ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2140 लेख 0 प्रतिक्रिया
jagannath-puri-rath-yatra

जगन्नाथ रथयात्रेचा मार्ग सोन्याच्या झाडूने का स्वच्छ करतात? जाणून घ्या काय आहे पौराणिक मान्यता

जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा शुक्रवारपासून सुरू होत आहे. या रथयात्रेसाठी देश-परदेशातून अनेक भाविक येतात. सुभद्रा, जगन्नाथ आणि बलभद्र यांची नगरप्रदक्षिणेलाच रथयात्रा म्हटले जाते. रथयात्रेपूर्वी यात्रा...

हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी; अंबादास दानवे यांनी...

राज्यातील वीजग्राहकांसाठी वीजदर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी असून ही हातचलाखी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...

महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या आणि भाषेच्या लढ्याचे नेतृत्व ठाकरेच करतील; संजय राऊत यांचा विश्वास

महाराष्ट्रात त्रिसुत्री भाषा धोरणाच्या नावाखाली शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची करून राज्यातील लहान मुलांवर हिंदी लादली जात आहे. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि...

युद्ध संपले पण संघर्ष शिगेला, गायब झालेले युरेनियम इराणला आमच्याकडे सोपवावे लागेलच; अमेरिकेचा इशारा

इराण -इस्रायल यांच्यातील युद्ध संपले असेल तरी या दोन देशांमधील तणाव आणि संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणच्या फोर्डोमधून गायब झालेल्या 400 किलो समृद्ध...

लोकलमधून उडी मारून तरुणाची आत्महत्या

नेरळ स्थानकातून मुंबई दिशेला निघालेल्या लोकलमधून उडी मारून एका १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. महादेव चौधरी असे तरुणाचे नाव आहे. महादेव चौधरी हा...

नवी मुंबईला भीती बाहेरच्या चोरट्यांपासून ऑक्सिजन चोरला, औषधे चोरली, पाणीही चोरले; गणेश नाईकांचा रोख...

नवी मुंबई शहराचे वैरी हे नवी मुंबई शहरातील नाहीत तर बाहेरील चोर आहेत. या चोरांनी कोरोनाकाळात नवी मुंबईतील ऑक्सिजन चोरला, औषधे चोरली, पाणीही चोरले....

पालिका निवडणुका जिंकायच्याच; शिवसैनिकांनो कामाला लागा! शिवसेना नेते सुभाष देसाई यांचे आवाहन

महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जिंकायच्याच या जिद्दीने शिवसैनिकांनो, कामाला लागा असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते...

‘अलमट्टी’, ‘हिप्परगी’तील पाणीसाठ्याने कोल्हापूर, सांगली जिल्हा धोक्यात; कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा

केंद्रीय जल आयोगाच्या नियमाकडे सपशेल दुर्लक्ष करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळे कोल्हापूरसह सांगली जिह्यावर पुराचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. अलमट्टीसह हिप्परगी धरणामध्ये...

इटलीच्या फॅशन शोमध्ये झळकली कोल्हापुरी चप्पल; ‘प्रादा’ने केली चप्पलची कॉपी, कारागिरांसह कोल्हापूरकरांचा संताप

इटली येथील मिलान शहरात झालेल्या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्ये सहभागी मॉडेलनी लाखाच्या घरात किंमत असलेल्या कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक केला. या चपलेवर एका परदेशी...

सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर छत्रपती...

सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते, कोल्हापूरचे भाग्यविधाते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांना जिह्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांतून अभिवादन करण्यात आले. कसबा...

ऐतिहासिक ठेवा असलेल्या शाहूकालीन व शहराच्या ऐतिहासिक जागा लाटणाऱ्यांविरोधात शिवसेनेची निदर्शने

सत्ता आणि पैशांच्या जोरावर ऐतिहासिक ठेवा असलेल्या शाहूकालीन व शहराच्या मोक्याच्या जागा हडप करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जनआंदोलन पुकारले आहे. या...

एसटीच्या चाकाखाली चिरडून कॉलेज तरुणीचा मृत्यू

सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर एसटी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास...

दुष्काळी जनतेला पाण्यासाठी लढा अद्याप थांबलेला नाही; शेटफळेतील पाणी संघर्ष परिषदेत नव्या लढ्याचा निर्धार

दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी तीन दशके अखंड चालणारी पाणी संघर्ष चळवळ शेवटच्या घटकाला पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा देत शेटफळे (ता. आटपाडी) येथे...

