Photo – काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये माहिरा शर्माचे ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक माहिरा शर्मा टिव्ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. टीव्ही मालिका “Y.A.R.O. का टशन” मध्ये ‘शिल्पी’ ची भूमिका साकारल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. माहिराने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. आता ती ‘बजाओ’ या वेब शोद्वारे बॉलिवूड ओटीटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच तिने तिचे जबरदस्त फोटो इंस्टावर शेअर केले असून चाहत्यांनी तिच्या फोटोंचे कौतुक केले आहे.