सामना ऑनलाईन
832 लेख
0 प्रतिक्रिया
Pune Rain: पुण्याला पावसानं झोडपलं; शहरात मोठ्याप्रमाणात ट्रॅफिक जाम
दोन दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने पुणे शहराचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर रस्ते वाहतूक मंदावली आहे. सिंहगड रोडसह शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर ट्रॅफिक जाम...
मुंबई बंदर कर्मचारी पतपेढीवर स्थानीय लोकाधिकार समितीचा झेंडा, सहकार पॅनलने 15पैकी तब्बल 11 जागा...
मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. प्रस्थापित अपना पॅनलचा धुव्वा उडवत स्थानीय लोकाधिकार समिती...
रेल्वे पोलीस अंमलदारांचे दृष्कृत्य, प्रवाशाला धमकावत मारहाण करून लुटले
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात राजस्थानच्या एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या तिघा कर्मचाऱयांनी लुटल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अटकेची धमकी देत मारहाण करून प्रवाशाचे 30...
कोल्हापूर सर्किट बेंचपुढे पहिल्याच दिवशी 120 केसेस, गोकुळ संचालक मंडळाविरुद्ध खटला दाखल
कोल्हापुरात आजपासून सर्किट बेंचच्या न्यायालयीन कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर गर्जना संघटनेचे अध्यक्ष व आजरा तालुक्यातील वडकशिवाले...
Konkan Rain Update: कोकणात आभाळ फाटले; मांडुकलीत पाणी भरले, गगनबावडा कोल्हापूर मार्ग ठप्प
कोकणात गेल्या आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने गगनबावडा...
रिलायन्सला तीनशे एकर जमीन हवीय मग सवा दोन हजार एकर जमीन का बळकावताय? संघर्ष...
रिलायन्सच्या संकेतस्थळावरून माहिती घेतल्यानंतर कळले की त्यांना प्रकल्पासाठी तीनशे एकर जमीन हवी आहे.मग राज्य सरकार २ हजार २५५ एकर जागा कशासाठी घेत आहेत? अधिसूचनेत...
प्रवाशाचे भाडे नाकारल्याबद्दल जाब विचारल्याने रिक्षाचालकाची पोलिसाला मारहाण
दहीहंडी उत्सवाच्या वेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली. तक्रारदार हे दहिसर पोलीस ठाण्यात...
घुसखोर बांगलादेशी तरुणीला अटक
घुसखोरी करून राहत असल्याने बांगलादेशी तरुणीला पकडून भायखळा महिला कारागृहात ठेवण्यात आले होते; पण जेजे इस्पितळात उपचारासाठी नेले असता ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन...
भोपाळमधील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई युनिटने भोपाळमधील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. डीआरआयने कारवाई करून 92 कोटी रुपयांचे एमडी जप्त केले. एमडी कारखान्यामधील मुख्य सूत्रधार...
भाल्याने हंडी फोडण्याची सव्वाशे वर्षांची अनोखी परंपरा, यंदाचा मान यंदा डोंगरीकर तरुण मंडळाला
वेसावा कोळीवाड्याचा सर्वात प्रतिष्ठेचा आणि थरारक असा दहीहंडी उत्सव यंदा साजरा झाला. विशेष म्हणजे सव्वाशे वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या भाल्याने हंडी फोडण्याच्या अद्वितीय परंपरा...
मंत्रीही जनतेशी संवाद साधताना गातात! तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन मागे घ्या; अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री...
निरोप समारंभात मैत्रीचे गीत गायले म्हणून तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, पण मुख्यमंत्री तसेच मंत्रीही सार्वजनिक कार्याक्रमातून जनतेशी संवाद साधताना गायन...
Konkan Rain Update: वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण शहरात सतर्कतेचा इशारा
चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीने मंगळवारी सकाळी ८ वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पाणी पातळी ५.२० मीटर आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना आणि...
Konkan Rain Update: राजापूरात पूर, व्यापाऱ्यांची पळापळ
गेले चार दिवस मुसळधार पावसामुळे झोडपून काढले होते. आज सकाळी कोदवली आणि अर्जुना नद्यांना पूर आला. पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरले. राजापूरात पूर आल्याने...
बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत 82 टक्के मतदान; आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल
बेस्ट कामगारांच्या ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. मुसळधार पाऊस असूनही सर्व मतदान पेंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे दिवसाखेरीस...
