Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3209 लेख 0 प्रतिक्रिया

आता गद्दारांच्या खुर्चीला मशाल लावायची वेळ आली! उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण

हिंगोली मतदार संघातील सहाही ठिकाणी मी दौरा केलेला आहे. त्यावेळी काहीही ठरलेलं नव्हतं. मात्र आता आपला उमेदवार व आपली निशाणी मशाल ठरली आहे. ही...

लातूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारासह लोकप्रतिनिधीविरोधात संताप; गावा-गावात प्रचाराचे ताफे अडवले

लातूर लोकसभा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील बोरोळ आणि धनेगाव येथे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यात आला. तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे...

उद्धव ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; माजी खासदार शिवाजी कांबळे शिवसेनेत दाखल

लोकसभा निवडणुकींची धामधून आता शिगेला पोहचत आहे. देशात काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. अशा...

शेती झाली तोट्याची; मजूर, सालगडी मिळेनात, मशागतीचे दर वाढले

अहमदपूर तालुक्यात खरीप हंगाम कोरडा गेल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी पाणीच नसल्याने रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा पिकाने साथ दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची...

सुजय विखेंची संपत्ती 12 कोटींनी वाढली; निलेश लंकेंची मात्र 35 लाखांनी घटली

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आणि निलश लंके यांच्या मालमत्तेमध्ये कमालीचा फरक दिसून येत...

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गुंडांचे पॉलिटिकल प्रमोशन; किरण काळे यांचा प्रहार

महायुतीच्या उमेदवाराच्या फॉर्म भरण्यासाठीची झालेली रॅली आणि सभेवर तोफ डागत नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजपवर प्रहार केला आहे. महायुतीचे उमेदवार सुजय...

मोदींची हवा आता संपली, लोकसभेनंतर मिध्यांचेही अस्तित्व संपणार; संजय राऊत कडाडले

राज्यात महाविकास आघाडी आघाडीवर आहे. तसेच देशातही इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्तापरिसवर्तन होणारच आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भूलथापांना आता जनता...

शिवसेनेच्या सातबारावर गद्दारांचे नाव लिहिणाऱ्या भाजपविरोधात जनतेत रोष; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

महाविकास आघाडीचे नांदडमधील उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेची आणि...

बोलबच्चनगिरी करून लुटणाऱ्यांकडून सोन्याची लगड जप्त

रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांकडील सोन्याचा ऐवज काढून घेऊन पसार होणाऱ्या दोघांकडून मुलुंड पोलिसांनी पाच लाख 30 हजार किमतीची सोन्याची लगड हस्तगत केली. हस्तीमल जैन ...

वृत्तपत्रात दिल्या मोठ्या जाहिराती; रामदेव बाबा, बाळकृष्ण यांनी पुन्हा मागितली माफी

योगगुरू रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने बुधवारी पुन्हा एकदा वृत्तपत्रात मोठ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध करत पुन्हा एकदा माफी मागितली आहे. पतंजली...

बस पुरवठा बंद करणारी ‘कॉसिस’ कंपनी ‘बेस्ट’कडून काळय़ा यादीत!

‘बेस्ट’मध्ये 700 इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस पुरवण्याचा करार मोडणाऱ्या ‘ई कॉसिस’ कंपनीला अखेर ‘बेस्ट’ प्रशासनाने काळय़ा यादीत टाकले आहे. शिवाय कंपनीकडून लाखो रुपयांचा...

गिर्यारोहकांसाठी खूशखबर;  गोरेगावात साकारली क्लाइंबिंग वॉल

नैसर्गिक कडेकपाऱ्यांतील चढाई तंत्रशुद्ध व सुरक्षित पद्धतीने व्हावी यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. परंतु मुंबईपासून दूर जाऊन नियमित सराव करणे गिर्यारोहकांना शक्य नसते. मात्र...

पॉइंट रिडिमच्या नावाखाली करायचे फसवणूक

डेबिट कार्डचे पॉइंट रिडिम करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून फसवणूक करणाऱ्या आकाश आणि गोपाल अग्रवाल यांच्या अंधेरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तक्रारदाराला डेबिट कार्डचे पॉइंट रिडिम...

भीमगीतांचा जलसा, पुस्तकांची मांदियाळी; पालिकेकडून शिवराय, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर ‘ऋणानुबंध’ सोहळा

मुंबई महानगरपालिका कर्मचारी, अधिकारी व अभियंते यांच्या ‘ऋणानुबंध अभियान’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या...

