ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1585 लेख 0 प्रतिक्रिया

तिरंगा उतरवताना वीजेचा धक्का लागला, दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

तिरंगा उतरवताना वीजेचा धक्का लागल्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे...

पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यात अग्नीतांडव, गोदामाला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात भीषण आगीची घटना समोर आली आहे. नरेंद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नझीराबाद परिसरात दोन गोदामांना लागल्याने आगीत आठ...

Weather Alert – दिल्लीसह 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट

मुंबई, दिल्लीसह देशभरात थंडीचा कडाका वाढला असतानाच आता हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पुढील 24 तासांत नऊ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह...

इंडिगोच्या दिल्ली-पुणे विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, गेल्या पाच दिवसांतील दुसरी घटना

इंडिगोच्या दिल्ली-पुणे विमानाला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. इंडिगोच्या विमानाला धमकीची गेल्या पाच दिवसांतील ही दुसरी घटना आहे. विमानातील शौचालयात हस्तलिखित चिट्ठी लिहून विमान...

Naxal Encounter – झारखंडच्या सारंडा जंगलात चकमक, सुरक्षा दलांच्या कारवाईत 16 नक्षलवादी ठार

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत वाँटेड नक्षलवाद्यासह एकूण 16 नक्षलवादी ठार झाले. किरीबुरू आणि...

Jammu Kashmir – डोडामध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले, 10 जवानांना वीरमरण; सात जखमी

जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. लष्कराचे वाहन दरीत कोसळून 10 जवानांना वीरमरण आले, तर सात जवान जखमी झाले आहेत. लष्कर आणि...

लाल किल्ला हल्ला प्रकरणातील लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याची क्युरेटिव्ह याचिका; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी आणि सूत्रधार असलेला लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद अरीफ उर्फ अश्फाक याने फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल...

Chhattisgarh News – स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; कोळसा भट्टीत भीषण स्फोट, 7 कामगारांचा मृत्यू

छत्तीसगडमधील बकुलाही येथे स्टील प्लांटमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. डीएससी कोळसा भट्टीत झालेल्या स्फोटात सातहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कामगार भट्टीभोवतीचा परिसर साफ...

Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू

जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. परिसरात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळते. अखनूर पोलिसांसह...

न्यूझीलंडमध्ये हॉलिडे पार्कवर भूस्खलन, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले

न्यूझीलंडमध्ये एका कॅम्पग्राउंडवर गुरुवारी भूस्खलनाची घटना घडली. भूस्खलनानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव...

मध्य रेल्वेच्या रखडपट्टीवर प्रवासी संघटना आक्रमक, लोकल ट्रेन वेळेवर चालवा; वरिष्ठ अधिकाऱ्यांना साकडे

मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन रोज अर्धा तास विलंबाने धावत आहेत. परिणामी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रेल्वे प्रवासी...

वैमानिकाकडून स्क्वॉक 7700 सिग्नल, इंडिगोचे विमानाचे बँकॉकमध्ये आपत्कालीन लँडिंग

उड्डाणानंतर दीड तासाने वैमानिकाने एटीएसला एक सिग्नल दिला आणि विमानतळावर खळबळ उडाली. यानंतर इंडिगोचे मुंबईला निघालेले विमान बँकॉकला माघारी वळवण्यात आले. विमानाचे सुरक्षित लँडिंग...

अंतराळवीर सुनीता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त; अंतराळात घालवले 608 दिवस, 9 स्पेसवॉकही केले

जगप्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स या 27 वर्षांची मोठी आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अर्थात ‘नासा’मधून निवृत्त...

कंटेनर आणि प्रवासी बसला भीषण आग, चालकांसह 3 जणांचा होरपळून मृत्यू; 4 प्रवासी गंभीर...

प्रवासी बस कंटनेरला धडकल्याने भीषण अपघाताची घटना आंध्र प्रदेशातील नांद्याल जिल्ह्यात घडली आहे. कंटनरला धडकल्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीत होरपळून दोन चालक...

टोलची थकबाकी असल्यास गाडी विकता येणार नाही, सरकारच्या नव्या नियमामुळे टोल भरावाच लागेल

राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी जारी करण्यात आलेले टोलचे नियम सरकारने आणखी कडक केले आहेत. जर समजा एखाद्या वाहनावर टोलची थकबाकी असेल तर ते वाहन...

