‘शंकर-जयकिशन’ या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत भरत जाधव आणि महेश मांजरेकर ही जोडगोळी पाहायला मिळणार आहे. भरत जाधव यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. सामना आॅनलाइनकडून या नाटकासंदर्भात भरत जाधव यांच्याशी बातचीत केलीय प्रभा कुडके यांनी.