
बालिकावधू फेम अभिनेत्री अविका गोर हीचे गेली अनेक वर्ष तिचा को-स्टार मनीष रायचंद याच्यासोबत अफेअर होते. मनीषा अविका पेक्षा 19 वर्षांनी मोठा होता. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्यावर्षी हे दोघे वेगळे झाले त्यानंतर मनीषने दुसर्याच कोणत्यातरी मुलीसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले
ब्रेकअप नंतर काही काळ सिंगल राहिलेल्या अवी काने या काळात चांगलेच वजन घटवले तिच्या स्लिम ट्रिम होण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे भिकाने सोशल मीडियावर तिथे काही ग्लॅमरस फोटो देखील शेअर केले आहेत. तिच्या या ग्लॅमर वरून चर्चा सुरू असतानाच आता तिने तिच्या नवीन बॉयफ्रेंड बद्दल पोस्ट केले आहे. अविका सध्या रोडीज फेम मिलिंद चंद्वानी याला डेट करत आहे. अविकाने स्वतः इंस्टाग्रामवर मिलिंद सोबतचे फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे
अविकाने तिचे प्रेम व्यक्त करताना मिलिंद साठी एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. मात्र इतक्यात लग्नाचा काही विचार नसल्याचे देखील तिने सांगितले आहे



























































