ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3770 लेख 0 प्रतिक्रिया

जनसुरक्षा विधेयकावर 12 हजार हरकती

राज्यघटनेने नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. नक्षली कारवाया रोखण्याच्या निमित्ताने तो अधिकारच हिरावून घेऊ पाहणाऱ्या जनसुरक्षा विधेयकावर हरकतींचा पाऊस पडला आहे. या विधेयकासाठी...

Pune News – इंदापूरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ओढ्याला पूर, घरात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने पुणे जिल्ह्याला झोडपून काढले आहे. इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात रविवारी सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण-बारामती रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर आला आहे. संपूर्ण...

मुसळधार पावसात वेल्लियानगिरी टेकड्या चढताना दोन भाविकांचा मृत्यू

कोइम्बतूर जिल्ह्यातील पवित्र वेल्लियानगिरी टेकड्या चढताना रविवारी दोन भाविकांचा मृत्यू झाला. देवाचे दर्शन घेण्यासाठी सातव्या टेकडीवर चढताना 47 वर्षीय महिला बेशुद्ध पडली आणि तिचा...

बेडरुममधून धूर निघत होता, मुलाला वाचवण्यासाठी वडील धावले; आगीत होरपळून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू

अकोल्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आगीतून मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांसह मुलाचाही होरपळून मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील मुंडगाव येथे घडली. सचिन ठाकरे आणि...

Bhiwandi Wall Collapse – भिवंडीत भिंत अंगावर कोसळल्याने माय-लेकीचा मृत्यू, वडील जखमी

झोपेत असताना घराची भिंत अंगावर कोसळल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली. दुर्घटनेत वडील जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले...
putin

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनचा ड्रोन हल्ला, थोडक्यात बचावले

रशियाकडून युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच युक्रेनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना लक्ष्य केले. युक्रेनने पुतिन यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला...

शाहजहापूर वैद्यकीय महाविद्यालयात विषारी वायूची गळती, रुग्णांना श्वास घेण्यास समस्या

उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात विषारी वायूची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, रुग्णांमध्ये घबराटीचे वातावरण...

किशोरवयीन प्रेमाला गुन्हेगारी श्रेणीतून वगळण्याचा विचार करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

सरकारने लैंगिक शिक्षण धोरणासंदर्भात सूचनांचा विचार केला पाहिजे, तसेच किशोरवयीन प्रेमाला गुन्हेगारी श्रेणीतून विचार करावा, प्रेमसंबंधांतून किशोरवयीन मुलांना पॉक्सो कायद्याखाली तुरुंगात पाठवणे थांबवले पाहिजे,...

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली; 13 जणांचा मृत्यू,...

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याचे नावच घेत नाही. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. दोन्ही देशांतील संघर्षाचे परिणाम युक्रेनमधील अनेक शहरे भोगत आहेत. अशातच...

पावसामुळे एसीपी कार्यालयाचे छत कोसळले, ढिगाऱ्याखाली दबून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पावसामुळे एसीपी कार्यालयाचे छत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वीरेंद्र कुमार मिश्रा असे मयत उपनिरीक्षकाचे नाव आहे. गाझियाबादमधील...

तपास करायला गेलेल्या पोलिसांना जमावाची मारहाण, हायकोर्टाकडून तिघांना अटकपूर्व जामीन

तपास करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे....

बांगलादेशमध्ये डिसेंबरपर्यंत निवडणुका घ्या; अन्यथा परिस्थिती बिघडेल, लष्करप्रमुखांचा इशारा

बांगलादेशमधील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार हे ‘अवैध’ आहे. या सरकारने डिसेंबरपर्यंत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात अन्यथा देशातील परिस्थिती बिघडेल, असा सूचक...

अट्टल चोरटा सलिम कुबड्यासह दोघे गजाआड, देवनार पोलिसांची कारवाई; नऊ लाखांचा ऐवज हस्तगत

संध्याकाळचे साडेसात वाजले असताना इमारतीत कोणी नसल्याचे हेरून तिघांनी बंद घरात घुसून साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. गुन्हा करून आरोपी शिताफीने इमारतीतून सटकले,...

चर्चगेट परिसरात अनोळखी तरुणाची दगडाने डोके ठेचून हत्या

चर्चगेट येथील मस्तकी कोर्ट बिल्डिंग शेजारील फुटपाथवर शुक्रवारी रात्री उशिरा हत्येची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने अन्य अनोळखी व्यक्तीची दगडाने डोके ठेचून हत्या केली. याप्रकरणी...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लघुउद्योजिका सुनीता शिंदे यांचे निधन!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लघुउद्योजिका सुनीता शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा एकनाथ, सून, मुलगी विजया...

