[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="303546,303547,303548,303549"]
महाराष्ट्रमुंबईताज्या बातम्याफोटो Photo – बीएमसीची पावसाळ्यापूर्वीची कामे युद्धपातळीवर सुरू सामना ऑनलाईन | 21 May 2020, 8:47 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 मुंबईत बीएमसीचे कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र झटत असतानाच पावसाळ्यापूर्वीच्या कामांकडे महापालिकेने दुर्लक्ष होऊ दिलेले नाही. सध्या ठिक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, झाडांच्या फांद्या छाटणे अशी कामे सुरू आहेत सर्व फोटो - संदीप पागडे