सामना ऑनलाईन
1351 लेख
0 प्रतिक्रिया
पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे तापणार; मध्य महाराष्ट्रात कोरडे वातावरण, काही ठिकाणी ढगाळ स्थिती...
राज्यासह देशभरात कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवत आहे. मुंबई आणि ठाण्यात उकाड्यासह आर्द्रताही वाढत असल्याने घामाच्या धारा निघत आहे. राज्यात...
भाजप सरकार 1.24 लाख झाडे कापणार! नवीन रेल्वे लाइनसाठी झाडांवर कुऱ्हाड, केंद्राकडे मागितली मंजुरी
मध्य प्रदेशातील महू-खंडवा मार्गावर गेज रूपांतरणाचे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केंद्राकडून अंतिम मंजुरी मागितली आहे. या कामात १.२४ लाखांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार...
Stock Market Crash – अमेरिकेपासून आशियाई बाजारात भूकंप; सेन्सेक्स, निफ्टी गडगडले, आयटी क्षेत्राला मोठा...
अमेरिका-व्यापार करार झाल्यानंतर याचे ढोल बडवण्यात आले. देशाला याचा मोठा फायदा होणार, असे चित्रही रंगवण्यात आले. मात्र, शेअर बाजाराने या करारात काहीही दम नसल्याचे...
Gold Silver Rate – गुरुवारी मोठी घसरण, शुक्रवारी तेजी; सोने-चांदीतील चढउताराने गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी रात्री एमसीएक्सवर त्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे शुक्रवारी सोने आणि चांदीच्या किमतीत...
तणावानंतर आयसीसीचे मिशन ‘डॅमेज कंट्रोल’
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी हिंदुस्थान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर आता आयसीसीने कूटनीतीचा डाव टाकला आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान...
उल्हासनगरात सहा बड्या करबुडव्यांच्या मालमत्ता सील; निवडणूक संपताच कर विभाग अॅक्शन मोडवर
मालमत्ता कर विभागाने ऑन फिल्ड उतरून शहरातील सहा बड्या करबुडव्यांच्या मालमत्ता थेट सील केल्या आहेत. महापालिका निवडणुका संपताच कर विभाग अॅक्शन मोडवर आला असून...
इटालियन विजयारंभ! मोस्का बंधूनी नेपाळला धुतले, वर्ल्ड कपमध्ये उघडले विजयाचे खाते
>> क्रीडा प्रतिनिधी
फुटबॉलची भूमी असलेल्या इटलीने आता क्रिकेटमध्येही फटकेबाजी सुरू केली. त्यांनी जस्टिन आणि अँथनी या मोस्का बंधूच्या झंझावाताने नेपाळचा दहा विकेटनी धुव्वा उडवत...
प्रशासकीय राजवटीत गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे; गणेश नाईक यांचा इशारा
नवी मुंबई महापालिकेत गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय राजवटीतील कामांची सखोल चौकशी होणार आहे. या चौकशीत गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात...
शनाकाच्या तडाख्याने ओमानचा चुराडा
कर्णधार दासुन शनाकाच्या स्फोटक अर्धशतकासह पुसल मेंडिस आणि पवन रत्नायकेच्या धडाकेबाज खेळीमुळे श्रीलंकेने ओमानचा 105 धावांनी धुव्वा उडवत टी 20 विश्वचषकात सुपर एटच्या दिशेने...
हिंदुस्थानने दिल्ली जिंकली, पण…
मुंबई जिंकल्यानंतर हिंदुस्थानने दिल्लीही जिंकली, पण जे अमेरिकेविरुद्ध घडले होते त्याचीच पुनरावृत्ती नामिबिया या दुबळ्या संघाविरुद्धही झाली. मुंबईत आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले होते, तर...
अर्ध्या नवी मुंबईत पाणीटंचाई; शिवसेनेची एमआयडीसीवर धडक
नवी मुंबई एमआयडीसीतील तुर्भे स्टोअर्स, हनुमाननगर, इंदिरानगर, गणपती पाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर या गोरगरीबांच्या वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या...
झिम्बाब्वेविरुद्ध विजयासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज
दुखापतींच्या समस्यांनी त्रस्त ऑस्ट्रेलिया शुक्रवारी ब गटातील सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध मोठा विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. कर्णधार मिशेल मार्शच्या फिटनेसवर सर्वांचे लक्ष लागले आहे....
भिवंडीतील मीनाताई ठाकरे रंगायतनच्या दुरुस्तीचे काम दहा दिवसांत पूर्ण करा; आयुक्तांची ठेकेदाराला तंबी
भिवंडी पालिका क्षेत्रातील एकमेव सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन आठ वर्षांपासून बंद आहे. नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही...
डोंबिवलीत रिक्षाचालकाची दादागिरी; भाडे देण्यावरून वाद, वृद्धेला ढकलले
वाढीव भाड्याच्या वादातून रिक्षाचालकाने ६२ वर्षीय वृद्ध महिलेला ढकलून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये वृद्धेच्या...
