Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3077 लेख 0 प्रतिक्रिया

सलमानच्या घराबाहेर महिनाभरापासून रेकी; तिघांची कसून चौकशी सुरू

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात वेगळी माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस आणि वांद्रे येथील घराची महिनाभरापूर्वी रेकी...

यंदा जूनमध्येच बरसणार सरीवर सरी; IMD चा मॉन्सूनचा आशादायक अंदाज

पावसाने गेल्या वर्षी मोठी ओढ दिल्याने या वर्षात राज्यात भीषण पाणीटंचाई जाणावत आहे. राज्यातील जवळपास सर्वच धरणात 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी...

….त्यांनी लूट करून देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचविले; विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा

खोटी आश्वासने, पोकळ वचने देत सत्तेत येताच भाजपने कोलांटीउडी मारली. देशातील प्रत्येक क्षेत्रात प्रचंड लूट माजवून व्यापारी हित जोपासले. आता 'अब की बार 400...

सोने लाखमोलाचे होणार; 10 ग्रॅमसाठी एक लाख रुपये मोजावे लागणार, चांदीचीही चांदी होणार

सोन्याला सध्या चांगलीच झळाळी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दराने जबरदस्त उसळी घेतली आहे. सोन्याचे दर...

इराण-इस्रायल युद्धाने तणाव; शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स 900 अंकांनी कोसळला

इराणने शनिवारी इस्रायलवर सुमारे 300 क्षेपणास्त्रे डागली. या दोन्ही देशातील तणावाचा जगभरात परिणाम होताना दिसत आहे. या दोन्ही देशातील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जगात चिंता वाढली...

अजूनही पीएम केअर फंडचा हिशोबच दिला नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारचे बाळराजे असा उल्लेख करत श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती...

तीन मुलांना विहिरीत फेकून पित्यानेच केली हत्या; जालना येथील डोमेगावातील घटनेने खळबळ

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोन मुली आणि एका मुलाला विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी जालन्यामध्ये उघडकीस आली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील...

साधे मेडीकल कॉलेज आणता आले नाही अन् म्हणे विखे जिल्ह्याचे नेते; निलेश लंके यांचा...

नगर जिल्ह्यावर गेली 50 वर्षे सत्ता गाजवणाऱ्या विखे-पाटील कुटुंबियांना जिल्ह्यामध्ये साधे एक शासकीय मेडिकल कॉलेज आणता आले नाही. त्यांनी विकासाच्या केवळ पोकळ गप्पा केल्या,...

देवगडमध्ये ईस्टोअर कंपनीकडून गुंतवणुकदारांची 26 लाखांची फसवणूक; 7 जणांवर गुन्हा दाखल

देवगडमध्ये इस्टोअर कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. ईस्टोअर कंपनीकडून गुंतवणुकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या स्कीमद्वारे पैसे...

राजस्थानात अपघातानंतर कार आगीच्या वेढ्यात; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यात एका विचित्र अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सिकर येथे रविवारी एका कारने ट३कला धडक दिली. या अपघातानंतर कारने पेट घेतला...

खासदार विनायक राऊत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत मंगळवारी (दि.16 एप्रिल रोजी) सकाळी 11 वाजता वाजत-गाजत मिरवणूक काढणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेते,...

मीठमुंबरी किनाऱ्याहून 118 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली

मिठमुंबरी समुद्र किनाऱ्याहून ऑलिव्ह रिडले कासवांची 118 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर कासवांच्या ऑलिव्ह रिडले प्रजातीसह इतर कासवांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात...

फक्त आश्वासने देणे हेच भाजपचे वैशिष्ट्य; शरद पवार यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदी यांनी 10 वर्षात अनेक...

राजस्थान, बंगाल आणि महाराष्ट्रात एनडीएची पीछेहाट होणार; जनमत ‘इंडिया’ आघाडीलाच, सर्व्हेतील निष्कर्ष

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होत आहे. निवडणूका जाहीर होण्याआधी झालेल्या अनेक सर्वेक्षणातून जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने...

जमीन व्यवहारात फसवणूक केली; नगर शहरातील व्यापाऱ्यांसह बिल्डर, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नगर तालुक्यातील निंबळक या ठिकाणी राहणारे सिंधूताई निकम व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केल्याप्रकरणी नगर शहरातील व्यापारी, बिल्डर आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

…तर 6 जूनपासून पुन्हा उपोषण सुरू करणार; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मराठा समाजाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे सांगत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी...

