भंडारा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात तीन जखमी, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्ह्यात शनिवारी एका वाघाने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या तीनही जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओत एक वाघ पळत येऊन एका व्यक्तीला पकडतो. तिथे आजुबाजुला मोठ्य प्रमाणात गावकरीही जमा झाल्याचे दिसतेय