ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2139 लेख 0 प्रतिक्रिया

पुण्यात पालखी सोहळ्यावेळी 5 लाख वारकरी मुक्कामी; पोलिसांकडून ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे पालखी मार्गावर माहिती संकलित

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांमध्ये गर्दीचे नियंत्रण, व्यवस्थापन करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा प्रथमच 'एआय' तंत्रज्ञानाचा (आर्टिफिशियल...

पुणे महापालिकेचे विभाजन हवेच! सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

पुणे क्षेत्रफळाने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका असा नावलौकिक पुणे महापालिकेचा आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणाचा ताण महापालिका प्रशासनाला सोसत नाही. समाविष्ट गावांची अवस्था अत्यंत बिकट...

दशहरी, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला

केशरी-पिवळसर गर, लांबट-गोल आकार, चवीला गोड असलेल्या दशहरी, लंगडा, चौसा आंब्यांचा हंगाम बहरला आहे. उत्तर प्रदेशातून या आंब्यांची आवक वाढली असून, या आंब्यांनाही चांगली...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवसात आर्थिक लाभाचे योग आहेत आरोग्य - मन प्रसन्न...

ट्रम्प यांना नोबेल देण्यासाठी कौतुकसुमने उधळली! अमेरिकेची मेजवानी झोडणाऱ्या असीम मुनीरला पाकिस्तानींनीच झोडपले

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान फिल्ड मार्शल असीम मुनीर हे देशाचे नायक आहेत, असे भासवत होते. व्हाईट हाऊसकडून त्यांना विशेष आमंत्रण मिळाले होते. तेथे त्यांनी शाही...

स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा भगवा फडकवा; विनायक राऊत यांचे चिपळूणमध्ये आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण दौऱ्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा...
tehran trump

विनाशाचे तांडव! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या अण्वस्त्र केंद्रांच्या स्थितीची ट्रम्प यांनी दिली माहिती

डोंगरावरचे खडक कोसळले...अण्वस्त्र केंद्राचे छप्पर खड्ड्यात गेले...अण्वस्त्रनिर्मितीचे नामोनिशाण मिटवले...यालाच म्हणतात विनाशाचे तांडव, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या उद्ध्वस्त केलेल्या अण्वस्त्र केंद्रांचे...

पक्ष फोडण्यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांनीच भय आणि भ्रष्टाचारनिर्मिती केली; संजय राऊत यांचा हल्लाबोल

भय आणि भ्रष्टाचार हाच भाजपचा मंत्र असून त्यांनी राज्यात शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी याचा वापर केला. मोदी, शहा, फडणवीस यांनी...

महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्राचे आणि मुंबईचे मराठीपण संपवण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रावर हिंदी लादून मुंबई कोणाच्यातरी घशात घालत मराठी माणसाला हद्दपार करण्याचे कारस्थान सुरू आहे,...

जिंकू किंवा मरू….मात्र आता ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबणार नाही; नेत्यानाहू यांची घोषणा

इराण-इस्रायल युद्धाची तीव्रता वाढत असतानाच त्यात अमेरिकेनेही उडी घेतल्याने संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. या युद्धात इस्रायल किंवा इराण कोणीही माघार घ्यायला तयरा नसल्याने...

इराण इस्रायल युद्धाच्या काळ्या ढगात ‘होर्मुझ’वर संक्रात येण्याची शक्यता; तेल आयातीसाठी हिंदुस्थानने घेतला मोठा...

इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता तीव्र होत आहे. आता या युद्धात अमेरिकाही उतरल्याने जगभरात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेनेही इराणच्या तीन महत्त्वाच्या अण्वस्त्र...

महाराष्ट्रात परिवर्तनाची मोठी लाट, चोरांचे दिवस लवकरच संपतील; सुभाष देसाई यांचा विश्वास

एकेकाळी देशात रुबाबदार प्रदेश म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राचे आता सर्वत्र हासे सुरू झाले आहे. येथील राजकारणी पळून गेले आणि त्यांनी चोरून सरकार स्थापन केले,...

धक्कादायक… भाईंदरमध्ये 163 बालके कुपोषित; नऊ मुले ‘सॅम’ तर 152 मुले ‘मॅम’ गटात

>> इरबा कोनापुरे मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर शहरात कुपोषणाने फास आवळला आहे. मीरा-भाईंदरमधील तब्बल 163 बालके कुपोषित असून त्यातील नऊ मुले अतितीव्र कुपोषित...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती - चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस - आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे आरोग्य - मन उत्साही राहणार...

जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचाराची खोली 800 कोटींनी वाढली; अधिकाऱ्यांच्या घरांवर सीबीआयच्या धाडी

जेएनपीएच्या समुद्र चॅनलची खोली वाढवण्यासाठी दोन टप्प्यांत झालेल्या कामात सुमारे 800 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करून जेएनपीए आणि ठेकेदार...

बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला बी प्लस मानांकन

तळोजा येथील कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजला नॅक समितीने बी प्लस मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे पैलू,...

मुख्यमंत्री.. दिलेला शब्द पाळा नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल; कल्याण-डोंबिवलीच्या ‘त्या’ 65 इमारतींमधील...

कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या साडेसहा हजार कुटुंबांना ऐन पावसाळ्यात घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पालिका प्रशासनाने बजावल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारती तोडण्यात...

‘टीएमसी’तील आकांची पळापळ सुरू; मुंब्य्रातील बेकायदा इमारतींना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी

मुंब्य्राच्या खान कंपाऊंडमधील 17 बेकायदा इमारतींना अभय देणाऱ्या ठाणे पालिका अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी सुरू झाली आहे. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून झाडाझडती घेण्यात येत असल्याने पालिकेचे...

राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरुच; पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारल्याने राज्यात पुन्हा उकाडा जाणवू लागला होता. आता राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे याआठवड्यात राज्यात पावसाचा जोर...

कल्याण पश्चिम खडकपाडा येथे खोदकामादरम्यान मुख्य जलवाहिनी डॅमेज; लाखो लिटर पाणी वाया

कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा सर्कल येथून केडीएमसीची 700 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे. मात्र भूमिगत केबलच्या खोदकामादरम्यान ती डॅमेज झाल्याने त्याठिकाणी पाण्याचा मोठा फवारा उडत...

आखाती देशातील अमेरिकेचे हवाई तळ उद्ध्वस्त करण्याची इराणची तयारी? जागतिक तणाव वाढणार

इस्रायल- इराण युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांची इराणने पुष्टी केली आहे. तसेच अमेरिकेच्या हल्ल्यांना आम्ही जुमानत नाही, आम्ही...

इराण-इस्रायल युद्धात अमेरिका उतरल्याने जागतिक शांततेला धोका; अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेने आता इस्रायल आणि इराणमधील युद्धात प्रवेश केला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रे फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान यांना लक्ष्य केले. इस्रायलने अमेरिकेच्या या...

इतिहास घडवणारा धाडसी निर्णय, शक्तीनेच शांतता प्रस्थापित होते; अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यांनंतर नेत्यानाहू गरजले

अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या अण्विक तळांवर बॉम्बहल्ला टाकल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास घडवणारा हा धाडसी निर्णय असून आधी शक्ती...

संगमेश्वरमध्ये खताचा तुटवडा; शेतकरी हवालदिल

खरीप हंगामाच्या तोंडावर संगमेश्वर तालुक्यात खताच्या तुटवड्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत. खत विक्री केंद्रांवर पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अपुऱ्या खतावरच...

अमेरिकेच्या हल्ल्याला जुमानत नाही, अण्वस्त्र कार्यक्रम सुरुच ठेवणार; इराणच्या भूमिकेमुळे युद्धाचा भडका उडणार

इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
tehran trump

आता शांततेची वेळ आहे, इराणने युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ; ट्रम्प यांचा इशारा

इस्रायल- इराण युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. यात फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या आण्विक...

शेतकऱ्यांना कोवळ्या पिकांची चिंता; पावसाने दडी मारली

मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या प्रारंभी कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी आटोपली. काळ्याभोर शिवारात काही हिरवीगार पावसाने मोडं देखील उगवली. पण गेल्या...

जंगल बुक – नीरवतेचा नाद

>> अमोल हेंद्रे मसाईमाराचा दौरा अविस्मरणीय ठरला. तिकडच्या जंगलात एकदा तीन चित्त्यांनी कमाल केली. ते डुकरांच्या कळपावर नजर ठेवून होते. त्या डुकरांनी अचानक धावायला सुरुवात...

वेबसीरिज – मुली पटवण्याचे क्लासेस

>> तरंग वैद्य एक वेगळा विषय, काहीशा विनोदी पद्धतीने हाताळला आहे, जो खेळकर आणि खोडकर दोन्ही आहे. त्यामुळे निश्चितच आपलं मनोरंजन करेल, तर `प्यार का...

साय-फाय – ओशन डार्कनिंग

>> प्रसाद ताम्हनकर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71 टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. यामध्ये पाच मुख्य महासागर आहेत, अटलांटिक, पॅसिफिक, हिंद, आर्टिक्ट आणि अंटार्क्टिक. मात्र आता...

संबंधित बातम्या