मी राष्ट्राध्यक्ष असतो तर इराणची एवढी हिंमतच झाली नसती; डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

अमेरिकेत या वर्षात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी संधी मिळेल तेव्हा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लक्ष्य करत...

चंद्रपूरच्या माजरी गावात अन्नातून विषबाधा; 150 जण रुग्णालयात दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 150 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले...

AI मुळे न्यायालयीन कामकाजात फायदा होईल पण आव्हानेही निर्माण होतील; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा इशारा

सध्याचे युग हे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. एआय या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सहज शक्य होतात. तसेच कामाचा झपाटाही वाढतो. एआयचा वापर आता सर्वच...

नवरा-बायको दोघेही सरकारी नोकरीत असल्यास एकालाच निवडणूक ड्युटी; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यातील मतदान या आठवड्यात होणार आहे. या निवडणूकीत इलेक्शन ड्युटीबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पती-पत्नी...

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 14 एप्रिल ते शनिवार 20 एप्रिल 2024

>> नीलिमा प्रधान मेष - वर्चस्व वाढेल मंगळ, गुरू लाभयोग, चंद्र, मंगळ युती. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालून कोणताही निर्णय घ्या. मनातील सल व्यक्त...

लेन्समधून – अत्याधुनिक दुर्बिणीचा प्रवास

>> डॉ. विनीता नवलकर 400 वर्षांपूर्वी गॅलिलिओने वापरलेली दुर्बीण ही अपवर्तक (रिफ्रॅक्टर) होती. अपवर्तक दुर्बिणीत मुख्यत दोन भिंगे  असतात. सहसा प्राथमिक भिंग (ऑब्जेक्टिव्ह) बहिर्वक्र असते...

सिनेविश्व – वेगळा आणि परिपक्व अजय देवगनचा ‘मैदान’

>> दिलीप ठाकूर काही योग अचानक घडून येतात आणि सुखद धक्का बसतो... चित्रपटांच्या जगात हे अनेकदा घडते. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ या चित्रपटाचा जुहूच्या...

साय-फाय – सायबर गुन्ह्यांसाठी मानवी तस्करी

>> प्रसाद ताम्हनकर इंटरनेटच्या वाढत्या प्रभावानंतर जगभरात सायबर गुन्हेगारांनी आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली. आज सायबर गुन्हेगारी ही संपूर्ण जगासाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे....

भटकंती – केरळमधील खरेदी

>> वर्षा चोपडे केरळमधील सुंदर निसर्ग आणि देवभूमीला भेट देण्याचा आनंद स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. फिरण्याचा हा आनंद घेताना खरेदी, खाणे हेही उत्तमरीत्या पार पडले पाहिजे....

Lok Sabha Election 2024 – कंगनाविरोधात मैदानात उतरणार विक्रमादित्य सिंह?

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला आहे. भाजपने या मतदारंसघातून अभिनेत्री कंगना राणावतला उमेदवारी दिली आहे. कंगनाची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसने तिच्यावर...

आणखी चार दिवस अवकाळीचा राज्यात मुक्काम; वाढत्या तापमानापासून दिलासा

आता एप्रिल महिना म्हणजे ऐन उन्हाळ्याचा महिना सुरू झाला असला तरी हवामानात सातत्याने बदल होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत...

सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्यांना धमकावण्यात येत आहे; रोहित पवार यांचा आरोप

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्यांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. कंत्राटदार असलेल्या अनेक...

हुकूमशाहीला पुन्हा एकदा स्वीकारणे देशासाठी घातक; उद्धव ठाकरे यांचा इशारा

भारत राष्ट्र समितीचे जळगावचे जिल्ह्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी...

कर्नाटकातही 50 खोक्यांची ऑफर, ‘ऑपरेशन लोटस’ची तयारी; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात मिंध्यांना 50 खोक्यांचे आमिष दाखवत भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले. अनेक राज्यात भाजपने खोक्यांचे आमिष दाखवत सरकारे पाडत स्वतःचे सरकार स्थापन केले आहे. आता...

संबंधित बातम्या