ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2140 लेख 0 प्रतिक्रिया

नाटे येथील व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक

राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सात दुकाने जळून खाक झाली आहेत. व्यापाऱ्यांचे सुमारे 60 लाख रूपयांहून...

बळीराजाची परवड! शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडेना; शेतकऱ्याने स्वतःलाच जुंपले औताला…

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहवून डोळे पाणवतात. दुष्काळ, अवकाळी यांच्याशी मुकाबला करत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर आता स्वतःलाच औताला जुंपण्याची वेळ आली आहे. सोयाबीन,...

महाराष्ट्रात सक्तीने हिंदी भाषा लादणे खपवून घेतले जाणार नाही; आदित्य ठाकरे यांचा इशारा

शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची रविवारी दुपारी आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात आली. या आंदोलनातून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ दिसून आली. या...

आता आरपारची लढाई, 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार; मनोज जरांगे यांची घोषणा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. आता आगामी आंदोलन मुंबईतच होणार असल्याचे...

हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत आम्ही हा विषय संपवला; उद्धव ठाकरे यांची परखड भूमिका

शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची रविवारी दुपारी आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात आली. या आंदोलनातून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ दिसून आली. या...

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; 477 ड्रोन आणि 60 क्षेपणास्त्रांनी मोठे नुकसान

रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. तीन वर्षांपासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धात रशियाने केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या...

Chandrapur News – 108 एम्बुलन्सला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

चंद्रपूरमध्ये रुग्णाला नेत असताना 108 एम्बुलन्सला अचानक आग लागली. या आगीमुळे एम्बुलन्समधील सिलेंडर फुटले आणि आगीने रौद्ररुप धारण केले. ही घटना नागभीड - नागपूर...

FIR-FIR खेळण्यासाठी दिल्लीतील जनतेने तुम्हाला निवडलेले नाही; केजरीवाल यांनी भाजपला फटकारले

जनतेची कामे करण्याऐवजी भाजप दिल्लीत FIR-FIR चा खेळ खेळत आहे. तुम्ही 25 वर्षांनी सत्तेत परतला आहात. जनतेने तुम्हाला एफआयआर नोंदवण्यासाठी निवडून दिलेले नाही. मनीष...

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर; आठवड्याभरात दर 5000 रुपयांनी घसरले

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत होती. तसेच सोने त्याच्या आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर पोहचले होते. अमेरिकेच्या अधअयक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून सोन्याच्या दरात...

मल्टिवर्स – द रिअल स्टील

>> डॉ.  स्ट्रेंज दोन वेगवान, ताकदवान, हुशार रोबोट एकमेकांशी लढताना पाहण्यात जो थरार आहे तो अंगावर रोमांच उभे करतो. तंत्रज्ञानाच्या जोडीला बाप बेट्यात फुलत जाणारे...

साय-फाय – बातमी नको, पण AI आवर

>> प्रसाद ताम्हनकर काही दिवसांपूर्वी अहमदाबाद इथे अत्यंत दुर्दैवी अशी विमान दुर्घटना घडली. अशा दुर्दैवी घटनेचा वापरदेखील काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी स्वतःची फॅन फोलोइंग वाढवण्यासाठी...

भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर

>> वर्षा चोपडे आज जे महाबलीपूरम शहर आहे तेच शहर बळीराजाची राजधानी होती. या भागात पूर्वी घनदाट जंगल असावे. बाजूला कोचीन युनिव्हर्सिटी आहे. आजूबाजूला घरेही...

सिनेविश्व – आम्ही वेगळे झालोय…

>> दिलीप ठाकूर सनेमावाल्यांच्या संसारातील धुसफुस गॉसिप्स मॅगझिनमधून समजायची आणि आज ते स्वतःच सोशल मीडियातून सांगतात की, आम्ही वेगळे झालो बरं का? हे ऐकणे/ वाचणे...

खाऊगल्ली – भटक्या मुंबईकरांचा खादाड कट्टा

>> संजीव साबडे जिप्सी म्हटलं की, अनेकांना ते काहीसं महाग व मोठं वाटणारं चायनीज रेस्टॉरंट आठवेल. ते तर  उत्तम आहेच. पण त्याच्या अगदी बाजूलाच रोज...

मागे वळून पाहताना – सिनेमे बनावेत, प्रोजेक्ट नाही

>> पूजा सामंत यंदाच्या मार्च महिन्यात ‘ज्युली’ या चित्रपटाला 50 वर्षे पूर्ण झाली. या प्रेमकथेने संपूर्ण देशात उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले होते. ख्रिस्ती नायिका...

सीतास्वरुपा – आंतरिक लढाई

>> वृषाली साठे ध्यानात असताना पार्वती माता सीतेला सांगते की, ‘‘महादेवाने त्यांचा एक अंश पृथ्वीवर रामाच्या कार्यासाठी पाठवला आहे. त्याचे नाव हनुमान! तो तुला लवकरच...

पाकिस्तानच्या लष्करी ताफ्यावर आत्मघाती हल्ला; 13 सैनिकांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 सैनिकांचा मृत्यू झाला. तर 10 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर वझिरीस्तानच्या वायव्य जिल्ह्यातून लष्करी...

अहमदाबाद दुर्घटनेनंतर जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल; AISATS ने 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केले बडतर्फ

अहमदाबाद विमान अपघातानंतर काही दिवसांनी AISATS च्या ऑफिसमध्ये झालेल्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेबाबत एअर इंडिया SATS सर्व्हिसेस (AISATS) ने दु:ख व्यक्त...
Iran refuses ceasefire talks under Israeli assault, says official

आमच्या क्षेपणास्त्रांचा वर्षाव होताच इस्रायल ‘डॅडीं’कडे पळाला! इराणचा नेत्यानाहूंना टोला

इराण-इस्रायल यांच्यातील युद्ध संपले असले तरी त्यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. आता इराणने पुन्हा एकदा इस्रायलला डिवचणारे विधान केले असून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना...

ठाण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर वसंतराव मोडक यांचे निधन

ठाण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर वसंतराव मोडक यांच शनिवारी पहाटे निधन झाले, ते 91 वर्षांचे होते. आपल्या सुमारे 65 वर्षांच्या छायाचित्रणाच्या कारकीर्दीत वसंतरावांनी ठाण्याचा...

अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलर्स देण्याचे वृत्त सपशेल खोटे आणि मूर्खपणाचे; ट्रम्प सोशल मीडियावर...

काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, ट्रम्प प्रशासन एका नवीन रणनीतीवर काम करत आहे आणि आता...

अमेरिकन मांसभक्षी माशांचा वसईकरांवर हल्ला; यलो जॅकेटची दहशत, गावकऱ्यांना डंख

अमेरिकन मांसभक्षी माशांनी सध्या वसईत अक्षरशः उच्छाद मांडला असून अनेक नागरिकांवर जोरदार हल्ला केला आहे. यलो जॅकेट प्रजातीच्या या माशांच्या दहशतीबाबत काही नागरिकांनी वनविभाग...

कल्याणच्या साई इंग्लिश स्कूलची मोगलाई भरमसाट फी, डोनेशन, शिक्षकांचे लज्जास्पद वर्तन; मनमानीविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन

कल्याण पूर्व येथील साई इंग्लिश स्कूल शाळेमध्ये गैरप्रकार व बेशिस्त कारभार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी शाळेबाहेर...

कत्तलीसाठी मेट्रोच्या कंत्राटदाराने झाडांचा बनवला बोगस ‘जन्म दाखला’; वय वर्षे चार सांगून 15 वर्षांच्या...

पर्यावरणप्रेमींचा आवाज दाबून भाईंदर पश्चिमेत मेट्रो कारशेडसाठी तब्बल १२ हजार ४०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र एमएमआरडीएच्या कंत्राटदाराने पैसे वाचवण्यासाठी झाडांच्या सर्वेक्षण अहवालात...

उरणमधील बेकायदा इमारतीवरील टांगती तलवार दूर; 82 कुटुंबांना ‘चिंतामणी’ पावला

उरणच्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी इमारतीमधील 82 कुटुंबांना आज खरंच 'चिंतामणी' पावला. या अनधिकृत इमारतीवर सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक पूर्ण तयारीने आले होते. या कारवाईला...

बदलापुरात शिवसेनेच्या नव्या शाखेचे तोरण; लोकाभिमुख कामांचा झंझावात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बदलापूर शहरात नव्या शाखेचे तोरण बांधले आहे. त्या माध्यमातून लोकाभिमुख कामांचा झंझावात निर्माण केला असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा...
sunk_drawn

बोईसरमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू; भरावासाठी खोदलेला खड्डा ठरला काळ

बोईसर काटकर गावाच्या हद्दीतील हनुमाननगर येथे बिल्डरने इमारतीचा भराव करण्यासाठी बेकायदेशीर खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस घारातील कामाचा व्याप वाढणार आहे आरोग्य - अपचनाचा...

पुन्हा गलवान नको! राजनाथ सिंह यांनी चीनला सुचवला 4 कलमी फॉर्म्युला

एससीओ शिखर परिषदेसाठी चीनला गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या चिनी समकक्षांसोबत द्विपक्षीय बैठक घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत...

इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला

इराण-इस्रायल युद्ध संपले असून दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणमधून गायब झालेल्या 400 किलो समृद्ध युरेनियममुळे आता हा संघर्ष वाढत आहे. इराणने...

संबंधित बातम्या