पत्नीचा खून, दोन मुलांना घेऊन पती पसार

कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नी शिलवंती पिंटू पाटील (वय 30, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा डोक्यात बांबूने वार करून खून केला. गुरुवारी...

रेशनच्या 400 पोती तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; जामखेड-करमाळा मार्गावर छापा

रेशनिंगचा तांदूळ काळय़ा बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ट्रकमधून 400 गोण्या तांदळासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त...

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50 टक्के रक्कम देण्यास परवानगी; राजेंद्र चोपडा यांची माहिती

नगर अर्बन को-ऑप. मल्टिस्टेट बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेत 5 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या सुमारे 1900 हून अधिक ठेवीदारांना 50 टक्के...

ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार; जोर्वे ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा आमरण उपोषण करणार

मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतवर विखे गटाची सत्ता असून, आतापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली दिली गेली आहे. मात्र, या वस्तू गावात आलेल्या नाहीत....

कराड शहरामधील 67 इमारती धोकादायक स्थितीत; नगरपालिकेच्या नोटिशांकडे दुर्लक्ष

कराड शहरातील 67 इमारती सध्या धोकादायक स्थितीत असून, त्यांचे मालक इमारती उतरवण्याच्या नोटिसांकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहेत. 40 वर्षांपूर्वी दगड, माती, लाकडापासून बांधलेल्या इमारतींची...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 27 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस कुटुंबियांसोबत मजेत जाणार आहे आरोग्य - पोटाचे विकार...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 26 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे आरोग्य - प्रवासात प्रकृतीची काळजी...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस मानसन्मानाचा ठरणार आहे आरोग्य - दगदग वाढणार आहे आर्थिक...

Iran-Israel War – इराणमधून 400 किलो युरेनियम गायब; अमेरिकेच्या दाव्याने जगाची चिंता वाढली

इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याने जगावरील महायुद्धाचे सावट दूर झाले आहे. मात्र, अमेरिकेने केलेल्या एका दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या युद्धाच्या कालावधीत...

वाढत्या महागाईत रेल्वेनेही दिला दणका; तिकीट दरांमध्ये केली वाढ

देशातील जनता सध्या वाढत्या महागाईत होरपळत आहे. आता त्यातच रेल्वेनेही जनतेला दणका देत तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. हे वाढीव दर 1 जुलैपासून लागू...

इराण-इस्रायल युद्धाचे गडद ढग ओसरले, सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या आजचे दर…

इराण-इस्रायल युद्धाचा जगावर परिणाम झाला होता. तसेच जगातील अनेक शेअर बाजार दबावाखाली व्यवहार करत होते. त्यातच सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुतंवणूकदार सोन्या-चांदीत गुंतवणूक करत...

फडणवीसांच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात 8 टक्के मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहे. या निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचे त्यांनी आकडेवारीवरून दाखवून दिले आहे....

चंद्रपुरात सैराट झाले वाळू माफिया; जप्त केलेला हायवा नेला पळवून,गुन्हे दाखल

राज्यभर नुकतेच वाळू घाटांचे लिलाव झाले. राज्यभर हे घाट राजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या दबंग व्यक्तींनी संगनमताने घेतले आहेत. घाटांचे लिलाव झाले. मात्र पावसाळा लागल्याने 10...

इराण इस्रायलमध्ये शस्त्रसंधी, शेअर बाजाराने साधली ‘सुवर्ण’संधी; घोडदौडीला पुन्हा सुरुवात

इराण- इस्रायल युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह देशातील शेअर बाजारही दबावाखाली होते. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रावर हल्ला केल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली...

न्यूझीलँडमध्ये आदिवासींकडून हिंदुस्थानविरोधात निदर्शने; ध्वजाचा अवमान, अराजक पसरण्याची शक्यता

न्यूझीलँडमध्ये किवी आणि माओरी आदिवासी जमातींनी द्वेषाचे तीव्र प्रदर्शन करत हिंदूंचे झेंडे जाळल्याने अराजकता पसरली आहे. द्वेषाच्या वाढत्या लाटेने अराजकतेचे संकट निर्माण होण्याची भीती...

वाहतूकमंत्री गडकरीच अडकले पुण्याच्या वाहतूककोंडीत

देशभरात हायवे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणणारे केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरीच पुण्यात वाहतूककोंडीमध्ये अडकले. गडकरी यांची गाडी पुढे जात नसल्याचे बघून पोलिसांनी वाहतूक...

देशाने एकजूट दाखवली, मात्र भाजपने लष्कराच्या शौर्याचे श्रेय लाटले; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर निशाणा

कर्नाटकातील रायचूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान...

संबंधित बातम्या