखी ऑफर

नवीन कर्मचाऱ्यांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी आणि कार्यालयात आरामदायी वातावरण निर्माण करण्यासाठी यासाठी जपानमधील कंपनीने अनोखी ऑफर दिली आहे. ओसाकास्थित ट्रस्ट रिंग कंपनीने कर्मचाऱ्यांना ऑन...

नग्न केलं, प्रायव्हेट पार्टवर डंबेल्स ठेवले! नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा भयंकर प्रकार उघड

केरळमधील नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. पाच सिनिअर विद्यार्थ्यांनी तीन ज्युनिअर्सची रॅगिंग करत अमानुष छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितांच्या...

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याचा संशय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पंतप्रधानांच्या विमानावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी तात्काळ संबंधित...

मुंबईत जीबीएसमुळे पहिला मृत्यू, वडाळ्यातील रुग्णाचा नायर रुग्णालयात मृत्यू

पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुइलेन बॅरी सिंड्रोम(जीबीएस)ने शिरकाव केला आहे. नायर रुग्णालयात या व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. वडाळा येथील 53 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला....

शहापुरातील 15 हजार घरे उघडी बोडकी, योजनांचा दुसरा हप्ता रखडल्याने कामे अर्धवट

मोठा गाजावाजा करत केंद्र आणि राज्य सरकारने मागेल त्याला घर योजनेची घोषणा केली. मात्र ही योजना किती फसवी आहे याचा प्रत्यय शहापूर तालुक्यातील गावागावांत...

‘गडकरी’च्या मेकओव्हरसाठी 21 लाखांचा ‘सल्ला’, ठाणे पालिकेचे असेही वशिला नाट्य

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निविदा न काढताच मे. हितेन सेठी अ‍ॅण्ड असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती गडकरी रंगायतनच्या...

डोंबिवलीत भूमिगत जलवाहिन्यांना मोठी गळती, लाखो लिटर फिल्टर पाण्याची रोज गटारगंगा

कल्याण, डोंबिवलीच्या अनेक प्रभागांमध्ये दोन दिवसांतून एकदा पाणी येत असताना डोंबिवलीच्या सावरकर रस्ता आणि नेहरू रस्त्यावर भूमिगत जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती, रोज लाखो लिटर...

औद्योगिक प्रदूषणामुळे ठाणे, नवी मुंबईतील 37 किमीच्या खाड्या काळवंडल्या, मच्छीमार चिंतेत

कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक कंपन्या थेट सांडपाणी सोडत असल्याने नवी मुंबई, ठाणे परिसरातील खाड्या अक्षरशः काळवंडल्या आहेत. याबाबत मच्छीमारांनी आवाज उठवल्यानंतर खडबडून जाग...

पलावा ब्रिजची कामे मेहुणे-पाहुण्यांच्या ‘शेल’ कंपन्यांना, माजी आमदार राजू पाटील यांची शिंदे पितापुत्रांवर टीका

कल्याण शीळ मार्गावरील प्रचंड रहदारीची कोंडी फोडण्यासाठी रुंदीकरण, नवीन पूल उभारणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. यावरून...

ईव्हीएमचा खेळ खेळलात म्हणून तुम्ही तरलात; बॅलेट पेपरवर या.. जनताच तुमचा खेळ करेल, राजन...

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा खेळ खेळलात म्हणून तुम्ही तरलात. हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर या.. जनताच तुमचा खेळ करेल, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

वा रे हिंदुत्ववादी सरकार, मलंग उत्सव शिस्तीत साजरा करण्याऱ्या हिंदू भक्तांना नोटिसा

माघी पौर्णिमेला उद्या बुधवारी कल्याणजवळील मलंगगड दुमदुमून जाणार आहे. मात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी हिंदू भक्तांना नोटिसा धाडल्या आहेत. उत्सव शिस्तीत आणि सभ्यपणे पार पाडण्याचे...

विकास आराखड्याच्या सुनावणीला मुहूर्त सापडला, ठाण्याच्या वादग्रस्त डिपी प्लॅनवर उद्यापासून सुनावणी

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रसिद्ध केलेला वादग्रस्त नवीन विकास आराखड्याच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. येत्या गुरुवारपासून ही सुनावणी होणार असून या आराखड्याच्या विरोधात हरकती,...

आदिवासींवर अदानीच्या स्मार्ट मीटरचे ओझे, मुरबाडमध्ये शिवसेना आक्रमक; महावितरणला आंदोलनाचा इशारा

तालुक्यात कातकरी वाड्या आणि आदिवासी पाड्यांचे प्रमाण मोठे आहे. विकासापासून वंचित असलेल्या या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या खांद्यावर महावितरणकडून अदानी स्मार्ट प्रीपेड मीटरचे ओझे लादले...

