LIVE | Ayodhya Ram Mandir – राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

अवघा देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आला आहे. राम मंदिराची पाचशे वर्षांची प्रतीक्षा पूर्ण होत आहे. अयोध्यानगरीत साकारलेल्या राम मंदिरात आज रामलल्ला विराजमान होत आहेत. पहा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण