सामना ऑनलाईन
2782 लेख
0 प्रतिक्रिया
सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड
सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड दिसून येतोय. या वर्षी सौदीत 11 हजार कुटुंबांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले. नॅशनल फोस्टर केअर असोसिएशन आणि अल-विदाद...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 12 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस कुटुंबियांसोबत सुखात जाणार आहे
आरोग्य - पोटाचे विकार...
देश- विदेश – सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ
सोने आणि चांदीच्या दरात मंगळवारी पुन्हा वाढ झाली आहे. 24 पॅरेट सोन्याचा भावात 1 हजार 706 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदी 2 हजार...
मुद्दा – वाढती सायबर फसवणूक; एक चिंतेचा विषय
>> मच्छिंद्र ऐनापुरे
भारत डिजिटल युगात झपाटय़ाने पुढे जात असताना, सायबर फसवणुकीच्या घटनांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 2024 मध्ये भारतात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 206...
लेख – उन्हाच्या तासांमध्ये होणारी घट
>> प्रा. विजया पंडित
तापमानवाढीमुळे अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असतानाच आता एका नव्या अभ्यासानुसार भारतासह काही देशांमध्ये उन्हाचे तास कमी होत असल्याचे समोर...
सामना अग्रलेख – दिल्ली हादरली; गृहमंत्र्यांचे अपयश
स्वतःला सरदार पटेल यांच्या रूपात पाहणारे अमित शहा हे आतापर्यंतचे सगळ्यात कमजोर आणि बकवास गृहमंत्री आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर 26 महिलांचे कुंकू पुसले जाते, त्यांच्या...
दापोलीत धनशक्तीचा जनशक्ती पराभव करणार; भास्कर जाधव यांचा विश्वास
आपण गेली ४३ वर्षं झाली राजकारणात आहोत. अगदी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती , जिल्हा परिषद , विधानसभा, विधान परिषद , लोकसभा , राज्यसभा, सहकार आदी...
…तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू! SIR बाबत सर्वोच्च न्यायालयाचे मत, निवडणूक आयोगाकडून मागवले उत्तर
तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षणाला (SIR) आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडून (EC) उत्तर मागवले आहे. याबाबतच्या याचिका द्रमुक,...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; प्रस्थापितांना धक्का!
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे...
दिल्लीतील स्फोटाची घटना निषेधार्ह; जगभरातून शोक व्यक्त
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाने देश हादरुन गेला आहे. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर...
चंद्रपूर महानगरपालिकेच्या 17 प्रभागांसाठी 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर; 50 टक्के जागा महिलांसाठी...
राज्यात आगामी काळात महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. त्याची रणधुमाळी सुरू झाली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या एकूण 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी मंगळवारी शहरातील...
ठाण्यात महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये 66 जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांची धाकधूक वाढली
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी राम गणेश गडकरी रंगायतन येथे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 131 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी...
17 वर्षांनंतर टोलचे नियम बदलणार; नीती आयोग आणि आयआयटी दिल्ली ठरवणार नवीन दर
केंद्र सरकार टोल करवसुलीच्या नियमांत बदल करण्याची तयारी करत आहे. टोलचे दर निर्धारित करण्यासाठी नव्या पद्धतीने अभ्यास करण्यास केंद्राने नीती आयोगाला सांगितले आहे. 17...
10 सेकंदांत तिकीट गायब; सॉफ्टवेअर प्रोग्राम्स ब्रह्मोस, टेस्लावरून रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंगचा घोटाळा
ब्रह्मोस, टेस्ला आणि अॅव्हेंजर्सवरून होत असलेला रेल्वेच्या तिकीट बुकिंगचा मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. या यंत्रणांवरून अवघ्या 10 सेकंदांत तिकीट गायब होत आहेत. एकीकडे...
तिरुपती मंदिराची 250 कोटींची फसवणूक; कंत्राटदाराने पाच वर्षांत 68 लाख किलो बनावट तूप पुरवले
देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भात मोठा फसवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. सीबीआयच्या तपासात आढळलंय...
लेखक सलमान रश्दी यांचा अमेरिकेत सन्मान
प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना अमेरिकेतील ओहायोमध्ये आयोजित ‘डेटन लिटरेरी पीस प्राइज समारंभात’ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अशा लेखकांना दिला...
नवे आधार अॅप लाँच, घरबसल्या नाव, पत्ता बदलता येणार; जुने एमआधार बंद होणार, इंटरनेटविना...
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने एक नवीन अॅप लाँच केले आहे, अशी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देण्यात आली आहे. या नव्या अॅपमुळे...
भाजपने हेलिकॉप्टरवर खर्च केले 30 कोटी रुपये; बिहार निवडणुकीत हवाहवाई प्रचार, नेत्यांची 1200 तास...
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा प्रचार थंडावला आहे. उद्या 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या दोन टप्प्यांच्या मतदानासाठी भाजप, राष्ट्रीय जनता...
केरळमध्ये स्थानिक निवडणुका दोन टप्प्यांत
केरळ राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी स्थानिक निवडणुकीची घोषणा केली. राज्यात 9 आणि 11 डिसेंबरला दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथित्ता,...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 11 नोव्हेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस घरातील कामे वाढणार आहेत
आरोग्य - अपचनाचा त्रास...
दोन हिंदुस्थानी पर्यटकांचे मृतदेह नेपाळमध्ये आढळले
20 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या दोन हिंदुस्थानी पर्यटकांचे मृतदेह नेपाळच्या मनांग जिह्यात आढळले. आठवडय़ापासून शोधमोहीम सुरू असल्यानंतर बर्फात दबलेले हे मृतदेह सापडले, असे सुरक्षा अधिकाऱ्याने...
तीन दिवसांनंतर शेअर बाजार सावरला
हिंदुस्थानी शेअर बाजारात सलग तीन दिवस घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजार वधारला. सेन्सेक्स 319 अंकांनी वधारला, तर निफ्टी 82 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.8 टक्क्यांची...
मुद्दा – डहाणू विभागातील रेल्वे समस्या
>> दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था
मध्यंतरी केळवे रोड स्थानकाजवळ घडलेली घटना ही केवळ एका गाडीपुरती मर्यादित नव्हती, ती आपत्कालीन व्यवस्थापनातील गंभीर...
निर्यातीचे नवे ‘इलेक्ट्रॉनिक्स’
>> सीए संतोष घारे
गेल्या काही दशकांपासून भारताच्या निर्यात अर्थव्यवस्थेचा कणा तेल व पेट्रोलियम उत्पादनांवर आधारलेला होता, पण आता या कहाणीचा चेहरामोहरा बदलत आहे. इलेक्ट्रॉनिक्स...
सामना अग्रलेख – शेतकरी कर्जमाफी; विखे यांचा विखार!
राज्यातील सत्ताधारी फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 1800 कोटींची जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात. तेच उपमुख्यमंत्री ‘सर्व फुकटात आणि सारखे माफ कसे होणार?’ अशा...
दिल्लीतील स्फोटाच्या दुर्घटनेनंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया, म्हणाले की…
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट धक्कादायक; आदित्य ठाकरे यांच्याकडून खेद व्यक्त
नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ...
ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोपडा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
ज्येष्ठ अभिनेते आणि प्रभावी खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या प्रेम चोपडा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे प्रेम चोपडा यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारापासून सुरुवात झाली आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास...
दापोलीत करवाढीचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी गुंडाळला; शिवसेनेच्या दणक्याचा परिणाम
दापोली नगर पंचायतीच्या विशेष सभेत करवाढीचा विषय चांगलाच गाजला. पाणीपट्टीसह विविध कर वाढविण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी मांडताच शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी त्याला कडाडून...





















































































