ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1488 लेख 0 प्रतिक्रिया

दहिसरचा टोलनाका वसईमध्ये नकोच! भूमिपुत्रांची सरनाईकांसमोर जोरदार निदर्शने

दहिसर टोलनाका हलवून तो वसईच्या हद्दीत आणण्याच्या निर्णयाला वसईच्या भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केला. या टोलनाक्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर...

स्टार प्रचारकांची संख्या दुप्पट; वीसऐवजी 40 स्टार प्रचारक, निवडणूक आयोगाचा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्टार प्रचारकांच्या संख्येच्या मर्यादेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाला 20 स्टार...

गणेश नाईक यांच्या निवडीला आव्हान, हायकोर्टात उद्या सुनावणी

ईव्हीएममध्ये घोटाळा, मतदारांना पैशाचे वाटप तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ घालत भाजप, मिंधे गटाने विधानसभा निवडणूक जिंकली असून भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या निवडीला हायकोर्टात...

मतचोरीविरोधात युवक काँग्रेसची मेट्रो, लोकलमध्ये जनजागृती

मतचोरीविरोधात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेनमध्ये माहितीपत्रके वाटत निवडणूक आयोग व भाजपाच्या मतचोरीबाबत आज जनजागृती केली. मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर...

अशोक आणि निवेदिता सराफ यांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीची केमिस्ट्री आजवर सर्वांनी मोठ्या पडद्यावर अनुभवली आहे. आता ही आवडती जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर...

लठ्ठ, मधुमेहींना अमेरिका प्रवेश कठीण, ट्रम्प सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे – टॅरिफ एच1बी व्हिसानंतर...

कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असलेल्यांना अमेरिकेत प्रवेश मिळणे आणखी कठीण होणार आहे. अमेरिकेत स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे...

माटुंगा ते मुलुंडदरम्यान आज सर्व लोकल धिम्या ट्रकवर

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना उद्या रविवारी मेगाब्लॉकचा ताप सहन करावा लागणार आहे. ब्लॉक काळात माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या ट्रकवर चालवण्यात येणार आहेत....

बंगळुरूमध्ये रॅपिडो रायडरला मुलीची छेड काढल्याप्रकरणी अटक

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एका रॅपीडो रायडरने राईडदरम्यान तरुणीची छेड काढली. त्याने राईड सेवेदरम्यान तरुणीच्या पायांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिने या...

समुद्रातील डिझेल चोरीचा पर्दाफाश, दोन बार्जमधून पावणेपाच कोटींचा मुद्देमाल जप्त

भाऊचा धक्कापासून 800 मीटर खोल समुद्रात डिझेल चोरीचा प्रकार येलोगेट पोलिसांनी उधळून लावला. दोन मोठ्या बार्जमध्ये भरून 10 हजार लिटर डिझेल पोलिसांनी पकडले. याप्रकरणी...

40 वर्षांपूर्वी इच्छामरणाचा ड्राफ्ट बनवला, प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रमात कुमार केतकर यांची...

प्रा. सदानंद वर्दे यांनी इच्छामरणाचा जो ड्राफ्ट तयार केला त्या प्रक्रियेत माझ्यासह वर्दे, अरुण साधू, मीनू मसानी होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वयोवृद्धांना जगणे नकोसे...

30 वर्षांपासून फरार आरोपीला अटक

गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत लपून राहणाऱ्या एका आरोपीला डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी अखेर पकडले. द्विजेंद्र दुबे (65) असे त्या आरोपीचे नाव...

कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन

पायधुनी येथील श्री कालभैरव मठ येथे कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मठाधीश श्री श्री...

वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव

यंदाचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री व स्त्रीरोगतज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना जाहीर झाला आहे. माजी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर...

भव्य आगरी वधू-वर मेळावा

आगरी समाज विकास संघ, मुंबईच्या वतीने 64 व्या भव्य आगरी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा उद्या, रविवारी सकाळी 10 वाजता बालाजी...

मध्यरात्री झोपेत असतानाच डोक्यात गोळ्या झाडल्या, भाजप नेत्याच्या हत्येने एकच खळबळ

मध्यरात्री झोपेत असताना डोक्यात गोळ्या झाडून भाजप नेत्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी...

दिल्ली, मुंबईनंतर काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमानसेवा विस्कळीत

दिल्ली, मुंबईनंतर नेपाळमधील काठमांडू विमानतळावर तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे सर्व विमान सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काठमांडूतील त्रिभुवन...

