रत्नागिरीचे जवान भालचंद्र झोरे यांना वीरमरण

1205

रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथील भालचंद्र रामचंद्र झोरे हे जवान इलाहाबाद येथे सीमेवर कामगिरीवर असताना गुरूवारी मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. हे वृत्त कळताच त्यांच्या गावी हरचेरी अहिल्यानगर येथे शोककळा पसरली आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी प्रतिभा, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या