रायगडात दादागिरी; मिंधेंच्या आमदारांना डावलून डीपीडीसीची बैठक, महायुतीत धुस्सऽऽ फुस्सऽऽ

महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून धुसफुस सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिंधे गटाच्या आमदारांना डावलून रायगड जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक बोलावली....

करंजा-रेवस पुलाच्या प्रकल्प बैठकीत हवशे-नवशे-गवशे, नवापाडा ग्रामस्थांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धरले फैलावर

करंजा ते रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतूला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सर्वाधिक जमीन उरणच्या नवापाडा ग्रामस्थांची बाधित होत आहे. असे असतानाही बाधित...

Mobile Bathroom – मुंबई महापालिकेची महिलांसाठी मोफत सेवा; रांगा कमी होणार, आरोग्यही टिकवणार

महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील कांदिवली परिसरात महिलांसाठी मोफत शॉवर सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला महिलांचा उत्फूर्त...

पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक शरीरसंबंध गुन्हा नाही; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

पती-पत्नीमधील शरीरसंबंधांसाठी संमतीची कितपत आवश्यक आहे हा मुद्दा वादाचा आहे. यावर कायदेवर्तुळात अजून तितकीशी स्पष्टता आली नसतानाच छत्तीसगड उच्च न्यायालयाने अनैसर्गिक शरीरसंबंधांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण...

अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडकून दरीत कोसळली, 55 जणांचा मृत्यू; अनेक जखमी

अनियंत्रित बस अनेक वाहनांना धडक देत दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. मध्य अमेरिकेतील ग्वाटेमालामध्ये ही घटना घडली. या अपघातात 55 जणांचा मृत्यू झाला...

स्कूलबसमध्ये जागेचा वाद टोकाला गेला, दोन विद्यार्थ्यांमध्ये मारहाण; एकाचा मृत्यू

स्कूलबसमध्ये जागेवरून झालेला वाद टोकाला गेल्याने दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचाा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूत घडली. सलेम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली...

HSC Exam 2025 – लातूर जिल्ह्यात 100 केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू, कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठे...

लातूर जिल्ह्यातील 100 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली असून, एकूण 37062 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षी सर्व परीक्षा केंद्रांवर...

Latur News – सराईत दुचाकी चोरट्याला अटक, 24 मोटरसायकली हस्तगत

लातूरमधील अहमदपूर तालुक्यातून सराईत दुचारी चोराला अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून चोरीच्या 24 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. अमोल नागरवाड असे अटक...

Mumbai News – वांद्रे परिसरात वृद्ध महिलेची राहत्या घरात हत्या, कारण अद्याप अनभिज्ञ

मुंबईतील वांद्रे येथे वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. महिलेचे हात बांधले होते तर गळ्यावर वार करण्यात आलेत. वांद्रे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी...

Nagpur News – ड्रायव्हिंग शिकणं जीवावर बेतलं, कार विहिरीत कोसळून तीन तरुणांचा मृत्यू

ड्रायव्हिंग शिकण्याच्या नादात तीन तरुणांना जीव गमवावा लागल्याची घटना नागपुरात घडली आहे. बुटीबोरीच्या एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची...

Mumbai Fire – ओशिवरात फर्निचर मार्केटमध्ये अग्नीतांडव, अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. लेवल 2 ची ही आग असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे...

एखाद्याला त्रासच द्यायचा असेल तर…! एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांची गेल्या काही दिवसांपासून एसीबीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी पुन्हा वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या पत्नी...

महाकुंभहून परतत असताना ट्रॅव्हलरची ट्रकला धडक, 7 भाविकांचा जागीच मृत्यू; अनेक जण जखमी

महाकुंभहून परतत असताना ट्रॅव्हलरची ट्रकला धडक बसल्याने भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील जबलपूरधील सिहोराजवळ हा अपघात...

संपाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईत ‘कचराकोंडी’, देशात तिसऱ्या क्रमांकाच्या सुंदर शहरात कचऱ्याचे ढीग लेखी...

समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे आजपासून सुमारे 8 हजार कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू...

कल्याण बाजार समितीची निवडणूक गाजणार, 17 फेब्रुवारीला मतदार याद्यांचे ठरणार प्रारूप

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने कल्याण बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा ठाणे जिल्हा...

शेतकरी हल्ला प्रकरणाचा भंडाफोड, प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला कोयत्याने हल्ला

कल्याणच्या लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावानेच भावावर कोयत्याने हल्ला केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड...

संबंधित बातम्या