Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

3171 लेख 0 प्रतिक्रिया

शिरूरच्या शिंदेवाडीत बैलगाडा शर्यतीदरम्यान हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरूरच्या पश्चिमेकडील मलठणच्या शिंदेवाडी येथे रविवारी श्री खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे,...

नसीम खान यांची उमेदवारी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, आमचा विरोध नव्हता! संजय राऊत यांची स्पष्ट...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसकडून नसीम खान यांना उमेदवारी देण्याबाबत आपला विरोध नव्हता....

केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्याने बनणार; भगवंत मान यांचा दावा

केंद्रात पुढील सरकार आपच्या पाठिंब्यानेच बनणार, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांचे दोन टप्प्यातील मतदान झाले आहे. या दोन...

मतदानाच्या दिवसापर्यंत तरी उमेदवार जाहीर करा; नाशिकच्या जागेवरून भुजबळांचा महायुतीला टोला

महाराष्ट्रात जागावाटपात आणि प्रचारात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. मात्र, महायुतीचे घोडे पाच जागांवर अडले आहे. या जागांवरून माघार घेण्यास कोणीही तयार नसून या...

अमित शहा, योगी कोकणात आले तर जनता त्यांना पाणी पाजणार; भास्कर जाधवांचा इशारा

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विनायक राऊत आणि भाजपचे नारायण राणे यांच्यात लढत होत आहे. भाजपने राणेंना उमेदवारी दिल्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण...

नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारल्याने ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत; संजय राऊत यांचा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांची पुण्यात सभा झाली. यावेळी बारामतीची लढाई ही फक्त शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नसून...

नरेंद्र मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावे लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे यांचा भाजपला...

लोकसभा निवडणुकांच्या दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता शिल्लक असलेल्या पाच टप्प्यांसाठी प्रचाराने वेग घेतला आहे. सर्वेक्षणांच्या अंदाजामुळे भाजपचे धाबे दणाणले असल्याने पंतप्रधान नरेंद्र...

अतिथी देवो भव! नरेंद्र मोदींचे तुतारी वाजवून स्वागत करू; सुप्रिया सुळे यांचा टोला

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल दिसत असून भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे महाराष्ट्रात सातत्याने दौरे होत आहेत. राज्यात 45 प्लस...

‘माथेरानच्या राणी’ला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; वर्षभरात 3.54 कोटींची कमाई

माथेरानला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. माथेरानचे आकर्षण म्हणजे येथील माथेरानची राणी म्हणजेच येथील टॉय ट्रेन. या टॉयट्रेनला पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 2023-24 या...

नगर शहरात युवकावर मध्यरात्री गोळीबार; परिसरात खळबळ

नगर शहरातील मध्यवर्ती भागात एका युवकावर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने नगरमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा...

घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने भाजपचे टेन्शन वाढले; एनडीएची लोकप्रियता ढासळल्याची चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. मात्र, या दोन्ही टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. आता निवडणुकांचे पाच टप्पे अद्याप शिल्लक आहे. मात्र पहिल्या...

महायुतीतील पेच काही संपेना; पाच जागांचा तिढा वाढला, मागे हटण्यास कोणाचीही तयारी नाही

देशात इंडिया आघाडीविरोधात भाजप आणि राज्यात भाजप्रणीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत आहे. निवडणुकीचे दोन टप्पे झाले तरी महायुतीतील जागावाटपाचा पेच अद्याप...

जनता पाणीटंचाईने त्रस्त; लोकप्रतिनिधी निवडणुकीत मस्त

राज्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. त्यातच पाथर्डी शहरासह तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले असताना सर्वच पक्षाचे नेते लोकसभा निवडणुकीत गुंतल्याने आपली व्यथा...

शेतकऱ्यांसाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही गुंड का? सवाल करत निलेश लंके यांचा...

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीत सभा झाली. या सभेत लंके यांनी सुजय...

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. त्यानंतर...

महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. या जागेवर अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी दावा केला होता. मात्र, उमेदवारी जाहीर होत नसल्याने...

Quota for Muslims: पंतप्रधान मोदी बोलून फसले, त्यांच्याच मित्र पक्षाने केली होती अंमलबजावणी; सत्य...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक काँग्रेसच्या सरकारच्या मुस्लिम समाजाचा राज्याच्या ओबीसी यादीत समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. कर्नाटकच्या या निर्णयावर टीका करून मोदी...

मुंबई, ठाणे, रायगड तापणार; पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

राज्यातील आणि देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवडाभर राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने पारा...

शरद पवार यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात काय-काय? वाचा सविस्तर…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गुरुवारी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले आहे. या शपथनाम्यात घरगुती वापराचा गॅसपासून अग्निवीर...

शरद पवार यांच्या पक्षाचा शपथनामा प्रकाशित; केल्या अनेक घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. त्याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे.  या जाहीरनाम्यात महिला सक्षमीकरण आणि शेतकरी...

काँग्रेसला मत देऊ नका, पण माझ्या अंत्ययात्रेला या; मल्लिकार्जुन खरगे यांचे भावनिक आवाहन

लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील रणधुमाळी आता थांबली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी कर्नाटकातील कलबुर्गी या आपल्या गावी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जनतेला भावनिक...

पाटणामध्ये जदयू नेत्यांची गोळ्या झाडून हत्या; संतप्त जमावाने केला रास्ता रोको

बिहारची राजधानी पाटणामध्ये जदयू नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पुनपुन येथे जदयूचे युवा नेते सौरभ कुमार यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात...

आता गद्दारांच्या खुर्चीला मशाल लावायची वेळ आली! उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण

हिंगोली मतदार संघातील सहाही ठिकाणी मी दौरा केलेला आहे. त्यावेळी काहीही ठरलेलं नव्हतं. मात्र आता आपला उमेदवार व आपली निशाणी मशाल ठरली आहे. ही...

लातूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारासह लोकप्रतिनिधीविरोधात संताप; गावा-गावात प्रचाराचे ताफे अडवले

लातूर लोकसभा मतदारसंघातील देवणी तालुक्यातील बोरोळ आणि धनेगाव येथे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाहनांचा ताफा अडवण्यात आला. तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे...

उद्धव ठाकरेंचा भाजपला जोरदार धक्का; माजी खासदार शिवाजी कांबळे शिवसेनेत दाखल

लोकसभा निवडणुकींची धामधून आता शिगेला पोहचत आहे. देशात काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत. अशा...

शेती झाली तोट्याची; मजूर, सालगडी मिळेनात, मशागतीचे दर वाढले

अहमदपूर तालुक्यात खरीप हंगाम कोरडा गेल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी पाणीच नसल्याने रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा पिकाने साथ दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची...

सुजय विखेंची संपत्ती 12 कोटींनी वाढली; निलेश लंकेंची मात्र 35 लाखांनी घटली

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आणि निलश लंके यांच्या मालमत्तेमध्ये कमालीचा फरक दिसून येत...

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत गुंडांचे पॉलिटिकल प्रमोशन; किरण काळे यांचा प्रहार

महायुतीच्या उमेदवाराच्या फॉर्म भरण्यासाठीची झालेली रॅली आणि सभेवर तोफ डागत नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजपवर प्रहार केला आहे. महायुतीचे उमेदवार सुजय...

मोदींची हवा आता संपली, लोकसभेनंतर मिध्यांचेही अस्तित्व संपणार; संजय राऊत कडाडले

राज्यात महाविकास आघाडी आघाडीवर आहे. तसेच देशातही इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सत्तापरिसवर्तन होणारच आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपच्या भूलथापांना आता जनता...

शिवसेनेच्या सातबारावर गद्दारांचे नाव लिहिणाऱ्या भाजपविरोधात जनतेत रोष; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

महाविकास आघाडीचे नांदडमधील उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेची आणि...

संबंधित बातम्या