सामना ऑनलाईन
2800 लेख
0 प्रतिक्रिया
बोरीवली-विरार लोकलमधील संतापजनक घटना; लेडीज डब्यात तर्राट पोलीस शिपायाचा धिंगाणा, महिलांशी अश्लील गैरवर्तन, मोबाईलही...
लेडीज डब्यात तर्राट पोलीस शिपायाने जोरदार धिंगाणा घातल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अमोल सकपाळ असे या पोलीस शिपायाचे नाव असून त्याने बोरीवली-विरार लोकलमध्ये...
शहापुरातील 27 गावे, 259 पाड्यांना पुढच्या वर्षीही पाणीटंचाईचे चटके; अधिकारी, ठेकेदारांच्या मनमानीमुळे भावली योजनेचा...
अधिकारी आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे गुरुत्वाकर्षणावर आधारित असलेल्या भावली पाणी योजनेचा अक्षरशः कासव झाला आहे. अतिशय संथ गतीने काम सुरू असल्यामुळे शहापूर तालुक्यातील २७...
कासा खडकावरील दीपस्तंभाची फाईल केंद्र सरकारने अडवली; शेकडो प्रवासी, मच्छीमारांचे बळी जाऊनही जाग येईना
'रामदास' बोट ते काल-परवाच्या तुळजाई बोट दुर्घटनेपर्यंत गेल्या ७५ वर्षांत कासा खडकाजवळ ८०० हून अधिक प्रवासी तसेच मच्छीमारांचा बळी गेला आहे. मृत्यूचा बर्म्युडा ट्रंगल...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आरोग्य - जुने आजार...
ब्लॉकबस्टर फिक्स्चर! पाकिस्तानशी क्रिकेट म्हणजे देशवासियांच्या भावनांची थट्टा; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधी तणाव वाढला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही आशिया कप क्रिकेट स्पर्धेत हे दोन्ही देश आमनेसामने येणार...
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे भाविकांची बोलेरो कालव्यात कोसळली; 11 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहे. भाविकांची बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळली....
तेलाचे साठे पाकिस्तानचे नाहीत, तर बलुचिस्तानचे आहेत; बलुचिस्तानने ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत फटकारले
बलोच नेते मीर यार बलोच यांनी पाकिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांबद्दल केल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे...
महाराष्ट्रद्रोह्यांना पायघड्या घालणे, हेच भाजपचे धोरण; संजय राऊत यांचा घणाघात
आम्ही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत आणि आग्रही राहणारच, अशी गर्जना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच गरज पडली...
उद्धव ठाकरे- राज ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरलेले नाहीत, त्यामुळे ते विनोदी विधाने...
देवेंद्र फडणवीस सरकारची निर्मितीच खोक्यातून झाली आहे, त्यामुळे फडणवीस यांनी खोक्यावर बोलून नये, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी...
सोमनाथ सूर्यवंशींना अज्ञातांनी मारले! पोलिसांकडून न्यायालयाचाही अवमान, मध्यरात्री नोंदवलेल्या गुन्हयाचा गोलमाल
परभणी पोलिसांनी थेट न्यायालयालाही हातोहात बनवले आहे। पोलीस कोठडीत अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला, हे ढळढळीत सत्य पोलिसांनी अव्हेरले असून सूर्यवंशी यांच्या मृत्यू...
‘महादेवी’ला परत पाठवण्यासाठी 48 तासांत सव्वा दोन लाख स्वाक्षरींचे पत्र राष्ट्रपतींकडे रवाना
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला परत पाठवण्यासाठी 48 तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी केलेले पत्रांचे...
नृसिंहवाडीत कृष्णेचे पाणी दत्त मंदिरातील ‘श्रीं’च्या पादुकावरून ओसरले; दत्त मंदिर दर्शनासाठी खुले
गेले चार दिवस पावसाने दिलेली उघडीप, विविध धरणांतून पूर्णतः बंद झालेला विसर्ग, यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णेचा पूर झपाटय़ाने ओसरत आहे. पूर ओसरू लागल्याने श्रीक्षेत्र...
अक्क्लकोटमधील अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा; 49 गाळे हटविले, 41जणांनी स्वतःच अतिक्रमण काढले
अक्कलकोट नगरपालिकेने आज मोठय़ा बंदोबस्तामध्ये अतिक्रमणांवर हातोडा टाकला. 4 जेसीबी, 2 पोकलेन, 4 हायवा, 14 टॅक्टर, 90 कर्मचारी आणि 125 पोलीस, 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या...
