सामना ऑनलाईन
2781 लेख
0 प्रतिक्रिया
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 25 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र षष्ठ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य - मन निराश...
कोयना जलाशयातील वाहतूक होणार सुसाट; इंधन, दुरुस्ती, पगारासाठी 78 लाखांचा निधी मंजूर
कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागातील जलवाहतुकीसाठी मागील काही काळापासून लॉँच व बार्ज यांच्या देखभाल-दुरुस्ती व इंधनावरील खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाची मागणी प्रलंबित होती....
पुरातन घोडेपीर दर्ग्याची तोडफोड; अहिल्यानगर शहरात तणाव, तिघांना घेतले ताब्यात
अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागातील पटवर्धन चौक ते गांधी मैदान या रस्त्यावर असलेल्या ऐतिहासिक घोडेपीर दर्ग्याची पहाटे अज्ञातांनी तोडफोड केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला 20 वर्षे कारावास
एका अल्पकयीन मुलीकर अत्याचार केल्याप्रकरणी काई येथील अतिरिक्त जिल्हा क सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी एका तरुणाला 20 कर्षे सश्रम काराकासाची शिक्षा ठोठाकली.
या...
मुंबई विभाग क्रमांक ९ मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्रमांक ९ मधील शिवसेना पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, शाखा क्रमांक १७३ च्या शाखा संघटकपदी...
निवडक वेचक – संसद परिसरात दुसर्यांदा संशयित पकडला
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने शनिवारी संसद भवन परिसरात एका २० वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले. दोन दिवसात अशा दोन घटना घडल्या. दरम्यान, शुक्रवारी एका...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र पंचम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य - मन...
शेल्टर होम नाही, नसबंदी हाच योग्य उपाय आहे; भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
भटक्या कुत्र्यांची समस्या राजधानी दिल्लीसह देशभरात गंभीर होत आहे. दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना शहराबाहेर शेल्टर होममध्ये ठेवण्याचा निर्णय याआधी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, शुक्रवारी...
ट्रम्प यांच्या टॅरिफ गुंडगिरीविरोधात आम्ही हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे; चीनने अमेरिकेला फटकारले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने जगभरात अशांतता आणि अस्वस्थता आहे. तसेच यामुळे जगाचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल...
अमेरिका भूकंपाने हादरली; दक्षिण प्रांतात जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 8.0 तीव्रतेची नोंद
अमेरिका भूकंपाने हादरली असून दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.0 इतकी नोंदवण्यात आली आहे. यावरून या भूकंपाची तीव्रता...
चंद्रपुरात पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्याने संपवले जीवन; अतिवृष्टीने झालेले नुकसान असह्य
शेतात कीटकनाशक औषध प्राशन करून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अडेगांवात घडली. गणपत भाऊजी नागापुरे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे....
पाच लाखांवरील मालमत्ताकर थकबाकीदारांवर जप्ती; ६९९ मालमत्ताधारकांकडे ९६ कोटींची थकबाकी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ताकर थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी आतापासूनच जप्ती मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाखांपेक्षा अधिक थकबाकी...
सरकारच्या मराठीविरोधी धोरणांविरुद्ध एल्गार; पुण्यात रविवारी निर्धार परिषद
एकीकडे मराठीविरोधी सरकारी धोरणे आणि दुसरीकडे मराठी भाषिकांची अनास्था, यामुळे मराठीचे भवितव्य कात्रीत अडकले आहे. महाराष्ट्रात भाषा सल्लागार समिती, शिक्षण सुकाणू समिती अस्तित्वात असतानाही...
जुन्नर बाजार समितीवर हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अवास्तव दराने नारायणगाव येथे जमीन खरेदी केल्याप्रकरणी तसेच बाजार समितीतील सुरू असलेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज जुन्नर येथील शिवनेरीच्या पायथ्यापाशी...
सीसीटीव्ही बसवा; लाईट-लेझर शो टाळा ! गणेशोत्सवासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज १२८ मंडळांसोबत आढावा...
गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ध्वनिप्रदूषण वाढविणारे कर्णकर्कश ध्वनिक्षेपक व लाईट-लेझर शो टाळावेत, अशा स्पष्ट सूचना...
