
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शिवसेना उपनेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार ज्योती गायकवाड उपस्थित होत्या.