कर्नाक, विक्रोळी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; पूर्व उपनगराची वाहतूककोंडी फुटणार

मशीद बंदरचा कर्नाक बंदर पूल आणि पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले...

हगवणे कुटुंबीयांचे बँकेतील लॉकर सील, बाळाच्या हेळसांडप्रकरणी नीलेश चव्हाणवर गुन्हा

सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे, पुत्र सुशील हगवणे आणि सर्व कुटुंबाची पोलिसांनी शनिवारी कसून चौकशी केली. तर...

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! शिवसेनेचे लालबागमध्ये निषेध आंदोलन

पुण्यातल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात त्यांच्या जाऊ मयुरी हगवणे यांनी महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या अनेक तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या तसेच बिल्डर निलेश चव्हाणने...

धुळे शासकीय विश्रामगृह वसुलीकांड, गुलमोहर खोली क्रमांक 102 मधील पैशांचे प्रकरण दडपण्याचा गृहखात्याचा प्रयत्न

विधिमंडळ अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातून 1 कोटी 84 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. गुलमोहर विश्रामगृहाच्या खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या...

वीर जवान संदीप गायकर यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

जम्मू-कश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, वीर जवान शहीद संदीप पांडुरंग गायकर यांच्या पार्थिवावर...

मलकापुरात दोन कोटी रुपयांसह पकडलेली ती इर्टिगा कार छत्रपती संभाजीनगरचीच

मलकापूर येथे दोन कोटी रुपयांची रक्कम पकडलेली इर्टिगा कार, कारचालक व त्याचा सहकारी छत्रपती संभाजीनगरातील असल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. रॊकमेबाबत आयकर विभाग, दहशतवाद...

अमेरिकेतील संशोधन संस्थेला अच्युत सामंत यांचे नाव

‘अमेरिकेतील प्रतिष्ठित सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयूएनवाय)’ने नुकत्याच स्थापन झालेल्या संशोधन संस्थेला अच्युत सामंत यांचे नाव देण्यात आले आहे. ’अच्युत सामंत इंडिया इनिशिएटिव्ह सीयूएनवाय...

शीना बोरा हत्याकांड; 65 साक्षीदारांच्या नावांची यादी विशेष न्यायालयात सादर

शीना बोरा हत्याकांड प्रकरणात वगळण्यात आलेल्या 65 साक्षीदारांच्या नावांची यादी सीबीआयने विशेष न्यायालयात सादर केली आहे. यात शीनाची आई तसेच पीटर मुखर्जीची पहिली पत्नी...

विलेपार्लेतील आरोग्य केंद्र ताबडतोब सुरू करा! वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मागणी

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता मुंबई महापालिकेने विलेपार्ले येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला दवाखाना आणि आरोग्य केंद्राचे उद्घाटन करून पार्लेकरांना आरोग्य सुविधा...

योग्य पत्ता न दिल्याने संतापला, झेप्टो डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

योग्य पत्ता न दिल्याने संतापलेल्या झेप्टो डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल...

कुठलीच कंपनी प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नोकरीच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ मिळणे हा महिलांच्या जगण्याच्या अधिकाराचाच एक पैलू आहे. कुठलीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत...

समुद्रात बुडत होते परदेशी जहाज, तटरक्षक दल देवदूतासारखे धावून आले; 9 जणांची सुटका, 15...

केरळच्या कोचीजवळ समुद्राच्या मध्यभागी शनिवारी दुपारी एक परदेशी मालवाहू जहाज बुडू लागले. जहाजावरील क्रू मेंबर्सने हिंदुस्थानी तटरक्षक दलाकडे मदतीची याचना केली. यानंतर तटरक्षक दलाने...

Jalna News – टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, शेतमजुर मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू

टेम्पो आणि बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघातात शेतमजुर मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही...

अधू दृष्टीचा फायदा घेत रिक्षाचालकाकडून प्रवाशाला गंडा, वांद्रे-अंधेरी प्रवासासाठी 90 हजार रुपये घेतले

प्रवाशाच्या अधू दृष्टीचा गैरफायदा घेत एका रिक्षाचालकाने त्याला 90 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईत घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल...

Baloch Attack on Pak Army – बलुच विद्रोह्यांचा पाकिस्तानी लष्करावर हल्ला, अनेक सैनिक ठार

बलुच बंडखोरांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला. बलुचिस्तानमधील मंगोचर शहरात शनिवारी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या ताज्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार झाले. दोन...

संबंधित बातम्या