21 हजार शासकीय वाहने भंगारात; जुन्या मोटारींच्या जागी आता नवीन मोटारी धावणार
राज्य शासनाच्या सेवेत असलेली पंधरा वर्षांपेक्षा अधिक वयाची तब्बल 21 हजार वाहने आतापर्यंत भंगारात काढण्यात आली आहेत. त्यामुळे आता या वाहनांच्या जागी इंधनात बचत...
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे पालिका कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सन्मान
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनमार्फत कामगारांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळय़ाला शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, म्युनिसिपल...
शिरपूरमध्ये आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण, जमावाचा पोलीस अधिकाऱ्यावर चाकू हल्ला
शिरपूरमधील दहिवद येथे आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काढलेल्या आदिवासींच्या मूक मोर्चाला आज हिंसक वळण लागले. मोर्चातील एक गट गुजराती कॉम्प्लेक्स येथे रस्ता...
काँग्रेसच्या नेत्यांना प्रदेश कार्यालयात नियमित हजेरीची सक्ती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपने महाराष्ट्रात केलेली मतचोरी पुराव्यासह उघड केल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते अधिक सतर्क आणि सक्रिय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष...
Udgir: वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भरपावसात महावितरणचे शर्थीचे प्रयत्न, अधिकारी ऑन दी स्पॉट
उदगीर तालूक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बोरगाव व धडकनाळ या दोन गावातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. वीजतारा, पोलसह रोहित्रे कोसळून दोन्ही...
Rain Update: मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला ०.२५ मिटरने ६ वक्र दरवाजे उघडले
मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी मांजरा प्रकल्पाचे सहा वक्र दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आले आहेत.
मांजरा...
Marathwada Rain Update: उदगीर तालुक्यातील धडकनाळ, बोरगावात पाणी शिरले
लातूर जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला असून जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. उदगीरच्या लेंडी या उप नदीला पूर आला असून पुराचे पाणी धडकनाळ बोरगाव...
Mumbai Rain: मुंबईसाठी रेड अलर्ट जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
देशाच्या हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी १८ आणि १९ ऑगस्ट, २०२५ रोजी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या दोन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता लक्षात...
मराठवाड्यात पावसाचा कहर; मुक्रमाबाद येथे अनेक गावांचा संपर्क तुटला, NDRF जवानांना पाचारण, मदत कार्य...
रविवारी मध्यरात्री ढगफुटी होऊन पाच तास मुक्रमाबाद सह परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे तर केंद्री, लेंडी, तेरू या नद्यांना...
मराठवाड्यात मुसळधार; औंढ्यातील आदिनाथ मंदिरात पाणी शिरले
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरातील आदिनाथ मंदिरात पावसाचे पाणी शिरले आहे. पावसाचे पाणी मंदिरात तीन ते चार फूट शिरल्याने शिवलिंग पाण्याखाली गेले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘बेल्जियन शेफर्ड’ची एण्ट्री
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या संरक्षण क्षमतेत भर घालत, ‘बेल्जियन शेफर्ड’ जातीचे प्रशिक्षित स्निफर डॉग बेल्जी आजपासून अधिकृतपणे सेवेत दाखल झाले आहेत. 28 आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण...
महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम सोलापुरात तयार
आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम...
हिंदुस्थानी वंशाची कृशांगी मेश्राम यूकेमधील सर्वात तरुण सॉलिसिटर, वयाच्या २१ व्या वर्षी मोठी कामगिरी
हिंदुस्थानी वंशाच्या कृशांगी मेश्रामने नुकतीच एक मोठी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या २१ वर्षी ती इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात तरुण सॉलिसिटर (वकील) बनली आहे....
नेवाशात फर्निचरच्या दुकानाला आग; पाच जण आगीत ठार
नेवासे फाटा रोडवरील आहिल्यानगर परिसरातील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत पाच जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला व एक पुरूष व दोन...
अहिल्यानगर झेडपीत होणार चार हजार गुरुजींच्या बदल्या; संवर्ग-दोनमधील 1237 शिक्षक
अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. संवर्ग एक व संवर्ग दोनच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. संवर्ग एकमधील 863 शिक्षकांच्या बदल्या करण्यात...























































































