Baramati Plane Crash – अपघातग्रस्त विमानातील 6 प्रवाशांचा मृत्यू; डीजीसीएची माहिती, पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना

अपघातानंतर विमानाला लागली आग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातामध्ये विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांचे विमान कोसळल्याचे कळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले आहे.