रणवीर सिंह डीपफेक व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल 

अभिनेता अमीर खानचे डीपफेक प्रकरण ताजे असतानाच आता अभिनेता रणवीर सिंहचादेखील डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने गुन्हा नोंद करून तपास...

पाण्याच्या टाकीत पडून भावंडांचा मृत्यू; कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई, महापालिकेची हायकोर्टात माहिती

वडाळ्यात दोन भावंडांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती मंगळवारी पालिकेने उच्च न्यायालयात दिली. न्या....

लोकशाहीला धक्का पोहोचवणाऱ्या शक्तीविरोधात उभे राहा; शिक्षक मेळाव्यात ज. मो. अभ्यंकर यांचे आवाहन

देशात राज्यघटनेत बदल करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असून लोकशाहीला धक्का पोहोचविणाऱ्या केंद्रातील शक्तीविरोधात उभे रहा, असे आवाहन राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो....

विकेंडपासून तीन दिवस सूर्य आग ओकणार!

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेला पाऱ्याचा तोरा विकेंडपासून तीन दिवस कायम राहणार असून तापमान 37 ते 38 अंशांवर जाणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया; मुंबईसह 5 विभागांतील 455 कॉलेजमध्ये शून्य प्रवेश

वर्ष 2023-24 मध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागात पार पडलेल्या अकरावी ऑनलाईन आणि कोटय़ातील प्रवेश प्रक्रियेद्वारे केवळ 70 टक्के प्रवेशच झाल्याचे माहिती...

क्लीन-अप मार्शल निविदेतील घोटाळय़ाची चौकशी करा; जुन्याच टेंडरने नव्याने काम

मुंबईत नुकतेच नेमण्यात आलेल्या क्लीन-अप मार्शलच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक, उपविभागप्रमुख संजय पवार यांनी पालिका आयुक्त...

राज्यावर अवकाळीचे संकट कायम; गुरुवारनंतर पावसाचा जोर ओसरणार

राज्यासह देशाच्या हवामानात काही दिवसांपासून मोठा बदल होत आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या झळा बसत आहेत. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे. हवामान खात्याने...

पार्थच्या वडिलांनी पॅचअप केले, मी मात्र त्याच्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवार यांनी अजित...

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. ही पवार विरोधातील पवार लढाई आता मावळ लोकसभा मतदारसंघातपर्यंत पोहचली आहे. मावळमध्ये...

नगरमध्ये भाजपचा मनसेला ठेवले दूर; विखेंचा उमेदवारी अर्ज भरताना मनसेने फिरवली पाठ

भाजपला मनसेने पाठिंबा दिला आहे. तसेच भाजपने मनसेला नगरमध्ये लांबच ठेवल्याचे दिसून आले आहे. विखे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेला निमंत्रण मनसेला निमत्रणच देण्यात...

ICC T20 World Cup 2024 – ‘या’ जोडीला सलामीला उतरवा; सौरव गांगुलीचा सल्ला

सध्या आयपीएल सामन्यांचे धूमशान सुरू आहे. आयपीएल सामने संपल्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार 1 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला...

ते काल हत्ती होते, आता उंदराचं पिल्लू झालेत; उत्तम जानकरांचा अजित पवारांवर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रातील माढा मतदारसंघ चर्चेत होता. येथील उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. त्यातच भाजपाने उमेदवारी दिली नसल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील...

फडणवीसांच्या मनात अटकेची भीती होती, त्यामुळेच फोडाफोडीचे राजकारण केले; संजय राऊत यांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकार दवेंद्र फडणवीस यांना अटक करणार होते, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय...

बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रस कारवाई करणार; नाना पटोलेंनी दिली माहिती

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. विशाल पाटील...

श्री येमाई देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात; हनुमान जन्मोत्सव आनंदात साजरा

महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणारे शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील जागृत देवस्थान, तीर्थक्षेत्र श्री यमाई देवीचा चैत्र पौर्णिमेस होणारा यात्रोत्सव व हनुमान...

आंबेगाव तालुक्यात खडकीत बिबट्या जेरबंद; उपचारासाठी माणीकडोहला पाठवले

आंबेगाव तालुका आणि बिबट्या हे जणू एक समीकरणच बनले आहे. मागील काही वर्षांपासून या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता बिबटे नागरी...

आता जनताच भाजपचा हिशोब चुकता करणार; विनायक राऊत यांचा इशारा

मिंधे सरकारचे मंत्री दिपक केसरकर यांनी महागडी व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. आपली जमीन विकून निवडणूकीला खर्च करतो, अशा बाता दरवेळी केसरकर करतात. आता ही...

संबंधित बातम्या