Mumbai News – मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली; गुणवत्ता निर्देशांक 117 अंकांवर

दिवाळीत पडलेल्या पावसामुळे मुंबई शहरात प्रदूषण कमी पातळीवर राहिले. मात्र पाऊस थांबल्यानंतर हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा खराब पातळीवर नोंद होत चालली आहे. शुक्रवार पाठोपाठ...

हिंदुस्थानच्या तुरुंगांतील 70 टक्के कैदी अद्याप दोषी ठरलेले नाहीत; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरिक्षण

देशातील विविध तुरुंगांमध्ये बंदिस्त असलेल्या अंडरट्रायल (कच्च्या)  कैद्यांच्या अधिक संख्येवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी चिंता व्यक्त केली आहे. देशभरातील तुरुंगांतील 70 टक्के कैदी अद्याप दोषी ठरलेले नाही. शिक्षा...

1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींना कोर्टाचा दणका; सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले

1993 मध्ये मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोघा फरार आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने मोठा दणका दिला. दिर्घकाळ फरार...

Sindhudurg News – कणकवलीत महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, उपजिल्हा रुग्णालयातील घटना

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे राजेंद्र बळीराम गावडे (52) या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाची प्रकृती गंभीर असताना प्राथमिक तपासणीनंतर घरी...

Jammu Kashmir – कुपवाडात लष्कराचे ऑपरेशन पिंपल, दोन दहशतवादी ठार; शस्त्रे आणि दारुगोळा जप्त

जम्मू आणि कश्मीरमध्ये दशहतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. लष्कराने कुपवाडा येथे ऑपरेशन पिंपल राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात...

Mumbai News – कूपर रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

कूपर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाकडून तीन डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील...

दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’; प्रवाशांचे प्रचंड हाल! 300 उड्डाणे उशिराने… देशांतर्गत विमानांना 5 ते...

हिंदुस्थानातील सर्वात व्यस्त असलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली. हवाई वाहतूक मंदावल्याने हजारो प्रवाशांना याचा फटका बसला. विमानतळावरील एअर...

अमेरिकेत एका दिवसात 700 उड्डाणे रद्द, ट्रम्प यांच्या शटडाऊनचा जोरदार फटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे अमेरिकेतील शटडाऊनला आता 38 दिवस होत आहेत. हा शटडाऊन दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर...

शिव नाडर देशातील सर्वात मोठे दानशूर! दररोज देताहेत 7.4 कोटींचे दान

एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर पुन्हा एकदा देशातील सर्वात मोठे दानशूर ठरले आहेत. वर्षभर त्यांनी दररोज किमान 7.4 कोटी रुपयांचे दान दिले आहे. वर्षभरात...

स्लीपर वंदे भारत 180 किमी वेगाने धावली!

स्लीपर वंदे भारतची चाचणी सध्या सुरू असून कोटा येथील स्लीपर वंदे भारत ताशी 180 किमी वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे. ही ट्रेन स्वदेशी तंत्रज्ञानाने...

मस्कच! 83 लाख कोटींचे पॅकेज मिळणार, टेस्लाच्या भागधारकांची पॅकेजला मंजुरी

टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांना आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज मिळणार आहे. टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी 1 ट्रिलियन म्हणजेच जवळपास 83 लाख कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजला...

मतदारांनी ट्रम्प यांचा अजेंडा नाकारला, ममदानींच्या विजयाने ओबामा आनंदी

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ममदानी यांचा विजय आणि व्हर्जिनिया, न्यूजर्सी, कॅलिफोर्नियात झालेल्या विजयामुळे अमेरिकेतील मतदारांनी...

वाळवंटात घुमला त्रिशूलचा आवाज!

राजस्थानच्या थार वाळवंटात लष्कराने त्रिशूल नावाने अभ्यास केला. साउदर्न कमांडअंतर्गत आयोजित या युद्धाभ्यासात थार रॅप्टर ब्रिगेडने प्रदर्शन केले. या वेळी टॅक्टिक्स, टेक्निक्स, प्रोसेज्यूरची चाचणी...

व्हीआयपी नंबरसाठी मोजले 31 लाख

जयपूरमधील बिझनेसमॅन राहुल तनेजा यांनी आपला मुलगा रेहान याच्या 18 व्या वाढदिवशी एक अनोखी भेट दिली. तब्बल 31 लाख रुपये खर्च करून आरजे60 सीएम...

संबंधित बातम्या