बंदी घातलेले टेलिग्राम सात दिवसानंतर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टंट मेसेजिंग ऍप टेलिग्राम आठवडाभराच्या बंदीनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीनंतर केंद्र सरकारने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घातली होती. टेलिग्राम प्ले स्टोअरवर पुन्हा आले असून 30 जूनपर्यंत मेसेज एडिटवर बंदी मात्र कायम राहणार आहे.