असेसमेंट वर्षाऐवजी ‘टॅक्स इयर’चा वापर, 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार

केंद्र सरकारने जुना आयकर कायदा 1961 ला बदलून आता नवीन आयकर कायदा लागू करण्याचे ठरवले आहे. हा नवीन कायदा येत्या 1 एप्रिल 2026 पासून...

पाकिस्तानात बनावट पिझ्झा हटचे उद्घाटन, संरक्षणमंत्र्यांची सोशल मीडियावर खिल्ली

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट कॅन्टोनमेंटमध्ये एका नामंकित पिझ्झा हट ब्रँडच्या एका आउटलेटचे उद्घाटन केले. पण काही तासांनंतर पिझ्झा हट कंपनीने हे आउटलेट...

दिल्लीची हवा पुन्हा धोकादायक पातळीवर

दिल्लीतील वायूप्रदूषणाचे संकट प्रचंड वाढले आहे. बुधवारी सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, आज सकाळी 7 च्या सुमारास...

नेपाळमध्ये चार मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

नेपाळमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली आहे. कार्यवाहक पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील चार मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. नेपाळमध्ये 5...

शिंजो आबे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळी मारून हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिंजो आबे यांच्यावर गोळी घातल्यानंतर या व्यक्तीने गुन्हा...

‘एम्स’मध्ये रोबोटच्या मदतीने झाली शस्त्रक्रिया

दिल्लीतील एम्स रुग्णालयात 13 महिन्यांत एक हजार रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली. एम्सने केलेल्या दाव्यानुसार, देशात पहिल्यांदा एका मोठ्या संस्थेत रोबोटच्या मदतीने जनरल शस्त्रक्रिया पार...

टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक कार आली!

जपानी कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने हिंदुस्थानी मार्केटमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार ‘अर्बन क्रूझर इबेला’ लाँच केली आहे. ही कार मीडियम साईजची आहे. या कारला...

आयफोनसाठी येतेय आयओएस 27 अपडेट

आयफोन यूजर्ससाठी लवकरच आयओएस 27 अपडेट आणणार आहे. कंपनी सध्या यावर वेगाने काम करत आहे. हे नवीन अपडेट रोलआउट झाल्यानंतर आयफोन यूजर्सला धमाकेदार नवीन...

पालघर-बोईसर रस्त्यावर हजारो आदिवासींचा ठिय्या, मागण्या मान्य न झाल्यास रेल रोकोचा इशारा

महाविनाशकारी वाढवण बंदर, बुलेट ट्रेनसह पालघर जिह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या विरोधात सुरू झालेला आदिवासींचा एल्गार आज तिसऱ्या दिवशीही कायम होता. सोमवारची रात्र...

एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी हजारो धनगर बांधव मुंबईत, राज्यभरातून आंदोलक आझाद मैदानात

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या धनगर बांधवांनी आजपासून आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली. घटनेने धनगर समाजाला एसटी...

सुदृढ व्यक्ती 300 मीटर नक्कीच चालत जाऊ शकते! स्टॉक एक्स्चेंजजवळ वाहन नेण्याची परवानगी मागणाऱ्या...

फोर्ट येथील स्टॉक एक्स्चेंजजवळ सुरक्षेच्या कारणास्तव खासगी वाहनांना बंदी असतानाही स्टॉक एक्स्चेंजजवळील कार्यालयात वाहन नेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले....

लाडक्या बहिणींसाठी 39 कोटींचा निधी वळवला

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी महायुती सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीला कात्री लावली आहे. सामाजिक न्याय...

घरे रिकामी करण्यासाठी वन विभागाची नोटीस, नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आंदोलन

वन विभागाने घरे रिकामी करण्यासाठी नोटीस बजावल्याचा आरोप करीत आज बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील आदिवासींनी उद्यानाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. मात्र...

तब्बल एका तपानंतर आई आणि मुलांची झाली भेट

मुंबईच्या गर्दीत भरकटलेल्या व भीक मागून खाणाऱ्या वृद्धेला तिच्या मुलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे काम जे.जे. मार्ग पोलिसांनी केले आहे. त्यामुळे तब्बल 12...

समिती नेमूनही कांजूर डंपिंगच्या दुर्गंधीचा प्रश्न सुटलेला नाही, हायकोर्टाने सरकारला सुनावले

कांजूरमार्ग येथील डंपिंग ग्राऊंडमुळे विक्रोळी येथील रहिवाशांना होत असलेल्या त्रासावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज पालिका प्रशासनासह सरकारला फटकारले. दूषित वातावरण, दुर्गंधीचे निराकरण करण्यासाठी समिती...

संबंधित बातम्या