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची मुलीसह तलावात आत्महत्या
पतीच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्यात गेलेल्या पत्नीने मुलीसह शेताजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 1 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पारनेरजवळील कन्हेर ओहळ शिवारात...
माणमधील माळीखोरा-पळशी रस्त्याची दुरवस्था
माण तालुक्यातील पळशीतील माळीखोरा ते पळशी रस्त्याची गेल्या दहा वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत अवघड...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 2 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य - प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य - साथीच्या रोगापासून बचाव...
दक्षिणेत भाजपला धक्का! पनीरसेल्वम NDA तून बाहेर, CM स्टॅलीन यांच्यासोबतच्या मॉर्निंग वॉकनंतर घेतला निर्णय
दक्षिण हिंदुस्थानात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ओपीएस म्हणून ओळखले जाणारे एआयएडीएमकेचे बहिष्कृत नेते ओ. पनीरसेल्वम यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय...
संघाचा संबंध नाही; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालावर सरसंघचालकांची प्रतिक्रिया
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा 17 वर्षांनी निकाल लागला. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जणांचा मृत्यू झाला. 100 नागरिक...
ट्रम्प यांनी सत्य सांगितले, भाजपने अदानीसाठी देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेली; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगभरात सध्या अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा मुद्दा गाजत आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवरही 25 टक्के टॅरिफ आणि पेनल्टी लावली आहे. त्यानंतर ट्रम्प...
संगमेश्वरच्या फुणगुस येथे वळणावर ट्रक दरीत कोसळला; गुगल मॅपने पुन्हा घात, 15 दिवसात तिसरा...
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस येथील अवघड वळणावर पुन्हा त्याच ठिकाणी गुरुवारी सकाळी 10 वाजता दुसरा अपघात झाला आहे. गोव्याहून वसईकडे जाताना गुगल मॅपद्वारे फुणगुसमार्गे हा...
ऑपरेशन यशस्वी झाले, पण रुग्णाचा मृत्यू झाला; BRS आमदारांच्या पक्षांतराच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे परखड...
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तेलंगणा विधानसभेतील आमदारांच्या पक्षांतर बंदीबाबत परखडपणे भाष्य केले. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 2023 मध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस) मधून काँग्रेसमध्ये गेलेल्या 10...
मला कॉपी करू दे, अन्यथा हातपाय तोडून टाकीन; भाजपच्या माजी खासदाराने मित्राला दिली होती...
उत्तर प्रदेशातील कैसरंगज येथील भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंग यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. मी...
अमेरिकेत F-35 लढाऊ विमान कोसळले; पॅराशूटने उडी मारल्याने पायलट थोडक्यात बचावला
अमेरिकेत नौदलाचे F-35 लढाऊ विमान अमेरिकेत दुर्घटनाग्रस्त झाले आहे. नौदलाचे F-35 लढाऊ विमान बुधवारी (अमेरिकन वेळेनुसार) अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोसळले. हे लढाऊ विमान लेमूर येथील...
ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब फुटला, शेअर बाजार हादरला; सेन्सेक्स 350, निफ्टी 150 अकांनी घसरला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसून आला. प्री मार्केट सेशनपासूनच बाजारात मोठी घसरण...
हैदराबाद शाळेत नर्सरीसाठी तब्बल 2.5 लाख रुपये फी! फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियातून संताप...
हैदराबाद येथील एका शाळेत नर्सरीसाठी तब्बल 2.5 लाख रुपयांची फी आकारण्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरील अनेक नेटकऱ्यांनी याविरोधात संतपा व्यक्त केला आहे. शिक्षणाची...
साईबाबांवरील वक्तव्याचा वाद चिघळला; शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण झालेला वाद आता गंभीर...
शनिभक्तांची फसवणूक करून दोन कर्मचारी झाले करोडपती; शनी शिंगणापूर बनावट अॅप प्रकरण
शनिशिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट ऍप प्रकरणाच्या चौकशीतून खळबळजनक माहिती समोर आली आहे. ऍपच्या माध्यमातून शनिभक्तांची फसवणूक करून तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम शनैश्वर संस्थानच्या...
तिरुपती देवस्थानकडून विशेष दर्शनासाठी नवीन वेळा जाहीर; भाविकांचा वाचणार वेळ
श्री वेंकटेश्वरस्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणारे तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्ड 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत प्रायोगिक तत्वावर श्रीवानी ऑफलाइन दर्शनासाठी म्हणजेच विशेष तिकिट धारकांसाठी...
शेअर ट्रेडिंगमध्ये 40 लाखांची फसवणूक; गुजरातमधील चार आरोपींना अटक
आयसी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए-5 या व्हॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची 40 लाख रुपयांची फसवणूक...