बनावट शालार्थ आयडी बनवून सवा कोटीचे अनुदान हडप केले; शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षांसह 20...
बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून १ कोटी २४ लाख ६९ हजार १२१ रुपयांचे अनुदान हडप केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी सुमारे २० जणांच्या विरोधात...
शारदाश्रम विद्यामंदिरने पटकावला आपटे करडंक
मनोरमाबाई आपटे स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या 16 वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश शाळेने पराग इंग्लिश शाळेवर मात करत जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य - प्रकृती...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 12 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र भाग्य स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य - प्रकृती चांगली...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य 11 फेब्रुवारी 2026, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य - साथीच्या...
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; 5 दिवसांसाठी इंटरनेट बंद, कर्फ्यू लागू
मणिपूरच्या उखरुलमध्ये हिंसाचाराचे वृत्त समोर आले आहे. लिटन सारेखोंग गावात काही सशस्त्र गटाने अनेक घरांना आग लावल्याचे वृत्त आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती...
सोने चांदीच्या तेजीला पुन्हा एकदा ब्रेक; सोने 2000 तर चांदी 5500 रुपयांनी घसरली
सोने चांदीच्या दरात गेल्या दोन दिसांपासून आलेल्या तेजीला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. वायदे बाजाराला मंगळवारी सुरुवात होताच सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी...
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची पायरसी करणाऱ्यांनी पुस्तकाच्या पायरसीबाबत बोलू नये; संजय राऊत...
मोदींच्या कार्यकाळात पायरसीचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या काळात प्रत्येक गोष्टीची पायरसी होत आहे. राजकीय पक्षांची पायरसी होते, तर एका पुस्तकाची काय बाब आहे? असा...
लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलण्यापासून रोखणे, हा एकप्रकारचा देशद्रोहच; संजय राऊत यांनी मोदी सरकारला सुनावले
संसदेतील गदारोळ, गोंधळ (डेडलॉक) थांबवण्याची जबाबदारी सरकार पक्षाची असते. संसदेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान परदेशात आहेत. आपल्या देशात लोकसभेत विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले जात...
भाजपला मदत होईल, असा कोणताही निर्णय घेणार नाही, हीच आमची भूमिका; संजय राऊत यांनी...
मिंधे आणि अजित पवार यांच्या गटाने अमित शहा यांची भेट घेणे, यात काही नवीन नाही. या दोन्ही गटाच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन त्यांच्या प्रमुखांशी चर्चा...
देश विदेश – जेईई मेनच्या प्रश्नपत्रिकेत 17 चुका
जॉइंट इन्ट्रान्स एक्झाम (जेईई) मेन 2026, सेशन 1 च्या प्रश्नपत्रिकेत एक-दोन नव्हे, तर तब्बल 17 चुका आढळल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही परीक्षा...
टीना अंबानी यांच्या अडचणी वाढणार; चौकशीसाठी हजर झाल्या नसल्याने ईडी पुन्हा पाठवणार समन्स
अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना ४०,००० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी...
मुंबईचे स्टॅम्प डय़ुटी कलेक्शन 1 हजार कोटीपार
देशातील सर्वात मोठय़ा आणि सर्वात महाग प्रॉपर्टी बाजारात मुंबई शहराने जानेवारीमध्ये स्टॅम्प डय़ुटी कलेक्शनमध्ये एक नवा रेकॉर्ड नोंदवला आहे. महाराष्ट्र रजिस्ट्रेशन महानिरीक्षक (आयजीआर) आणि...
‘एआय’साठी 650 अब्ज डॉलरची गुंतवणूक; गुगल, ऍमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट खर्च करणार पाण्यासारखा पैसा
आगामी काळात एआय हेच सर्वकाही असणार आहे. याची झलक आता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पाहायला मिळत आहे. गुगल, मेटा, ऍमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट या चार टेक कंपन्यांनी...
मंगळ सोडा, आता चंद्रावर वसवणार शहर; एलन मस्क यांची मोठी घोषणा
एलन मस्क यांनी येत्या 10 वर्षांत चंद्रावर शहर वसवण्याची मोठी घोषणा केली. मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्याचे स्वप्न तूर्तास बाजूला सारत मस्क यांच्या स्पेसएक्सने आता...
पाकड्यांच्या बरबादीचे काऊंटडाऊन सुरू; हिंदुस्थान करणार पाकिस्तानची पाणी कोंडी
हिंदुस्थानने सिंधु जलकरार रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला होता. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तनात काहीही बदल झाला नसून त्यांच्या हिंदुस्थानविरोधात कुरघोडी सुरू आहेत. त्यामुळे...





















































