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 ऑगस्ट 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती - चंद्र चतुर्थ स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस - आजचा दिवस घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य...
जनता वसाहत टीडीआर प्रक्रियेला स्थगिती; राज्याच्या गृहनिर्माण विभागाला उशिरा जाग
जनता वसाहत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तब्बल ७६३ कोटींचा टीडीआर घोटाळा होत असल्याचा आरोप चहूबाजूने झाल्यानंतर प्रकल्पासाठी अल्पावधीत टीडीआर देण्यास मान्यता देणाऱ्या गृहनिर्माण विभागाला उशिरा...
पुणे बाजार समितीत शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान; विभागवार खरेदी-विक्री सक्तीची करा, फेडरेशन फॉर अॅग्रोचे मुख्यमंत्र्यांना...
पुणे बाजार समितीच्या कांदा-बटाटा-लसूण विभागात कायद्याप्रमाणे विभागवार खरेदी-विक्री (ज्या त्या विभागात संबंधित शेतमालाची विक्री) करण्यात यावी. विभागवार कामकाज न झाल्याने शेतकऱ्यांचे दररोज कोट्यवधींचे नुकसान...
प्रभाग रचनेचे प्रारूप आज जाहीर होणार?
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा आराखडा महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केला आहे. नागरिकांच्या हरकती...
माणसांपेक्षा कबुतरे महत्त्वाची आहेत का? राज ठाकरे यांचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस...
उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल; इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रेड्डी यांच्यासोबत सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा नेते...
अमित शहा यांनी जो कायदा आणला आहे, तो अमित शहा आणि मोदींवरच उलटणार आहे;...
शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अमित शहा आणत असलेल्या नव्या कायद्याबाबत मत व्यक्त केले....
50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यात अमित शहा यांची सर्वाधिक बदनामी झाली; संजय राऊत यांचे...
शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सिडकोतील 50 हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्यावर परखड मत व्यक्त...
राज्यातील समस्येबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होत असेल, तर त्यात अयोग्य काय?...
शिवसेना (उद्धव बाळासहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबात चर्चा करण्याची गरज नाही....
घटस्फोट मंजूर करतोय, त्यामुळे अहंकार बाजूला ठेवा आणि मुलीचा नीट सांभाळ करा
तुम्हाला आता घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तुमच्यातील अहंकार बाजूला ठेवा आणि अल्पवयीन मुलीच्या भविष्याचा विचार करा, त्याचा नीट सांभाळ करा, अशा शब्दांत...
सवा कोटी रेशनकार्डधारकांना फटका, यादीतून नावे हटवणार; केंद्र सरकारचा निर्णय, अपात्र लोकांची यादी पाठवली
तब्बल 1 कोटी 17 लाख रेशनकार्डधारक अपात्र श्रेणीत येत असून त्यांची नावे हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने अपात्र...
खटल्याशिवाय एखाद्याला तुरुंगात डांबता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळली
एखाद्याला जलदगतीने खटला न चालवता विनाकारण तुरुंगात डांबता येणार नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आव्हान याचिका फेटाळून लावली. यूएपीए कायद्या अंतर्गत...
ज्याच्याकडे सुदर्शन, विजय त्याचाच! शिवसेनेचा रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा
‘‘उपराष्ट्रपती पदाची लढाई ही केवळ प्रतीकात्मक नाही. ती सत्य, न्याय आणि संविधानाच्या संरक्षणाची लढाई आहे. ही लढाई लढताना आकडय़ांच्या ताकदीवर जाण्याची गरज नाही. ताकद...
हे तर फसवे सरकार ! एकतानगरमधील नागरिकांचा रोष
दरवर्षी आमच्या भागातील इमारतीमध्ये पाणी शिरते. अनेकांचे लाखोंचे नुकसान होते. नेतेमंडळी येतात, आश्वासनाची खैरात करून जातात. मात्र, पुढे काहीच होत नाही. आज येथील रस्त्यांवर...
सिंहगड रोडवरील उड्डाणपूल सुरू करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन
सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनसुद्धा फक्त सत्ताधारी नेत्यांच्या उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या...